✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आणि हो.. मी दि रायडर झालो!

ट
टारझन यांनी
Fri, 09/18/2009 - 00:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14133 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

दणक्यात पुनरागमन

प्रभो
Fri, 09/18/2009 - 00:51 नवीन
दणक्यात पुनरागमन रे टार्‍या.. >>>आणि ९ महिन्यांच्या गॅप नंतर पहिल्यांदा मी माझी नवीन मॉदिफाईद बाईक www.haatgaadi.dk सुरु केली हे सगळ्यात ब्येश्ट बाबा... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

+१

शेखर
Fri, 09/18/2009 - 01:43 नवीन
असेच म्हणतो... तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत रायडिंग शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... लोकांच्या वेळा संभाळत रायडिंग कला शिकुन घे ;) रेस मध्ये पोल पोझिशन मिळण्या साठी शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कसला रे

विशाल कुलकर्णी
Fri, 09/18/2009 - 09:51 नवीन
कसला रे उद्योगी तू टार्‍या! लै भारी........, येकदम दणक्यात.... हाण तिच्या मारी.......! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

आगाग्ग्ग्

sujay
Fri, 09/18/2009 - 01:04 नवीन
आगाग्ग्ग्ग्ग्ग्ग !!! लई म्हंजी लई म्हंजी लईच वरचा लेख. "स्टंट करा तोंडावर पडा" डॉ. मोरिच भोक साष्टांग दंडवत. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लेख उडायच्या आत वाचल्याने आम्ही अंमळ आणंदीत झालो. (हातगाडी रायडर) सुजय
  • Log in or register to post comments

सॉलिड!!

सायली पानसे
Fri, 09/18/2009 - 01:10 नवीन
सॉलिड रे टार्‍या..... हसुण हसुण पोट दुखायला लागला बघ. बेश्ट विडंबन.... =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/18/2009 - 01:50 नवीन
खरंय !!! =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे

+१

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/18/2009 - 12:31 नवीन
हान तिचायला. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ही सूदर वेबसाईट तुला अर्पण...

अमृतांजन
Fri, 09/18/2009 - 01:14 नवीन
http://www.a-to-s.co.uk/home.php ही सूदर वेबसाईट तुला अर्पण... जबरदस्त ईडंबन!
  • Log in or register to post comments

ही पण वेबसाईट तुला अर्पण...

शेखर
Fri, 09/18/2009 - 01:17 नवीन
www.chappal-gift.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन

लेख

प्राजु
Fri, 09/18/2009 - 02:09 नवीन
लेख वाचताना कधी खुद्कन, कधी गालातच तर कधी खळखळून... मात्र अखंड हसतच होते हे नक्की. :) सॉल्लिड!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अजुन वाचला नाही..

टुकुल
Fri, 09/18/2009 - 02:43 नवीन
अजुन वाचला नाही.. पण आधीच हसायला सुरुवात झाली... वाचतो आता निवांत..
  • Log in or register to post comments

लै लै ह्हुच्च ....

टुकुल
Fri, 09/18/2009 - 03:23 नवीन
लै लै ह्हुच्च टार्‍या... आणी हो जाम हसलो.. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

अरे काय बाबा टार्‍या,

चतुरंग
Fri, 09/18/2009 - 02:49 नवीन
बरेच दिवसांनी एंट्री मारलीस ती एकदम व्हीलीच! B) लई हसलो! जरा जपून चालवा बरं का रायडर भाऊ, एकदम तोंडावर पडायला व्हायचं! ;) आणि हो, हेल्मेट घालायला विसरु नका! :D (नॅविगेटर)चतुरंग
  • Log in or register to post comments

हे वाचून

रेवती
Fri, 09/18/2009 - 03:27 नवीन
हे वाचून तुला काय म्हणावं तेच समजत नाहिये. लिहिलयस चांगलं पण उगमस्त्रोत कोणता?;) रेवती
  • Log in or register to post comments

हे वाचून

टारझन
Fri, 09/18/2009 - 10:11 नवीन
हे वाचून तुला काय म्हणावं तेच समजत नाहिये.
माझा लेख केवळ आपल्यालाच समजला आहे रेवती तै ;) बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला ..काय ? .. ह्या उपर "आपलाच इतिहास लाल " म्हणण्यात आपल्याला काडीमात्र विंटरेष्ठ नाही,... काय ? हल्लीच आमच्या हि&ही मनावर आधात झाल्यानं आम्ही लेख आवरता घेतलाय :) त्याबद्दल सर्वांची जाहीर माफी मागतो आणि इथेच थांबतो.. कॉलनीत नवं कुटूंब आलंय .. जरा आमचे ष्टंट दावतो की ... -आणि हो .. लेख स्वयंप्रकाशितंच आहे हो .. ह्याचा दुरदुरवर कोणत्याही जिवंत अथवा मृत आय.डी. शी किंवा प्रसंगाशी संबंध नाही .. असल्यास तो केवळ योगायोग समजावा :) -(लेखण प्रेमी) टारोबा रायटर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लय भारी...

शैलेन्द्र
Fri, 09/18/2009 - 10:24 नवीन
लय भारी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

बाकी चार

शेखर
Wed, 10/21/2009 - 23:10 नवीन
बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला .. हे मात्र खर आहे.... तुझे लेख म्हणजे स दा ब हा र ... नविन लेखाची वाट बघत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हाहाहा

गोगोल
Fri, 09/18/2009 - 03:53 नवीन
हसून हसून गडाबडा लोळलो. अतिउच्च!! मला प्रश्न पडलाय की हा लेख सर्वात सही आहे की मण्याच्या खिषातले - शेंगदाणे...तुलना करणे अवघड आहे...महान आहेस तू लेका.
  • Log in or register to post comments

सावलीड लिहिल्लस रे!

गुंडोपंत
Fri, 09/18/2009 - 05:42 नवीन
सावलीड लिहिल्लस रे! आपला दी रिटायर्ड रायडर गुंडोपंत
  • Log in or register to post comments

जब्बरी रे टार्‍या !

संदीप चित्रे
Fri, 09/18/2009 - 06:59 नवीन
हसत हसतच लेख वाचलाय :) >> तुमच्या कॉन्सन्ट्रेशन नाही ...... =D>
  • Log in or register to post comments

जोरदार

पाषाणभेद
Fri, 09/18/2009 - 08:18 नवीन
जोरदार पुनरागमन. कामातून वेळ काढून कष्ट करून लिहीलेस. मजा आली. असेच चालू द्या. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

दंडवत!

क्रान्ति
Fri, 09/18/2009 - 08:24 नवीन
टारूशेठ, महाण आहात! दि रायडर झाल्याप्रित्यर्थ हारदिक हाबिणंदण! तुमच्या लेखातला कळसाध्याय तर परमोच्च बिंदू आहे! येऊ द्या अजूण! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अवांतर :-वाचताना घेवयाच्या खबरदार्‍यांमधे पोटदुकीवरचे औशिद लिवायचे राहिले वाटते! हासू हासू पोट दुकले ना! क्रान्ति मला हासूही सोसेना! अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

टारु उर्फ जसपाल भट्टी

सहज
Fri, 09/18/2009 - 08:39 नवीन
मस्त रे! (पण परप्रकाशीत की उत्स्फूर्त(आयत्या वेळचे विषय) केटॅगरी म्हणायची रे) औषधोपचार|नृत्य|बालकथा|वाङ्मय|शुद्धलेखन|वाद हे एकदम उच्च!! :-)
  • Log in or register to post comments

अ‍ॅकॅडमील

दशानन
Fri, 09/18/2009 - 09:01 नवीन
अ‍ॅकॅडमीला चार चांदण्या लागल्या .. आणि आम्हाला चपला मिळाल्या .. अग्ग्गाग्गाग्ग्गाअग्ग्ग्गा !!!!! ज ब रा ! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

मस्त , मजा

अमोल केळकर
Fri, 09/18/2009 - 09:13 नवीन
मस्त , मजा आली वाचून -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

हुच्च :)

अवलिया
Fri, 09/18/2009 - 09:25 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

विषयनिवड

भडकमकर मास्तर
Fri, 09/18/2009 - 10:02 नवीन
विषयनिवड आणि निरूपण उत्तम :)) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

मास्तरांशी सहमत ...

