आमची प्रेरणा कपिल काळे यांची कवीता "गादी"
ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ|
अशी नसावी मादी जवळी
गारीबीची जणू ही गोळी.
दारीद्र्याची असेच थाळी
मी बापड्याची मग गुपचिळी
आई बापाची बसे दातखिळी
ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ|
साधीसुधी मादी नसे
नशिबाचे फिरले फासे
भोगामागून भोग येतसे
घरच्यांना वेठितसे
खिशावरती ताण बसे
ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ|
मादी नको भोग आवरा
आयुष्याचा रस्ता सावरा
खर्च पाहुनी जीव घाबरा
लफड्याच्या ह्या"व्होल वावरा"
येउ नका "एनी व्हेअरा"
ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ|
(मिपा वरील माझे हे पहिलेच लि़खाण आहे, काहि चुकले असल्यास सांभाळून घ्या)
सुजय
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1605
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालूद्या