Skip to main content

(बोध....!)

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 19/09/2009 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा !!!!बोध!!! आळश्यांच्या साम्राज्यावर मॉर्निंग वॉकचा तोरा ट्रेडमील उभी कोपर्‍यात डंबबेल करताहेत मुजरा चौकाचौकात उभे हृदयविकार, रक्तदाबाचे दुत आणी आसमंत सारा प्रदुषणाने झाकोळलेला मी कुणाला विचारु निरोगी आयुष्याचा रस्ता इथे प्रत्येक जण विकारांनी पिळवटलेला कधीचा औषधे घेतोय आणी डॉक्टर नेहेमीच गोंधळलेला पैसे कमवा स्पर्धेत मी देहाची किंमत विकलेला. आपला मराठमोळा.

वाचने 1512
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

दोन्ही कविता आवडल्या... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

In reply to by सहज

छान आहे. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मस्त ! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा