मिपाकरहो,
पुण्यापासुन १५०-२०० कि मी पर्यंतच्या परीसरातील समुद्र किनारे आणि तिथली व्यवस्था (खाणे-पिणे समग्र) अशी माहीती मिळेल का?
अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरी-हरेश्वर, मुरुड-जंजिरा, दापोली, मालवण, रत्नागिरी आदी भाग सोडुन, म्हणजे हे जगद्विख्यात किनारे बघुन झाले आहेत, इथे २-३ ट्रीप झाल्या आहेत. आता जरा हटके, जरा शांत असा किनारा हवा आहे. गावापासुन जरा लांब असला तरी चालेल, खाण्याची-रहाण्याची बरी व्यवस्था असली तर उत्तमच !!
कोलाडची माहीती कळली होती, पण कोलाडला बीच आहे का?
वाचने
4386
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे, काय हे?
वर दादर
समुद्र किनारा
आवास ला जावून पहा
सिंधुदुर्ग ला किनारा आहे का ??
तारकरली
मालवण पाशी
कोळथरे -