Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on गुरुवार, 09/10/2009 - 16:17
  • Log in or register to post comments
  • 5328 views

Book traversal links for मात्र रात्रीची गोष्ट भाग २

  • ‹ मात्र रात्रीची गोष्ट ....भाग १
  • Up
  • मात्र रात्रीची गोष्ट भाग ३ ›

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 09/10/2009 - 16:23

Permalink

हाहाहाहा

रिपीट!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 09/10/2009 - 16:26

Permalink

लवकर भरा पुढचा

म्हणजे कायतरी समजले असे लिहा हो लवकर.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 09/10/2009 - 16:41

In reply to लवकर भरा पुढचा by सहज

Permalink

थांबा ओ...

थांबा ओ... माझी जरा उतरु दे... काय लिहले आहे ते मला तरी कळू दे आधी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाटक्या on Fri, 09/11/2009 - 06:13

In reply to थांबा ओ... by दशानन

Permalink

ऑ!!

परत सुरु केलीत राजे? कधी पासून? स्वगतः च्यायला आता राजे साकिया चा पुढचा भाग कधी टाकता असे म्हणत मागे लागणार!! ;-) - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 09/10/2009 - 16:28

Permalink

मलाही

हे वाचून मलाही २ पेग मारावे वाटतायत..
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 09/10/2009 - 16:45

Permalink

हा हा हा...

राजे, डायरेक्ट तिसराच भरा मग ;) नायतर क ब क ड चं क ड बो ळं करतील दारुडे!
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 09/10/2009 - 17:52

In reply to हा हा हा... by धमाल मुलगा

Permalink

धमु बाळ

धमु बाळ वहीणी साहेब ऑन्लाईन आहेत जोड्यान मारतील ;) ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 09/10/2009 - 17:59

Permalink

+++

रिपीट... ;) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 09/10/2009 - 20:15

Permalink

लवकर

लवकर संपवला आज? ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 09/11/2009 - 01:02

Permalink

चकल्या,

चकल्या, कडबोळ्या... शेवया सगळं एकातच का , राजे?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 09/11/2009 - 09:40

In reply to चकल्या, by प्राजु

Permalink

चकल्या,

चकल्या, कडबोळ्या... शेवया सगळं एकातच का , राजे?? बैलपोळा गेला... आता दिवाळी येणार ना... मग थोडी आतिषबाजी करायची आहे ना ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 09/11/2009 - 13:33

Permalink

चालु

चालु द्या.... ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 09/11/2009 - 15:50

In reply to चालु by अवलिया

Permalink

काय वो..

काय वो.. चालू ! द्या :?
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 09/12/2009 - 04:28

Permalink

(भाग २

(भाग २ समाप्त) ??? म्हणजे अजून बैठक संपली नाही का? खरे आहे म्हणा, बसल्यानंतर वेळ काही समजत नाही. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com