Skip to main content

डोंबारी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 14/09/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्‍याचे हे फोटो. ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका. जस्ट एंजॉय लाईफ अ‍ॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट. लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट. Dombari डोंबारी १ Dombari2 डोंबारी २
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7290
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

फार निरागस आणि बोलका चेहरा आहे. अभिनंदन.

किती गोड हसतीये मुलगी. तिच्या डोक्यावरचा गडू.... मस्त बॅलन्स जमला आहे. - अश्विनी

किती निरागस हसतेय ती मुलगी, एवढ्या कठीण खेळातपण ती चांगलं निभावून नेतेय याचाच आनंद आहे तिच्या चेहर्‍यावर.... दिपाली :)

मुलीचे हसु किती निरागस, गोड आहे. वग्रै वग्रै डोक्यात आणु नका म्हणताय तरी.. :-(

लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट. खरे आहे मित्रा.. लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट! आनंदाने जगा.. !! :) (जे आहे त्यात सुख मानुन आनंदाने जगणारा निवासी भारतीय) अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गोड हसू आहे. पण प्रश्न काहीच विचारायचे नाही म्हणून शांत बसतो. :) अवांतर : एनजीसी वाहिनीवर असाच एक कार्यक्रम पाहिल्याचे आठवले, (दुवे वेळेवर सापडले तर शप्पथ आहे) दोन मोठ्या इमारतीवर दोरीवरुन तोल सांभाळण्याची कसरत करणार्‍या एका कलाकाराची आयुष्याची दोरी तुटली, च्यायला त्याची उगाच आठवण झाली. :( -दिलीप बिरुटे

सू हा स...