✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दान

H
Himanshu Dabir यांनी
Fri, 09/11/2009 - 21:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3993 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

सहमत..

योगी९००
Fri, 09/11/2009 - 21:57 नवीन
अगदी सहमत.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

छान लेख.

पक्या
Sat, 09/12/2009 - 07:51 नवीन
छान लेख. विचार छान मांडले आहेत.
  • Log in or register to post comments

छान

मदनबाण
Sat, 09/12/2009 - 08:49 नवीन
छान लेख... (हिंदु) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments

अतिशय सुन्दर लेख

अमित बेधुन्द म…
Sat, 09/12/2009 - 10:19 नवीन
"यवन तेवढा खुदाचा| हिंदु काय भुताचा? "दान" या शब्दाचा अर्थ काय, परतीची अपेक्षा न करता जे दिले जाते ते "दान" सुन्दर लेख, सहमत आहे हिन्दवि स्वराज्य व्हावे हि श्रीन्चि इछा
  • Log in or register to post comments

>> मिरज

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/12/2009 - 10:22 नवीन
>> मिरज गावात उभारलेल्या "अफजल वधाच्या" देखाव्यांवरून म्हणे आपले मुसलमान बांधव पेटून उठले! यू सेड इट! विचार व्यवस्थित मांडले आहेत. अदिती
  • Log in or register to post comments

१००%

दशानन
Sat, 09/12/2009 - 10:27 नवीन
१००% विचारांशी सहमत.
  • Log in or register to post comments

चांगला लेख.

भाग्यश्री कुलकर्णी
Sat, 09/12/2009 - 14:45 नवीन
चांगला लेख.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

Himanshu Dabir
Sat, 09/12/2009 - 20:39 नवीन
मनापासून धन्यवाद! हिमांशु डबीर http://manaswita.blogspot.com http://sahyakada.blogspot.com
  • Log in or register to post comments

मिपावर

प्राजु
Sat, 09/12/2009 - 21:17 नवीन
मिपावर स्वागत हिमांशु!!! उत्तम लेख!! प्रत्येक ओळ न् ओळ पटली. पु ले शु. (ते तुझं नाव तेवढं देवनागरीत कर) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आवडला

क्रान्ति
Sat, 09/12/2009 - 21:27 नवीन
लेख. कुठला धर्म शिकवतो कि दुसर्‍या धर्माचा माणसाला जगण्याचा अधिकार नाही म्हणून? त्यांचा खातमा करा म्हणून कोणता धर्म सांगतो? मला तरी नाहि वाटत कुठला धर्म असे सांगत असेल म्हणून! सगळेच विचार पटले. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

Himanshu Dabir
Sat, 09/12/2009 - 21:55 नवीन
प्राजक्ता, क्रान्ति, तुम्हा दोघींचे मनापासून आभार! नाव मराठीत करायचा प्रयत्न करतो! ~हिमांशु हिमांशु डबीर http://manaswita.blogspot.com http://sahyakada.blogspot.com
  • Log in or register to post comments

पटेश

भोचक
Sun, 09/13/2009 - 08:04 नवीन
छान हिमांशू. मस्त लेख. पटेश. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती
  • Log in or register to post comments

सुंदर

विसोबा खेचर
Sun, 09/13/2009 - 11:40 नवीन
सुंदर लेख... तात्या.
  • Log in or register to post comments

अगदी पटले...

सुबक ठेंगणी
Sun, 09/13/2009 - 11:45 नवीन
पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी सहमत.
"जनतेला अक्कल नसते!"
इथे जनतेच्या ऐवजी "जमावाला अक्कल नसते" असं म्हणावंसं वाटतं.
  • Log in or register to post comments

छान लेख

सहज
Sun, 09/13/2009 - 15:56 नवीन
निवडणूक गांभिर्याने घ्या. आपले मत वाया घालवू नका हा फार महत्वाचा सल्ला.
  • Log in or register to post comments

खरंय!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 09/13/2009 - 16:01 नवीन
खरंय!!! अवांतर: 'मेहताबशां' बद्दल अजून नाहिती मिळू शकेल का? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

छान

अजिंक्य
Sun, 09/13/2009 - 18:34 नवीन
लेख. मौलिक विचार. (असे मुसलमान संत आहेत हे वाचून आनंद झाला.) पुढील लेखनास शुभेच्छा. -अजिंक्य.
  • Log in or register to post comments

सहसा...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 09/13/2009 - 19:19 नवीन
सहसा बोललो नसतो... पण राहवलं नाही म्हणुन...
(असे मुसलमान संत आहेत हे वाचून आनंद झाला.)
तुमचे हे वाक्य वाचून एकदम स्पीचलेस झालो ब्वॉ!!! ~X( हेही बघून घ्या एकदा... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3229956.cms असेही बरेच आहेत. आणि महाराष्ट्राबाहेर जायचीही गरज नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य

भले अनेक

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/16/2009 - 15:27 नवीन
भले अनेक संतांकडे दुर्लक्ष झालंही असेल, पण (परप्रांतीय) कबीरही आपणांस माहित नाहीत का? असो, संतांनाही धर्माची लेबलं लावायची? आधीच एक विषवल्ली आहेच, हल्ली संतानांही जातींची लेबलं लावतात, "'ग्यानबा-तुकाराम' नाही 'एकनाथ-तुकाराम' म्हणा", आता धर्मांची लावा! अदिती बुरा जो देखन मै चला बुरा ना मिलेया कोय। जो दिल खोजा आपना सा मुझ सा बुरा न कोय॥ -- संत कबीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद!

Himanshu Dabir
Wed, 09/16/2009 - 00:32 नवीन
मिपावरील हा माझा पहिलाच लेख! आपणा सर्वांचा प्रतिसाद पाहून खरतर भारावून गेल्यासारखे झाले आहे! माझे "आभारप्रदर्शन" करण्यास विलंब झाला म्हणून मी आपली माफी मागतो! ;-) "मेहताबशा" यांच्या बद्द्ल माझ्याकडे फार माहिती नाहि. जी काहि माहिती आहे ती श्री संत गजानन महाराज यांच्या पोथीतून मला प्राप्त झालेली आहे! मी पत्रकार "सध्या" नाही पण काही सांगता येत नाही "मुक्त पत्रकारीता" यावर माझा विश्वास आहे! :) हा हा हा! इतर धर्मांच्या संतांबद्द्ल बोलायची निदान माझी तरी लायकी नाही! हिमांशु डबीर http://manaswita.blogspot.com http://sahyakada.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा