✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

द बर्निन्ग ट्रेन

फ
फारएन्ड यांनी
Wed, 09/09/2009 - 12:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19198 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

मस्त मस्त..

स्वाती दिनेश
Wed, 09/09/2009 - 12:51 नवीन
चित्रपटाचे रसग्रहण आवडले, अगदी पटलेच. द बर्निग ट्रेन चक्क थेटरात जाऊन पाहिला होता. (गेले, ते थेटरात जाऊन पॉपकॉर्न खात खात सिनेमे पाहण्याचे दिन गेले.. ) स्वाती
  • Log in or register to post comments

तुम्ही काहीही

पाषाणभेद
Wed, 09/09/2009 - 13:18 नवीन
तुम्ही काहीही म्हणा, पण ७० च्या दशकातले पिक्चर डोक्याला ताप देणारे नसत. आपण मनोरंजनासाठीच चित्रपट पैसे देवून बघतो ना? ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 09/09/2009 - 13:40 नवीन
भारी लिहलेय :-) आहाहा कव्वाली! ते अजरामर गीत
  • Log in or register to post comments

मस्त

अमोल केळकर
Wed, 09/09/2009 - 13:54 नवीन
मस्त वर्णन -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

धम्माल!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/09/2009 - 14:01 नवीन
=)) =)) =)) =)) =)) फारएंड, धम्माल लिहिलंय. हहपुवा झाली. मी पण बर्नंग ट्रेन बघितल्यावर टर्निंग ब्रेन झाला मला. पण ती कव्वाली मात्र अजरामर आणि अंमळ प्रेक्षणियही आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आर डी

चिरोटा
Wed, 09/09/2009 - 14:19 नवीन
बर्मनच्या 'मेरी नझर है तुझपे .."गाण्यात भारतिय,पाश्च्यात्य संगिताचे मिश्रण मस्त आहे. शुटिंगच्यावेळी काही रेल्वेचे खरे डबे जळले होते. चोप्रानी डब्यांचे झालेले नुकसान बरेच वर्षे भरले नव्हते. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

अफाट परिक्षण..

अभिज्ञ
Wed, 09/09/2009 - 14:21 नवीन
अफाट परिक्षण. अन शेवटी अनेक आयडिया वापरून हे तीन हीरो आणि मुंबईत असलेला विनोद मेहरा यातून मार्ग काढतात. तरीही आपल्या डोक्यात प्रश्न येतच राहतात. एकतर ती गाडी मुंबई सेन्ट्रल ला धडकेल त्याच लाईन वर कशाला ठेवायला पाहिजे? डिझेल संपेपर्यंत भारतभर फिरवत का नाही ठेवायची? हे तर फारच आवडले. और भी परिक्षण आने दो. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

तुफान ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/09/2009 - 15:32 नवीन
=)) =)) =)) तुफान ... सुपर एक्सप्रेसपेक्षाही सुप्परमहान! अदिती
  • Log in or register to post comments

मस्त पण...

योगी९००
Wed, 09/09/2009 - 15:41 नवीन
मस्त लेख पण एक गोष्ट मान्य करायला हवी की त्याकाळाच्या मानाने हा पिक्चर एकदम मनोरंजन करणारा होता. आज जरी तो विनोदी वाटला तरी... ब्रेक लावायला इंजिनाकडे जायचे असते. गाडीचे डबे आतून जोडलेले असले तरी यांना एकदम आहे त्या डब्यातून थेट टपावरच जावे लागते, याचे कारण की मधल्या डब्यांना आग लागलेली असते... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

अरे माझा आवडत्या चित्रपटापैकी आहे हा!!!

बाहुली
Wed, 09/09/2009 - 16:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments

हा चित्रपट

कानडाऊ योगेशु
Wed, 09/09/2009 - 17:50 नवीन
हा चित्रपट मी दूरदर्शनवर पाहीला होता. चिकित्सक होऊन पाहीला नसल्याने बर्यापैकी आवडुनही गेला होता. आधी मला माहीतच नव्हते की चित्रपटात जितेंद्र आहे त्यामुळे त्याला रेल्वेत शिरताना पाहुन असे वाटले की कदाचित पाहुणा कलाकार म्हणुन असावा.!त्या सरप्राईज मुळे पाहताना मजा आली.
  • Log in or register to post comments

मस्त परीक्षण...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/09/2009 - 18:18 नवीन
ह्यात चित्रपटात तो धर्मेंद्र जेव्हा ती आग लागलेली गाडी ..एका डबडा झालेल्या दुचाकी ने पकडतो तो सीन तर अतिशय हास्यास्पद... सू हा स...
  • Log in or register to post comments

धर्मेंद्रच

चिरोटा
Wed, 09/09/2009 - 18:24 नवीन
:D धर्मेंद्रच तो!. त्याच्याजागी अमिताभ असता तर एका हाताने खेचुन इंजिनही थांबवले असते.तो काळच तसा होता.!! भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

छान

विसोबा खेचर
Wed, 09/09/2009 - 18:22 नवीन
छान लिहिलंय.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

धोधो

मुक्तसुनीत
Mon, 08/16/2010 - 22:20 नवीन
अरे हा लेख माझा कसा वाचायचा राह्यला माहीत नाही. हसून हसून निपचित पडायची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments

तुझ्या खोदकामामुळे पुन्हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/16/2010 - 22:38 नवीन
तुझ्या खोदकामामुळे पुन्हा एकदा लेख वाचला आणि पुन्हा एकदा तुफान हसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अगदी असेच म्हणतो... मी पण

अर्धवट
Tue, 08/17/2010 - 00:37 नवीन
अगदी असेच म्हणतो... मी पण मिसला होता.. आत्ता वाचला.. मेलो हसुन हसून.. माझं प्रेतच लिहितय प्रतिक्रिया..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>तुझ्या खोदकामामुळे पुन्हा

असुर
Tue, 08/17/2010 - 00:46 नवीन
>>>तुझ्या खोदकामामुळे पुन्हा एकदा लेख वाचला आणि पुन्हा एकदा तुफान हसले.<<< अगदीच +१. फक्त 'हसले' च्या ऐवजी 'हसलो'! :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा!

प्रियाली
Mon, 08/16/2010 - 22:36 नवीन
मी ही आजच वाचले. फिल्मसिटीला या ट्रेनचा एक डब्बा (एकच कसा होता ते नका विचारू कारण बाकीचे डब्बे मला आठवत नाहीत) बनवला होता त्याचा आम्ही फेरफटकाही मारला होता. चित्रपट थेटरात जाऊन पाहिला होता आणि वा!व्वा! काय आवडला होता. ;)
  • Log in or register to post comments

लै भारी... एवढे मजेदार पिच्चर

शिल्पा ब
Mon, 08/16/2010 - 22:52 नवीन
लै भारी... एवढे मजेदार पिच्चर कसे काय बघायचे राहून गेले बरं? हा बघितला पाहीजे.. ;)
  • Log in or register to post comments

खल्लास रे फारएंडा!!

चतुरंग
Tue, 08/17/2010 - 00:50 नवीन
बरं झालं हा शिणूमा मी पाहिला नाहीये ते, एकदम द टर्निंग ब्रेन झालं असतं माझं!! ;) (खिदळिंग)चतुरंग
  • Log in or register to post comments

ह शिणेमा इथे पाहता येणे शक्य

असुर
Tue, 08/17/2010 - 00:53 नवीन
ह शिणेमा इथे पाहता येणे शक्य आहे!!!
  • Log in or register to post comments

काहीही म्हणा चाग्ले अथवा वाइट पण picture ला story आहे

आत्मशून्य
Tue, 08/17/2010 - 01:10 नवीन
नाहितर आजचे... नुसताच presentation चा चकचकाट आथवा म्हणे Different Story /direction आहे. पण आधी सारखी picture बघताना story wise emotionally involvement च होत नाहि
  • Log in or register to post comments

एकच नंबर

धनावडे
Mon, 11/23/2015 - 18:44 नवीन
एकच नंबर
  • Log in or register to post comments

आता या शीणेमात आमचा रजनीकांत

भिंगरी
Mon, 11/23/2015 - 19:53 नवीन
आता या शीणेमात आमचा रजनीकांत असता तर ? यावर चर्चा करा.
  • Log in or register to post comments

साउथ

सिरुसेरि
Mon, 11/23/2015 - 22:19 नवीन
साउथ मध्ये रामगोपाल वर्माचा "क्षणक्षणम" हा सिनेमा खुप चालला होता .त्यामधली रेल्वेतली साहसदृष्ये खुप गाजली होती.
  • Log in or register to post comments

CEO वगैरे लोकांच्या स्वत:च्या yachts ??

हेमन्त वाघे
Tue, 11/24/2015 - 05:57 नवीन
""अमेरिकेत जसे CEO वगैरे लोकांच्या स्वत:च्या yachts असतात " नाही हो - अमेरिकेत AT&त मध्ये काम करणाऱ्या माझ्या ऎक मराठी मित्राची पण याचत आहे !
  • Log in or register to post comments

हा हा हा

रुपी
Tue, 11/24/2015 - 06:40 नवीन
फारच भारी.. आता नक्कीच पहायला हवा! तुम्ही एकदा दोस्ती या चित्रपटावर लिहाच!
  • Log in or register to post comments

धर्मेन्द्र मवाली होऊन परवीन

रंगीला रतन
Mon, 12/13/2021 - 17:00 नवीन
धर्मेन्द्र मवाली होऊन परवीन ला छेडतो, तेव्हाचा त्याचा ड्रेस अचाट आहे, पण नंतर उलट्या प्रसंगाच्या वेळी त्याचा सभ्यपणाचा ड्रेस बघून आधीचा मवाली ड्रेस बरा होता असे वाटते. डेंजर :=) हा पिक्चर आवडला होता. पल दो पलका ही कव्वाली जाम आवडते. हे परीक्षणही आवडले.
  • Log in or register to post comments

काय राव

जेम्स वांड
Mon, 12/13/2021 - 20:37 नवीन
लहानपणीच्या एका आवडत्या सिनेमाच्या पारच चिंध्या केल्या तुम्ही. आम्ही (आजही) मोठे झालो नाहीये असा आई अन बायकोचा जॉईंट आरोप पत्करूनही सांगतो की त्या बाल्यावस्थेत तो पिक्चर लैच सुंदर आवडला होता, इतका की तुम्ही पिसे काढलेले भागही आम्ही भक्तिभावे बघितले होते, स्वप्रमादकबुलीजबाब देऊन सांगतो, विनोदला विनोदी अभिनय जमला नाही हे आज रिव्हिजिट केल्यावर पटलं पण अजूनही जर तो सिनेमा लागला तर आवडीने पाहीन, कारण कितीही अचाट अन अतार्किक सिनेमा असला तरी बादशाह अन त्याची रिमिक्स मल्टीप्लेक्सचे पैसे मोजूनही सहन करण्याइतके मन आम्ही मोठे केलेले नाही बघा. ता.क. - ते नॅरोगेज यार्ड म्हणजे फंक्शनल रेल्वे यार्ड नसून राष्ट्रीय रेल संग्रहालय उपाख्य नॅशनल रेल म्युझियम आहे, मस्ट व्हिजिट जागा आहे चाणक्यपुरी आणि धौलाकुवाच्या मध्ये सत्यनिकेतन जवळ आहे हे म्युझियम दिल्लीत.
  • Log in or register to post comments

बॉलिवूड , हॉलीवूड सगळीकडे तेच...

तर्कवादी
Mon, 12/13/2021 - 20:38 नवीन
आपण हिंदी चित्रपटाला हसतो पण हॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही भरपूर मसाला खच्चून भरलेला असतो. उदा: crash point हा चित्रपट बघा... सगळा ड्रामा अगदी ठासून भरलाय.. फक्त गाणी नाहीत इतकंच
  • Log in or register to post comments

हॉलीवूड बोलायचे तर हे घ्या

अनन्त अवधुत
Tue, 12/14/2021 - 03:20 नवीन
फारएन्ड यांचा अजुन एक मास्टरपीस शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये... मी या शार्कनेडो सिनेमाचे पार्ट २ आणि ३ पण पाहिलेत. ते पण असलेच अशक्य आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

सहमत आहे

जेम्स वांड
Tue, 12/14/2021 - 07:23 नवीन
टीपीकल हॉलिवूडपटांची एनलॉजी पाहता काही निरीक्षणे खालीप्रमाणे डोक्यात येतात. १. ९०% अमेरिकन जनता येनकेनप्रकारेण सीआयए किंवा तत्सम कुठल्यातरी टॉप सिक्रेट संघटनेचे कर्मचारी असतात. २. अमेरिकन राष्ट्रपती हे कायम सद्गुणविकृतीचे शिकार असतात किंवा अतिशय भोळेभाबडे लोक असतात ३. एलियन/डायन्सॉर इत्यादी मंडळींना पृथ्वी इन्व्हेड करायला अमेरिकेपासून सुरुवात करणे सोयीचे पडते. ४. अमेरिकन आर्मीमध्ये कायम बंडाळी माजलेली असते एखाद रोग (rogue) जनरल कायम विकृत देशप्रेमाने भारलेला असतो, तो सरकारी कोट्यातील शस्त्रास्त्रे प्रेसिडेंटची खोलून मारायला वळती करतो, पण त्याचवेळी हॅकर, कार मेकॅनिक, मॅक डोनाल्डस किंवा तत्सम हाटेलात वेटर असणारी जनता (ह्यात बहुसंख्य "पीपल ऑफ कलर") फक्त सुरे, काटे चमचे आणि थोडी स्लॅपस्टीक कॉमेडी वापरून त्या जनरलचे प्रयत्न हाणून पाडते, कारण मुद्दा क्रमांक १ अंतर्गत ते ऑलरेडी सीआयए, एफबीआय इत्यादींचे कर्मचारीच असतात ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

(white house/olumpus/london )

तर्कवादी
Tue, 12/14/2021 - 20:44 नवीन
(white house/olumpus/london ) has fallen हे पण असेच अचाट चित्रपट आहेत. पण वेगवान असल्याने बघायला मजा येते. पण एक मानायला हवं.. white house वर इतका भयंकर हल्ला झाल्याचं काल्पनिक चित्रण ते बिनधास्त करतात. आपल्याकडे जर असा हल्ला संसदेवर झाला असं काही दाखवलं तर तो चित्रपट सेन्सॉर बोर्ड संमत करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

किंवा

जेम्स वांड
Wed, 12/15/2021 - 07:55 नवीन
कित्येक "राष्ट्रप्रेमी" लोक पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

आणखी काही मुद्दे

विजुभाऊ
Tue, 12/14/2021 - 14:17 नवीन
आणखी काही मुद्दे १) सगळे एलीयन्स हे अमेरीकेवरच हल्ला करतात २) सगळ्या अचाट आपत्त्या अमेरीकेतच येतात.
  • Log in or register to post comments

काही वेळापुर्वी धनुष आणि

टर्मीनेटर
Tue, 12/14/2021 - 22:17 नवीन
काही वेळापुर्वी धनुष आणि किर्ती सुरेश ह्यांची प्रमुख भुमिका असलेला Express Khiladi हा साउथचा डब्ड सिनेमा पाहीला आणि आता हे परिक्षण वाचनात आले. काय तो योगायोग 😀 वरती उल्लेख केलेला सिनेमाही जवळपास संपुर्ण एका एक्सप्रेस ट्रेन मधे चित्रीत केला आहे. त्यातही भरपूर नाट्य आहे पण तांत्रीकदृष्ट्या खुप सरस आहे. (अर्थात काळ आणि तांत्रिक प्रगती नक्कीच मॅटर करते) ‘बर्नींग ट्रेन’ हा मला एकेकाळी आवडलेला चित्रपट होता पण आता हे विश्लेषण वाचुन परत विचार करावा लागेल 😀 तुमची चित्रपट परिक्षणे खुप आवडतात अजुन येउद्यात.
  • Log in or register to post comments

आता एक्सप्रेस खिलाडी बघावा

चौथा कोनाडा
Wed, 12/15/2021 - 18:02 नवीन
आता एक्सप्रेस खिलाडी बघावा लागेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा