✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

साबुदाण्याच्या गोळ्यांच्या लोणच्याच्या भाकरीच्या मटणाच्या पुरणाच्या पोळीचे शिकरणासाठीच्या रेसीपीची निवीदा सुचना

प
पाषाणभेद यांनी
Sat, 09/12/2009 - 10:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4029 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

निविदा

अवलिया
Sat, 09/12/2009 - 10:52 नवीन
निविदा मंजुरी सेटलमेंटचे पाकीट आधी द्यायचे की नंतर... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

कृपया नियम

पाषाणभेद
Sat, 09/12/2009 - 11:02 नवीन
कृपया नियम क्रं. २ व ८ बघणे. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आवघडच आहे बुआ........पा.क्

मसक्कली
Sat, 09/12/2009 - 11:02 नवीन
तुमच्या सरख्या इक्स्पर्ट लोकाची कामे ही...;) गालावरची ब्रांड तीळ व हसण्याची ब्रांड खसखस ??? तुमचेच कडे मिळते का??==)) १ टे.स्पून गरम मसाला चित्रपट....ही ही ही....मसाले दार लोक कमी नहित म्हणा आज काल चित्रपटात...;) मट्णाचे लोणचे .....==))हा शोध आवडला?? बकि चविला किति बेकार आसेल याची कल्पना तर आलीच हो....कैद्यान्ची तर वाट लगनार आहे हा हा हा हा....!!;)
  • Log in or register to post comments

"अखिल

पाषाणभेद
Sat, 09/12/2009 - 11:19 नवीन
"अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" आपण करीत असलेल्या विनोदाचा निषेध करण्यात येत आहे. काही कैदी कैदेतुन सुटल्यानंतर आपल्यास काही इजा झाल्यास निविदालेखक व अ.जा.ए.कै.उ. एकसंघ जबाबदार राहणार नाही. आम्ही कैद्यांना उच्च प्रतिचेच अन्न खायला देतो. मिसळपाव व वरील रेसीपी त्याचेच उदाहरण आहे. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मसक्कली

दफो

प्रभो
Sat, 09/12/2009 - 13:06 नवीन
काय हो दफो, तुमचं हे जेल काय फाईव्ह स्टार हॉटेल आहे का हो??? मटण काय, लोणचं काय, उपवासासाठी शाबूदाणा काय.. गोडधोड मधे पुरण, शिकरण काय?
  • Log in or register to post comments

अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघाच्या

पाषाणभेद
Sat, 09/12/2009 - 16:29 नवीन
अ.जा.ए.कै.उ. एकसंघाच्या अध्यक्षांची ही आवडती डिश आहे. काय करतात मग? अ.जा.ए.कै.उ. एकसंघातर्फे ते यंदाच्या विधानसभेसाठी तुरुंगातूनच जागा लढवत आहेत. आम्ही कैद्यांना उच्च प्रतिचेच अन्न खायला देतो. मिसळपाव व वरील रेसीपी त्याचेच उदाहरण आहे. स्री व किशोरवयीन कैद्यांसाठी खास पोषण आहार चालू केलेला आहे. प्रभो भौ, आपणास शक्य असेल तर आपण व आपले मित्र परिवार याचा लाभ घेवू शकतात. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कल्पनाशक्ती

काजुकतली
Sat, 09/12/2009 - 13:33 नवीन
पाभे, कल्पनाशक्ती अफाट आणि अचाट आहे तुमची.. सलाम....
  • Log in or register to post comments

पाषाण्भेद,

स्वाती राजेश
Sat, 09/12/2009 - 14:54 नवीन
हे मी लिहिलेल्या रेसिपीचे विडंबन म्हणावे काय? :) मस्त आहे कल्पनाशक्ती.....चालू राहू दे!!!!! त्यामुळे आम्हा सारख्यांना नविन रेसिपी लिहायला उत्साह येइल, धन्यवाद!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

मरताहेत आता सगळे कैदि

लवंगी
Sat, 09/12/2009 - 15:10 नवीन
असली भेळ खाऊन :S
  • Log in or register to post comments

मरताहेत आता सगळे कैदि

लवंगी
Sat, 09/12/2009 - 15:10 नवीन
असली भेळ खाऊन :S
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा