✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हाळसाक्का.. ३

प
प्राजु यांनी
Tue, 09/08/2009 - 21:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4941 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

मस्त...

योगी९००
Wed, 09/09/2009 - 01:22 नवीन
गोष्ट आवडली...पण साधारण असाच शेवट असणार असा अंदाज आला होता. मला आवडले ते गावाचे वर्णन आणि एकंदरीत लिहीण्याची शैली. अगदी पुर्ण कथा डोळ्यासमोर येत होती. .."ही.... ही...... बाई!!!! हित्तं.... अशी..." दामूच्या हृदयाचे ठोके वाढले.. येथे भालबाच्या हृदयाचे ठोके वाढले.. असे हवे होते. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

बापरे!! मला

रेवती
Wed, 09/09/2009 - 03:30 नवीन
बापरे!! मला अजीबात अंदाज आला नाही की शेवट काय असेल. निवांतपणाचं वर्णन करून एकदम बॉम्ब टाकायचा असं वाटलं. रेवती
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Wed, 09/09/2009 - 06:53 नवीन
कथा आवडली ! सुरेख !! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

मस्त ! लै

दशानन
Wed, 09/09/2009 - 08:20 नवीन
मस्त ! लै भारी :)
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

क्रान्ति
Wed, 09/09/2009 - 08:32 नवीन
कथेतलं वातावरण डोळ्यांसमोर उभं करण्याचं आणि अखेरपर्यत खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य आहे प्राजु तुझ्या लेखनशैलीत. मस्त आहे कथा. :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 09/09/2009 - 10:12 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 09/09/2009 - 10:12 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments

उ त्त म

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/09/2009 - 10:18 नवीन
उ त्त म ... अदिती
  • Log in or register to post comments

छान

विजुभाऊ
Wed, 09/09/2009 - 10:20 नवीन
छान लिहिलय पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

छान

दिपक
Wed, 09/09/2009 - 10:22 नवीन
सुंदर कथालेखन. आवडली :)
  • Log in or register to post comments

अपेक्षित..

प्रभाकर पेठकर
Wed, 09/09/2009 - 10:23 नवीन
कथेचा 'शेवट' अपेक्षित होता तरी पण, वर्णन करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. अभिनंदन. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments

सुरेख !!

sneharani
Wed, 09/09/2009 - 11:09 नवीन
सुंदर कथालेखन. छान लिहिलय....!
  • Log in or register to post comments

१ नंबर

प्रभो
Wed, 09/09/2009 - 11:10 नवीन
लै भारी वळण प्राजुतै........ मस्तच....
  • Log in or register to post comments

मस्तच!!!

मस्त कलंदर
Wed, 09/09/2009 - 11:13 नवीन
तिन्ही भाग अगदी सुरेख.....!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

शेवट खूपच

विमुक्त
Wed, 09/09/2009 - 11:52 नवीन
शेवट खूपच अपेक्षित होता...
  • Log in or register to post comments

मस्त गं

यशोधरा
Wed, 09/09/2009 - 11:57 नवीन
मस्त गं प्राजू. :)
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Wed, 09/09/2009 - 11:59 नवीन
प्राजु, कथेने बदललेले वळण मस्त, गोष्ट छानच लिहिली आहेस. स्वाती
  • Log in or register to post comments

छान वाटली

दिपाली पाटिल
Wed, 09/09/2009 - 13:06 नवीन
छान वाटली कथा... दिपाली :)
  • Log in or register to post comments

मजा आली

प्रसन्न केसकर
Wed, 09/09/2009 - 13:08 नवीन
कथा वाचुन. मस्तच लिहिलीये. खिळवुन ठेवते. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

छान कथा...

मदनबाण
Wed, 09/09/2009 - 13:19 नवीन
छान कथा... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments

सहीच कथा !!

अनिल हटेला
गुरुवार, 09/10/2009 - 21:15 नवीन
शेवटपर्यंत खिळवुन ठेवलये.. मजा आली .... प्राजुताई ...कीप इट अप.....:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

वा मस्तच गोष्ट!

चतुरंग
गुरुवार, 09/10/2009 - 22:04 नवीन
आत्ता एका दमात तीन्ही भाग वाचले. शेवटपर्यंत छानच पकड घेतली होती! भन्नाट!! चतुरंग
  • Log in or register to post comments

हं

मीनल
Fri, 09/11/2009 - 03:35 नवीन
हं. त्या म्हाळसक्काला ती करणी करते म्हणून गावाबाहेर हकलून दिले होते .तेच भालाबाच्या बाबतीत घडले होते. त्यामुळे म्हाळसक्काला भालाबाबद्दल सहानुहुती वाटली असावी. म्हणून तिच्या मृत्युनंतरही तिने भालबाला अशी मदत केली असावी.कसं? मीनल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्राजु
Fri, 09/11/2009 - 07:50 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा