तिखट खायला आवडते तसे तिखट प्यायला आवडणार्यांसाठी हे स्पायसी कॉकटेल!
ह्या कॉकटेलचे नाव आहे "शिवास बीच" (Chivas B*tch)
साहीत्य
एक काकडी
एक किंवा दोन तुमच्या जवळच्या बाजारात मिळणार्या जहाल मिरच्या (लवंगी मिरची)
३० मिली शिवास रीगल
ग्रेपफ्रुट ज्युस - एकदम गारेगार (पर्याय म्हणून ऑरेंज-लिंबू मिश्र पण जादा साखर नसलेले)
सजावटी करता काकडीचा काप
शेकर
बनवायची कृती अगदी सोपी आहे.
काकडी व मिरचीचे बारीक काप करुन एकत्र करा. ते शेकर मधे टाका व त्यात ३० मिली शिवास रीगल व्हिस्की घाला. शेकर मस्तपैकी घुसळा.
मग ग्लासमधे गाळून तो रस भरा. त्यात एकदम गार ग्रेपफ्रुट ज्युस घाला. सजावटीसाठी काकडीचा काप ग्लासच्या कडेला लावा.
पहीला घोट घशात उतरताना जहाल व मादक चीज असल्याची जाणीव करुन देतो.
एन्जॉय!
मिपाचे साकीया आद्यगुरू नाटक्या यांना समर्पित!
एन्जॉय!
मिपाचे साकीया आद्यगुरू नाटक्या यांना समर्पित!
वाचने
15200
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिअर्स
चियर्स
In reply to चिअर्स by पर्नल नेने मराठे
सहजरावांच
वाचुन दिलेली प्रतिक्रिया
In reply to सहजरावांच by अवलिया
अरे काय हे
:)
In reply to अरे काय हे by परिकथेतील राजकुमार
भारीच मादक....
चालेल!
In reply to भारीच मादक.... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद ,....
अरे वा..
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे वा!!!
+१
In reply to अरे वा!!! by बिपिन कार्यकर्ते
हॅ हॅ हॅ
In reply to अरे वा!!! by बिपिन कार्यकर्ते
:) उत्तम
In reply to हॅ हॅ हॅ by चतुरंग
सहमत
In reply to :) उत्तम by भडकमकर मास्तर
अरे वा!!!
लय भारी
डन डना डन
In reply to लय भारी by मिसळभोक्ता
त्यापेक्ष
In reply to लय भारी by मिसळभोक्ता
नको
In reply to त्यापेक्ष by घाटावरचे भट
हे
हा ही प्रतिसाद सहजकाकांना सादर समर्पण
अजुन एक ...
In reply to हा ही प्रतिसाद सहजकाकांना सादर समर्पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
'जहाल',
In reply to हा ही प्रतिसाद सहजकाकांना सादर समर्पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
आद्याक्षरे..
In reply to हा ही प्रतिसाद सहजकाकांना सादर समर्पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहाहा
In reply to आद्याक्षरे.. by विकास
माज !
In reply to आद्याक्षरे.. by विकास
आम्ही
छायाचित्र...
In reply to आम्ही by युयुत्सु
+१ अगदी बरोबर!
In reply to छायाचित्र... by प्रभाकर पेठकर
वा वा छान दिसते आहे रेशिपी!
आम्ही
In reply to वा वा छान दिसते आहे रेशिपी! by चतुरंग
फर्मास
अजुन येऊ दे...!
लै म्हण्जे
पाहुनच चढली...
लई भारी !!!
वाह ! क्या
असच एक कॉक्टेल
अहाहा!!!!!!!!!
सांभाळून
In reply to अहाहा!!!!!!!!! by ऋषिकेश
आयला
शिष्यादिच्छेत पराजयम
तिखट-आंबट-गोड
जहाल
छान
काकडी
In reply to छान by चित्रा
कॉकटेलकर्
झकास