सहित्य:-
बीट खिसलेल १ वाटी,
लसुण-९-१० पाकळ्या,
हिरव्या मिरच्या ६-७ ,
कोथिम्बिर चिरलेलि ,
हळ्द , मीट चविप्रमाने , जिर, ओवा,
गव्हाचे पीट, तेल .
क्रूती:-
खिसलेले बीट चमचा भर तेल ताकून प्यान मधि थोड परतुन घेने.ओल्सर पना कमि होयि पर्यन्त,१-२ मीनिट.
लसुन्,मिरचि,हळ्द्,जिर्,मिक्सर मधुन पेस्ट करुन घ्यावे. पिटात बीट्,पेस्ट,ओवा,मीट्,कोथिम्बिर्,तेल टाकुन मळून घेने,पिटाचे गोळे लाटुन त्याच्या आपल्या आवदिच्या आकरा प्रमाने कपुन घ्यव्यात(गोल्,त्रिकोनि) तेलात खर्पुस रन्गावर तळुन घ्यावयात...सौस्,किवा हिरवि चट्नी बरोबर खायला द्याव्यात...
टीपः- बीट सहसा कोनि आवडिने खात नाहि,म्हनुन आसा दिल्यास लहान मुले हि आवडीने खातात....पौश्टिक आसतात. =P~
वाचने
3549
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो कुठे आहे
अरे वा