तरीही वास्तवातली कविता!
पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असतं
जीवंत माणसावर पेम करण कठिण असतं
ते जर जमल असतं तर या प्रुथ्वीवर
आनंदवन फुललं असतं......
खरंच आहे.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
आजूबाजूला हेच तर बघतो आपण ! त्यात नि:शब्द होण्यासारखे काय ?
जगणार्या लोकांनी, जगताना त्याच्यावर प्रेम करणं कठीण का असतं, ह्याचा विचार करावा.
मेलेल्या लोकांशी डे-टू-डे संबंध येत नाही, म्हणून त्यांना मेल्यानंतरच श्राद्ध (श्रद्धेचा आविष्कार, ह्या अर्थाने) घालणे सोपे असते.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
(जे असे
>>पण खर
नि:शब्द! ता
पाणी
:(
अस्वस्थ करणारी
काय लिहू
!
--
कविता
तुमच्या
अस्वस्थ
नि:शब्द?