आयला,
मला तर एकदम मिपावरचेच रामदास आठवले.
;)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
सर्व नावे हिंदु आहेत्. ह्यावेळी मुख्यमंत्री अल्प्संख्यांक समाजातील हवा.विशेष करुन ख्रिस्चन समाजातील.वागायलाही स्मार्ट आणि इंग्रजीही चांगले.त्यामुळे राज्यात जास्त परदेशी गुंतवणूक येवू शकेल. जेणेकरुन बेरोजगारी कमी होईल्.आणि पुन्हा महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त होईल.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
अंतुले इंग्रजी कसे बोलतात माहित नाही.'बॅरिस्टर' म्हणून त्यांना लोकानी डोक्यावर चढवले होते असे ऐकले होते्. नंतर ते सिमेंट प्रकरणात अडकले.
ह्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री कोट्-टाय घालणाराच पाहिजे.WTO,GATT,FDI,world bank असे शब्द त्याच्या तोंडातुन सहज निघाले पाहिजेत. थोडेफार निकोलस सार्कोझीसारखे 'गुण' त्याच्यात असले तरी हरकत नाही.पण अगदीच इटालीच्या बर्लुस्कोनी सारखा नको नाहीतर अगदीच बारा वाजतील . :D
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
अशोक चव्हाण
उद्धव ठाकरे
विलाराव देशमुख
नारायण राणे
सुशीलकुमार शिंदे
गोपिनाथ मुंडे
ह्या सगळ्यांची एक स्पर्धा ठेवावी..
'मिसळ-पाव' बनविण्याची..
सगळ्यात बेश्ट 'मिसळ-पाव' जो बनवेल, तो मुख्यमंत्री!!
नाहीतरी राजकारण्यांच्या हाताची सारी बोटे सारखीच!
वाकडी आणि 'तुपात' बुडलेली!!
-
कोकणी फणस
बरोबर आहे विकीसाहेब... पण ते फक्त नवा मुख्यमंत्री ठरवतील, म्हणजे काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा ते, असे वाटते.. ;)
बाकी आम्ही आठवले आणि कपिल पाटील यांच्यावर विश्वास कसा आणि का ठेवायचा, जरी आम्हांला राजू शेट्टी ना मत द्यावेसे वाटत असेल तरी, हा मोठा प्रश्नच आहे.. :?
--सुहास
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
राजे
In reply to (विषय दिलेला नाही) by अवलिया
रामदास आठवले.
१००%
In reply to रामदास आठवले. by वेताळ
आयला, मला
In reply to रामदास आठवले. by वेताळ
ए 'कदम' रामदास
In reply to आयला, मला by अभिज्ञ
गुहागरच्य
In reply to ए 'कदम' रामदास by नम्रता राणे
पतंगराव
क्रुपाशंकर सिंह
सर्व
अंतुले
In reply to सर्व by चिरोटा
नको
In reply to अंतुले by विकास
उं?
In reply to नको by चिरोटा
सूचना
मुख्यमंत्
ह्यांत जो
मीच
अंदाज
मा. श्री.
महाराश्ट्राचा मुख्यमंत्री .
काही नाही
ह. घ्या...
In reply to काही नाही by विकि
बरोबर आहे
In reply to काही नाही by विकि
....
In reply to काही नाही by विकि
...
In reply to काही नाही by विकि
एक संधी धा
राज च राज्य