छोटा डॉन
Fri, 09/18/2009 - 11:39 नवीन
एकदम हुच्च झाला आहे लेख, टार्‍याची धडपड( की धर पाड ? ) आवडली, अ‍ॅकेडमीला शुभेच्छा !!! वेळ मिळाला की आम्हीही तुमच्या अ‍ॅकेडमीत येऊन २-४ स्टंट करुन दाखवु ;) ------ छोटा डॉन मल्ल्या ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

आलास

विसोबा खेचर
Fri, 09/18/2009 - 12:09 नवीन
आलास पुन्हा? लेका गायब होतास ते बरं होतं की! :)
  • Log in or register to post comments

+१

श्रावण मोडक
Fri, 09/18/2009 - 12:36 नवीन
+१ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आलास

टारझन
Fri, 09/18/2009 - 12:41 नवीन
आलास पुन्हा?
पुन्हा ? म्हणजे गेलेलो ?
लेका गायब होतास ते बरं होतं की!
हो ना .. "बर्‍याच" जणांना आम्ही असलो की बरं वाटतं .. आणि "काहिंना" नसलो की :) आता बर्‍याच जणांसाठी काहिंचा विचार थोडा कमी केला :) बाकी काही नाही हो ;) -(ये-जा प्रेमी) टारोबा लाकझुकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आगागागागा

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/18/2009 - 12:48 नवीन
आगागागागा हाण तेज्यायला !! अतिशय महान हिन व उच्च हिणकस असे हे विडंबन आहे. आणी हो ह्या बरोबरीनेच आपल्या मुर्च्छा डॉट टिके ह्या संस्थळा विषयी देखील लिहिले असतेत तर आमच्या ज्ञानाची त्रिमिती वाढुन चतुर्मीती झाली असती. आणि हो बाहेरुन टंकुन आणुन युनिकोदात परिवर्तीत करण्याची कल्पना आवडली. आपल्या रायडींगला खुप खुप शुभेच्छा. मध्ये आपल्या खव मध्ये आपला आणी संधिवात खरे ह्यांचा फोटु पाहिला. आवडला... फोटु. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हा हा हा!!!

अजिंक्य
Fri, 09/18/2009 - 14:03 नवीन
विषयापासूनच हसायला सुरुवात! झक्कास - =)) !!! अजिंक्य.
  • Log in or register to post comments

एकदम टार्‍या स्पेशल

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 09/18/2009 - 21:19 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सू हा स...
  • Log in or register to post comments

खटपटी आहेस खरा

धमाल मुलगा
Fri, 09/18/2009 - 21:29 नवीन
टारझना, धडपड आवडली. स्टंटबायकिंग प्रवासाला आणि हापिसाच्या कामाला शुभेच्छा...! तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... शुभेच्छा... छान खटपट रे! तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही. :( -('बर्‍याच'जणांमधला एक ;) ) ध.
  • Log in or register to post comments

अरे वा!

निमीत्त मात्र
Fri, 09/18/2009 - 23:06 नवीन
तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही.
आमचाही इथे फ्यान क्लब होतोय की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मला पहा, फुले वहा? :?

धमाल मुलगा
Sat, 09/19/2009 - 13:40 नवीन
>>आमचाही इथे फ्यान क्लब होतोय की काय? हरे राऽऽम! #o लेखाच्या विडंबनाला प्रतिक्रियांच्या विडंबनानेच प्रतिक्रिया द्यावी म्हणुन ३ रँडम प्रतिक्रिया उचलल्या आणि चिकटवल्या फक्त! १.
टारझना, धडपड आवडली. स्टंटबायकिंग प्रवासाला आणि हापिसाच्या कामाला शुभेच्छा...!
स्त्रोतः आमचे बिरुटे गुरुजींचा प्रतिसाद. २.
तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... शुभेच्छा...
स्त्रोतः जालिंदरबाबांचे पट्टशिष्य भडकमकर मास्तरांचा प्रतिसाद. ३.
छान खटपट रे! तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही.
स्त्रोतः श्री. निमित्त मात्र ह्यांची प्रतिक्रिया. ह्यातल्या बिरुटेसरांना किंवा/आणि भडकमकर मास्तरांना का नाय वाटलं बॉ असं??? --- आमचा विनोबा पाचलग बारावीतला अडनिड्या वयाचा पोरगा, त्याला छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रुप वाटणं सहाजीक आहे, समजु शकतो, यु टु??? :D (बाकी, आम्ही आपले बर्‍याच आधीपासुन 'फ्यान' आहोत हे जाणुन असालच की ;) ) -(हल्ली डिजिटल रेग्युलेटर) ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

ह्यातल्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/19/2009 - 16:27 नवीन
ह्यातल्या बिरुटेसरांना किंवा/आणि भडकमकर मास्तरांना का नाय वाटलं बॉ असं???
अरे त्या दोघांचं मिपावरचं वय पहा रे, लगेच उत्तर मिळेल! ;-)
(बाकी, आम्ही आपले बर्‍याच आधीपासुन 'फ्यान' आहोत हे जाणुन असालच की)
ठ्यॉ करून हसले धम्या, नशीब कॉफी पित नव्हते एकीकडे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

टारूरिष्ट

मिसळभोक्ता
Fri, 09/18/2009 - 22:54 नवीन
१२ वीतल्या व्यासंगी, धडपड्या मुलांना ट्यारराईझ करणार्‍या या टारुरिष्टाचा निषेध ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

ऑ ???

अवलिया
Fri, 09/18/2009 - 22:55 नवीन
कोण बोलतय... कोण बोलतय... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

आ & आ

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/18/2009 - 23:04 नवीन
आचरट आणि आगाऊ विडंबन आहे ... एक लंबर ही & ही आहेच आहे. अवांतरः =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अदिती
  • Log in or register to post comments

लय भारी..

स्वाती दिनेश
Sat, 09/19/2009 - 11:09 नवीन
टारोबा, लय भारी.. स्वाती
  • Log in or register to post comments

चुचुत्सु

पर्नल नेने मराठे
Sat, 09/19/2009 - 12:35 नवीन
=)) ;) चुचुत्सु
  • Log in or register to post comments

टारझन, तुझी

मराठमोळा
Sat, 09/19/2009 - 17:54 नवीन
टारझन, तुझी बाईक स्टंट शिकण्याची धडपड आणि जिद्द बघुन डोळ्यात पाणी आले रे. असाच पुढे जात रहा एक दिवस मोठा स्टंटमैन होशील.. अ‍ॅकॅडमीला शुभेच्छा!!!! अवांतरः अशक्य आहेस रे बाबा, मानलं बुवा.. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

शेफ्टी फर्स्ट

अजुन कच्चाच आहे
Sat, 09/19/2009 - 18:38 नवीन
फुडच्या येलेस टारझन्रावांचा ल्येख हेल्म्येट शिवाय वाचणे नाह्ही. बाब्बो ! कडेलोट म्हन्जे आनखी काय असतोय दुसरा !! ................. अजून कच्चाच आहे.
  • Log in or register to post comments

धड

विजुभाऊ
Fri, 10/23/2009 - 15:20 नवीन
धड पडणार्‍या मुलाना शुभेच्छा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा