Skip to main content

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण ?

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 14/09/2009 15:36 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1434
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

रामदास आठवले ह्याना १००% मुख्यमंत्री होण्याचा चान्स आहे. वेताळ

In reply to by वेताळ

आयला, मला तर एकदम मिपावरचेच रामदास आठवले. ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

आम्हाला सुध्दा ए 'कदम' रामदास आठवले हो!!!!!!!. आता सुरक्षीत तपोवन शोधतायात हि बाब निराळी . पण.....

पतंगराव कदम -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सर्व नावे हिंदु आहेत्. ह्यावेळी मुख्यमंत्री अल्प्संख्यांक समाजातील हवा.विशेष करुन ख्रिस्चन समाजातील.वागायलाही स्मार्ट आणि इंग्रजीही चांगले.त्यामुळे राज्यात जास्त परदेशी गुंतवणूक येवू शकेल. जेणेकरुन बेरोजगारी कमी होईल्.आणि पुन्हा महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त होईल. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

वडखळ नाक्या वरील अंतुले ;)

In reply to by विकास

अंतुले इंग्रजी कसे बोलतात माहित नाही.'बॅरिस्टर' म्हणून त्यांना लोकानी डोक्यावर चढवले होते असे ऐकले होते्. नंतर ते सिमेंट प्रकरणात अडकले. ह्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री कोट्-टाय घालणाराच पाहिजे.WTO,GATT,FDI,world bank असे शब्द त्याच्या तोंडातुन सहज निघाले पाहिजेत. थोडेफार निकोलस सार्कोझीसारखे 'गुण' त्याच्यात असले तरी हरकत नाही.पण अगदीच इटालीच्या बर्लुस्कोनी सारखा नको नाहीतर अगदीच बारा वाजतील . :D भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

इटालीचे बारा वाजलेले नाहीत. बर्लुस्कोनीच्या वैयक्तिक भानगडींमुळे देशाचे काय बिघडले आहे? आणि आपले काय अजून वाजायचे राहिलेले आहेत?

अशोक चव्हाण उद्धव ठाकरे विलाराव देशमुख नारायण राणे सुशीलकुमार शिंदे गोपिनाथ मुंडे ह्या सगळ्यांची एक स्पर्धा ठेवावी.. 'मिसळ-पाव' बनविण्याची.. सगळ्यात बेश्ट 'मिसळ-पाव' जो बनवेल, तो मुख्यमंत्री!! नाहीतरी राजकारण्यांच्या हाताची सारी बोटे सारखीच! वाकडी आणि 'तुपात' बुडलेली!! - कोकणी फणस

मुख्यमंत्री कोणीही असुदे... रिमोट माझ्याकडेच असणार आहे... ;) (सगळीकडे बोंबाबोंब तरी माझा महाराष्ट्र नंबर १ ? ) /:) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.

ह्यांत जो महाराष्ट्राची सर्वात जास्त वाट लावेल तो. (नाही व्हावे हीच आशा)

पर्यायांत माझे नाव नाही. त्यामुळे कौल तद्दन भंकस आहे. नितिन थत्ते

अंदाज व्यक्त झाला की पेढे वाटा किलोभर .. कौलेश्चर साहेब ! - (मनाचा मुख्यमंत्री) टारझन

मा. श्री. राज ठाकरे यांचे नाव नसल्याबद्दल काही मिपाकरांकडून निषेध अपेक्षित केला होता.

यावेळी रिडालोसच नवा मुख्यमंत्री ठारवणार.शिवाजी पार्क वरची सभा ज्यांनी पाहीली त्यांना अंदाज आला असेलच.

In reply to by विकि

विकिसाहेब, ह. घ्या... पण यावर मागे दिलेली प्रतिक्रिया परत द्यायचा मोह आवरला नाही... :D बिपिन कार्यकर्ते

In reply to by विकि

बरोबर आहे विकीसाहेब... पण ते फक्त नवा मुख्यमंत्री ठरवतील, म्हणजे काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा ते, असे वाटते.. ;) बाकी आम्ही आठवले आणि कपिल पाटील यांच्यावर विश्वास कसा आणि का ठेवायचा, जरी आम्हांला राजू शेट्टी ना मत द्यावेसे वाटत असेल तरी, हा मोठा प्रश्नच आहे.. :? --सुहास

रिडालोस ला एक संधी देऊन तर बघा.आजवर काय झाले ते आपण पाहीलेलेच आहे,नाही रे वर्गाचा बुलंद आवाज म्हणजेच रिडालोस. आपला रिडालोस घटक पक्ष माकपवाला विकि