निविदा मंजुरी सेटलमेंटचे पाकीट आधी द्यायचे की नंतर...
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
कृपया नियम क्रं. २ व ८ बघणे.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
तुमच्या सरख्या इक्स्पर्ट लोकाची कामे ही...;)
गालावरची ब्रांड तीळ व हसण्याची ब्रांड खसखस ???
तुमचेच कडे मिळते का??==))
१ टे.स्पून गरम मसाला चित्रपट....ही ही ही....मसाले दार लोक कमी नहित म्हणा आज काल चित्रपटात...;)
मट्णाचे लोणचे .....==))हा शोध आवडला??
बकि चविला किति बेकार आसेल याची कल्पना तर आलीच हो....कैद्यान्ची तर वाट लगनार आहे हा हा हा हा....!!;)
"अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघातर्फे" आपण करीत असलेल्या विनोदाचा निषेध करण्यात येत आहे.
काही कैदी कैदेतुन सुटल्यानंतर आपल्यास काही इजा झाल्यास निविदालेखक व अ.जा.ए.कै.उ. एकसंघ जबाबदार राहणार नाही.
आम्ही कैद्यांना उच्च प्रतिचेच अन्न खायला देतो. मिसळपाव व वरील रेसीपी त्याचेच उदाहरण आहे.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
अ.जा.ए.कै.उ. एकसंघाच्या अध्यक्षांची ही आवडती डिश आहे. काय करतात मग?
अ.जा.ए.कै.उ. एकसंघातर्फे ते यंदाच्या विधानसभेसाठी तुरुंगातूनच जागा लढवत आहेत.
आम्ही कैद्यांना उच्च प्रतिचेच अन्न खायला देतो. मिसळपाव व वरील रेसीपी त्याचेच उदाहरण आहे.
स्री व किशोरवयीन कैद्यांसाठी खास पोषण आहार चालू केलेला आहे. प्रभो भौ, आपणास शक्य असेल तर आपण व आपले मित्र परिवार याचा लाभ घेवू शकतात.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
हे मी लिहिलेल्या रेसिपीचे विडंबन म्हणावे काय? :)
मस्त आहे कल्पनाशक्ती.....चालू राहू दे!!!!!
त्यामुळे आम्हा सारख्यांना नविन रेसिपी लिहायला उत्साह येइल, धन्यवाद!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
निविदा
कृपया नियम
आवघडच आहे बुआ........पा.क्
"अखिल
दफो
अखिल जागतीय एकमेव कैदी उद्धारण एकसंघाच्या
कल्पनाशक्ती
पाषाण्भेद,
मरताहेत आता सगळे कैदि
मरताहेत आता सगळे कैदि