✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुन्हा केव्हातरी

क — क्रान्ति, Wed, 09/16/2009 - 23:39

प्रतिक्रिया द्या
2853 वाचन

💬 प्रतिसाद (12)

हाराकिरी

श्रावण मोडक
Wed, 09/16/2009 - 23:53 नवीन
हाराकिरीत काय झालं? बाकी रचना चांगली.
  • Log in or register to post comments

सांगू पुन्हा केव्हातरी

बेसनलाडू
गुरुवार, 09/17/2009 - 01:58 नवीन
"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या, सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी फारच छान शेर! भेटू पुन्हा वाला शेर मात्र काहीशी याचीच पुनरावृत्ती झाल्यासारखे; हे टाळता आल्यास बरे वाटेल. गझल एकंदर चांगली झालीये. हाराकिरीबाबत श्रामोंशी सहमत आहे. (बोलका)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वा!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 09/17/2009 - 07:50 नवीन
वा! शाब्बास!! आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी! क्या बात है! आताच पाहू नक्षी काचेची, नको केव्हातरी साकारलेले दृश्य पाहू, ते नको केव्हातरी
  • Log in or register to post comments

वा,

पाषाणभेद
गुरुवार, 09/17/2009 - 08:22 नवीन
वा, छान. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

मस्त!

सुबक ठेंगणी
गुरुवार, 09/17/2009 - 08:23 नवीन
दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे, आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी! "सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या, सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी रोज भेटूनही वाटतं गं असं कधीकधी...
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
गुरुवार, 09/17/2009 - 08:29 नवीन
छान गझल, फार आवडली.
आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!
- सुरेख!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त!

अजिंक्य
गुरुवार, 09/17/2009 - 13:54 नवीन
फॅन्टास्टिक! छान जमलीय गझल. आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी! हे तर खूपच छान. असेच लिहीत राहावे. आहे प्रवाही शायरी, काव्यातली क्रान्ती जणू, येईल जे काही नवे, पाहेन आनंदात मी! - अजिंक्य.
  • Log in or register to post comments

सांगून

मदनबाण
गुरुवार, 09/17/2009 - 14:34 नवीन
सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी" व्वा. छान :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. ऑपरेशन अलर्ट:--- http://timesofindia.indiatimes.com/news/india/Indian-army-on-Operation-Alert-along-China-border/articleshow/5019445.cms
  • Log in or register to post comments

आयुष्य

यशोधरा
गुरुवार, 09/17/2009 - 15:23 नवीन
आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!
सही!
  • Log in or register to post comments

कडक....

हृषीकेश पतकी
गुरुवार, 09/17/2009 - 20:02 नवीन
:) आपला हृषी !!
  • Log in or register to post comments

मस्त!!!! अप्र

प्राजु
गुरुवार, 09/17/2009 - 20:29 नवीन
मस्त!!!! अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

झकास !!

अनिल हटेला
गुरुवार, 09/17/2009 - 21:29 नवीन
नेहेमीप्रमाणे उत्तम !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा