Skip to main content

बीट चि पुरि

लेखक मसक्कली यांनी शुक्रवार, 19/06/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सहित्य:- बीट खिसलेल १ वाटी, लसुण-९-१० पाकळ्या, हिरव्या मिरच्या ६-७ , कोथिम्बिर चिरलेलि , हळ्द , मीट चविप्रमाने , जिर, ओवा, गव्हाचे पीट, तेल . क्रूती:- खिसलेले बीट चमचा भर तेल ताकून प्यान मधि थोड परतुन घेने.ओल्सर पना कमि होयि पर्यन्त,१-२ मीनिट. लसुन्,मिरचि,हळ्द्,जिर्,मिक्सर मधुन पेस्ट करुन घ्यावे. पिटात बीट्,पेस्ट,ओवा,मीट्,कोथिम्बिर्,तेल टाकुन मळून घेने,पिटाचे गोळे लाटुन त्याच्या आपल्या आवदिच्या आकरा प्रमाने कपुन घ्यव्यात(गोल्,त्रिकोनि) तेलात खर्पुस रन्गावर तळुन घ्यावयात...सौस्,किवा हिरवि चट्नी बरोबर खायला द्याव्यात... टीपः- बीट सहसा कोनि आवडिने खात नाहि,म्हनुन आसा दिल्यास लहान मुले हि आवडीने खातात....पौश्टिक आसतात. =P~

वाचने 3549
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

फोटो कुठे आहे ? हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अरे वा बिटाची पुरी माहितच नव्हत्या. :( धन्यु मसक्कली :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"