
साहीत्यः
४ कप मैदा (मैदा+गव्हाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ, मी गव्हाचे पीठ घेतलेय...)
२ टीस्पून यीस्ट
१/२ कप + २ टेस्पून साखर
१.५ कप कोमट दुध
१ टेस्पून मीठ
१/४ कप बटर किंवा तुप (याचं प्रमाण जेव्हढं जास्त तेव्हढा खुसखुशीतपणा वाढेल...)
कुटलेली दालचीनी, जायफळ
आले बारिक तुकडे करुन

कृती:
१) एका वाडग्यात २ टेस्पून साखर + २ टीस्पून यीस्ट मिसळुन घ्यावे.
२) साखर्+यीस्ट मध्ये १/२ कप कोमट दुध घालावे आणि ५-७ मिनीटे बाजुला ठेवुन द्यावे.
३) १ कप दुध + १/४ कप बटर +१/२ कप साखर एकत्र करुन गॅसवर अगदी कोमट तापवावे...अगदी बटर वितळेपर्यंतच, जास्त गरम करु नये.
४) आता मैदा + यीस्टचे मिश्रण + वरिल दुध+तुप्+साखरेचे मिश्रण + आले+ दालचीनी-जायफळ एकत्र करुन ५-१० मिनीटे मळुन घेणे.
५) १ १/२ तास उबदार ठिकाणी पीठ फुगायला ठेवा...जवळजवळ दुप्पट फुगुन येइल.
६) हाताने ४-५ पंच मारुन पीठ परत अर्धा-एक मिनीट मळा.
७) २ बेकिंग ट्रे ला ग्रीस करुन ठेवा
८) आता त्याचे ४ भाग करुन त्या गोळ्यांना जाड लाटुन घ्या आणि लांब-लांब गुंडाळी करुन वरुन पाण्याचा हात फिरवून बेकिंग शीट किंवा कुकी शीटवर ठेवा.
९) आता अजुन ४५ मिनीटे उबदार जागी ठेवुन द्या.
१०) ३५० फॅ.वर २५-३० मिनीटे बेक करा...
११) आता या ब्रेड्सना ४-५ तास थंड होऊ द्या आणि नंतर अंदाजे १/२ इंच जाड चकत्या कापुन घ्या...
१२) आता या चकत्यांना कुकी शीटवर ठेवून २८० फॅ. वर ३० मि. बेक करा...अधनं-मधनं बघत रहावं लागतं...
१३) हलक्या तपकीरी रंगावर कडक झाले की हे टोस्ट झाले समजावे...

टीपा:
बाहेरच्या इतकं छान लागणार नाही बहुधा...गव्हाच्या पीठापेक्षा मैद्याचे जास्त छान लागतात.
बटर,साखर-मीठाचे प्रमाण जरुरीप्रमाणे बदलावे....
आवडीनुसार तीळ, खसखस, मनुका ही घालु शकता..
आहाहा...
In reply to आहाहा... by मदनबाण
खत्तर्णाक
दंडवत!!!
In reply to दंडवत!!! by लवंगी
+१
In reply to +१ by शेखर
+२
In reply to +२ by शाहरुख
फोटो
In reply to फोटो by दिपाली पाटिल
म्हणजे?? हा
In reply to दंडवत!!! by लवंगी
पाय काय
दिपाली,
+१
आऽऽऽई गं!!!
In reply to आऽऽऽई गं!!! by प्राजु
प्राजु...खर
क्लास..!
In reply to क्लास..! by विसोबा खेचर
+१
कुक कुक कुक
In reply to कुक कुक कुक by सहज
जेवणाच्या
वा वा वा !!
In reply to वा वा वा !! by टारझन
अरे टारझना...
In reply to अरे टारझना... by दिपाली पाटिल
अगं तेच
In reply to अगं तेच by टारझन
तु म्हणजे
In reply to तु म्हणजे by दिपाली पाटिल
कुटॉन्स???
दी पा ली ताऽऽऽऽ ई!!
In reply to दी पा ली ताऽऽऽऽ ई!! by चतुरंग
ओ प्रांजी
In reply to ओ प्रांजी by टारझन
अरे टार्या,
नोऽ
चहा
In reply to चहा by दिपक
टोस्ट
In reply to टोस्ट by टारझन
मस्त
In reply to मस्त by दिपक
ह तर
मस्त...
झकास
छान
परत चूक
In reply to परत चूक by श्रावण मोडक
आहो घाबरू
In reply to आहो घाबरू by टारझन
हाहाहाहा
क्लासच..!
सही फोटो आणि रेसिपी!
झकास..
काय बोलु ??
काय?
हे घरी करता येतात?
आजकाल
क्या बात है !
हो याला
दिपाली,
वाचनकर्ते