Skip to main content

गादी

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 31/08/2009 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| अशी असावी गादी जवळी. श्रीमंतीची जणू ही गोळी. द्रौपदीची असेच थाळी विक्रेत्याची मग गुपचिळी ग्राहकाची बसे दातखिळी फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| साधीसुधी गादी नसे नशिबाचे फिरले फासे भागामागून भाग येतसे मिपाकरांना वेठितसे सर्व्हरवरती ताण बसे फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| गादी घेतो भाग आवरा मालिकेचा रस्ता सावरा लेख पाहुनी जीव घाबरा मिपाच्या ह्या "व्होल वावरा" जाउ नका "एनी व्हेअरा" फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ|
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6054
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) जियो ! कपिलशेट जियो !! च्यामारी गादी भलतीच लाभलेली दिसतेय !! असेच जरा इकडेतिकडे नजर टाकुन बघा... बरेच काही मिळेल ! ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by चतुरंग

सहमत... लै हुच्च आणि एकदम प्रासंगिक... (तकिया) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कैच्याकैच .... हहपुवा झाली =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (उशी) अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !

चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

ह्या गादीवर( चुकलो स्लिपिंग सिस्टीम वर )टणाटण उड्या माराव्याश्या वाटतायत!

In reply to by कपिल काळे

बेडशीट घालुन काय त्या उड्या मारा. उगाच गादी खराब होइल चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

उगाच का खराब व्हायची चिंता .. आता सर्फ एक्सेल दोन रुपयांत .. आता म्हणा .. "दाग अच्छे है.... " मंग "दाग लगने" का टेंशन नही !! अवांतर : काळे साहेब .. छाणंच कविता... आता मला "मादी" नावाचे एक अडल्ट आणि हिणकस विडंबण सुचते आहे :) -(गादीवरचा पैलवाण) टाराबा जाधव

वा वा! मस्तच! :) =)) ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ४ वाजून १० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया केशवकुमारांची एक कविता "वर आणि खाली" - "उंच पाटी पालथी उशाखाली.. हात दोन्हीही आडवे कपाळी, फरसबंदीची शेज गार गार....शांत घोरत पसरला वर मजूर......."

In reply to by ऋषिकेश

"उंच पाटी पालथी उशाखाली.. हात दोन्हीही आडवे कपाळी, फरसबंदीची शेज गार गार....शांत घोरत पसरला वर मजूर......>> रेडियो ऋषिकेशमुळे परत एकदा हहपुवा...

ऊच्च =)) =)) =)) =)) =)) सू हा स...

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

+१ --सुहास

लै लै हुच्च !!! मिपाच्या ह्या "व्होल वावरा" जाउ नका "एनी व्हेअरा">>> =)) =)) आडवा, टुकुल.

काळेकुलोत्पन्न कपिलराव,
मिपाच्या ह्या "व्होल वावरा" जाउ नका "एनी व्हेअरा"
=)) =)) =)) =)) =)) बाय द वे, डोक्याला तेल जरा बेताचंच लावा. आणि झोपण्यापूर्वी अंघोळ करा. नाहीतर उशीची नवी कोरी स्वच्छ खोळ मळेल. आणि उड्या मारणं पुरे झालं. झोपा आता. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. ;)