✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

घेता घेता एक दिवस...देणार्‍याचे हात घ्यावेत

स
स्मिता श्रीपाद यांनी
Mon, 08/31/2009 - 11:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5488 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

सुंदर!

सहज
Mon, 08/31/2009 - 11:58 नवीन
काय मस्त दिसतायतं!
  • Log in or register to post comments

मस्त्च

पर्नल नेने मराठे
Mon, 08/31/2009 - 12:02 नवीन
मस्त्च ,,,केशरी मोद्क ;;) चुचु
  • Log in or register to post comments

वा ! एकदम देखणे मोदक, चव तर काय असेल ?

नाना बेरके
Mon, 08/31/2009 - 12:06 नवीन
फार मस्त हो ताई ! फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. तुम्ही पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद. मला स्वतःलाच उकडीचे मोदक करुन बघायची इच्छा आहे. ती कदाचित आता पूर्ण होईलसे वाटते.
  • Log in or register to post comments

आणि रंगपण सुरेख...

सुबक ठेंगणी
Mon, 08/31/2009 - 12:11 नवीन
रंग घातलात की केशर वगैरे? (सुबक काय वेडी आहेस तू! इतका पिवळा रंग यायला पाव किलो वगैरे केशर लागेल! :)) माझी आई पण सही मोदक करते...पण ती पारी पोळपाटावर लाटून करते! मी पडले धसमुसळी! त्यामुळे 'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो' असं ती मला नेहमी सांगते.
  • Log in or register to post comments

रंग घातलात

स्मिता श्रीपाद
Mon, 08/31/2009 - 12:33 नवीन
रंग घातलात की केशर वगैरे? जिलबीचा केशरी रंग घातला होता...:-)..केशर नव्हे ..परवडलं नसतं गं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

व्वा..

स्वाती दिनेश
Mon, 08/31/2009 - 12:14 नवीन
स्मिता, सुंदर दिसत आहेत ग मोदक आणि त्या मागच्या पार्श्वभूमीला विंदांच्या कवितेतले शब्द अगदी समर्पक! स्वाती
  • Log in or register to post comments

धन्यवाद स्वातीताई

स्मिता श्रीपाद
Mon, 08/31/2009 - 12:31 नवीन
आणि त्या मागच्या पार्श्वभूमीला विंदांच्या कवितेतले शब्द अगदी समर्पक! धन्यवाद स्वातीताई...विंदांचीच कविता आहे याबद्दल खात्री नव्हती म्हणुन संदर्भ नव्हता दिला मी...पण आता बदल केला आहे :-)
  • Log in or register to post comments

रंगीत मोदक फारच छान.

भाग्यश्री कुलकर्णी
Mon, 08/31/2009 - 13:03 नवीन
तुमची मोदकाची उकड करण्याची रीत चांगली समजली .आता मोदक करुन बघायला जमेल असं वाटतय.आणी रंगीत मोदक फारच छान दिसताहेत.
  • Log in or register to post comments

काय सुरेख

यशोधरा
Mon, 08/31/2009 - 13:10 नवीन
काय सुरेख दिसताहेत मोदक! :) कालच हे तुमच्या ब्लॉगवर पाहिलं होतं, पण तिथे प्रतिक्रिया द्यायला जमेना. बरं झालं, इथेही लिहिलत आणि फोटो दिलेत ते :) मस्त, मस्त, मस्त!!
  • Log in or register to post comments

मोदक.................

दशानन
Mon, 08/31/2009 - 13:16 नवीन
:''( :''( :''( :''( :''( मोदक............................. गचकलो मी !
  • Log in or register to post comments

५ मोदक

अवलिया
Mon, 08/31/2009 - 13:23 नवीन
५ मोदक पार्सल करुन पाठवावे. तोपर्यंत प्रतिक्रिया देणार नाही. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

खुपच सुरेख

दिपाली पाटिल
Mon, 08/31/2009 - 13:47 नवीन
खुपच सुरेख दिसतायत मोदक...केसरी रंगपण सुंदर दिसतोय. दिपाली :)
  • Log in or register to post comments

प्रकटन

प्रसन्न केसकर
Mon, 08/31/2009 - 14:23 नवीन
खूप आवडलं. खूप नाजुक भावना लोभसवाण्या भाषेत व्यक्त केलीत. अन मोदकांचे तर काय बोलायचे? फोटो बघुन तोंड खवळलंय! --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

व्वा!

शाल्मली
Mon, 08/31/2009 - 15:42 नवीन
स्मिता, केशरी आणि पांढरे मोदक खूपच मस्त आणि चकचकीत दिसताहेत. ३-४ वर्षांपूर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी आणि आईनी केशरी-पांढरे-हिरवे असे तिरंगी मोदक केले होते त्याची आठवण झाली. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

खल्लास...! ता

विसोबा खेचर
Mon, 08/31/2009 - 15:48 नवीन
खल्लास...! तात्या.
  • Log in or register to post comments

स्मिताबै

घाटावरचे भट
Mon, 08/31/2009 - 15:58 नवीन
क ड क ! ! ! (मोदक नव्हेत बरं... प्रकटन, नायतर मला फ़ुकट निषेधाचे खलिते मिळतील) मोदकांचे चित्र पाहून तोंडास पाणी सुटले (ही ऑफ़िशियल कामेंट).
  • Log in or register to post comments

आतपर्यंत पोहोचलेलं लिखाण!

बहुगुणी
Mon, 08/31/2009 - 17:35 नवीन
फार छान लिहिलंयत, तुम्ही मनाच्या गाभार्‍यापासून लिहिलेलं माझ्या मनापर्यंत पोहोचलं, डोळ्यांच्या वाटे ('पोटाच्या वाटे' म्हणायला आवडलं असतं, पण हे नेत्रसुखही काही कमी नाही.) आपल्या मातोश्रींपर्यंत आम्हा सर्वांचे धन्यवाद पोहोचवा, तुम्हाला 'हात' दिल्याबद्दल, आणि तुमचे आभार 'हात व्यवस्थित घेतल्याबद्दल'. जाता जाता: तुमचं हे सोबतच्या प्रकाशचित्रांना घेऊन आलेलं लिखाण छान जमलं आहे, 'पाककृती', 'कलादालन' किंवा 'जनातलं मनातलं' यांपैकी कुठेही चपखल बसेल इतकं. सुबक ठेंगणी यांच्या प्रतिक्रियेतलं आईचं वाक्य वाचलं -'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो', क्या बात है!! पाककृती म्हणजे कलाकृतीही असू शकते याचं अप्रतिम विवेचन!
  • Log in or register to post comments

ए...

श्रावण मोडक
Mon, 08/31/2009 - 17:40 नवीन
ए... हे धागे बंद करा रे... काय छळवाद आहे हा... :) लिहिलेलं वाचा, फोटो पहा, खायला काही मिळत नाही. नुसतं वा म्हणा... छळ आहे नुसता छळ. नीलकांत, असे धागे ब्लॉक करण्यासाठी काही कर असं तुला मागंच सांगितलं होतं राव. काय ते सांग एकदा. 'ठरवून' टाकूया.
  • Log in or register to post comments

खरेच छान

चित्रा
Mon, 08/31/2009 - 17:42 नवीन
कोणाचे मोदक अधिक सुंदर झाले आहेत अशी स्पर्धा लावायची वेळ आली आहे. फारच कळीदार मोदक. (खरे तर याआधी प्राजु, आणि चुचुताई या दोघींनीही सुंदर केलेत आहेत मोदक, आणि हेही खूपच सुंदर) वर बहुगुणींनी लिहीले आहे त्याच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

क्रान्ति
Mon, 08/31/2009 - 21:51 नवीन
स्मिताताई, मोदक आणि लेख दोन्हीही अप्रतिम! 'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो' ही शिकवण कायम लक्षात राहील सई! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

अरे

रेवती
Mon, 08/31/2009 - 22:07 नवीन
अरे वा!! थ्यांक्यूपूर्वक केलेले लेखन मोदकाइतके छान जमले आहे. फोटो मस्तच आलेत. रेवती
  • Log in or register to post comments

सहमत...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/31/2009 - 22:07 नवीन
@ राजे : सहमत @ श्रामो : सहमत @ नाना : सहमत @ तात्या : सहमत @ घा. भ. : सहमत ........ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त

धनंजय
Mon, 08/31/2009 - 22:59 नवीन
छान लिहिले आहे. मोदक नाही तर अशा प्रकारे तिखटमिठाची उकड तरी करीन, म्हणतो.
  • Log in or register to post comments

प्रतिसादा

स्मिता श्रीपाद
Tue, 09/01/2009 - 11:20 नवीन
प्रतिसादाबद्द्ल सर्वांची खुप खुप आभारी आहे :-) -स्मिता
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतीम!

एकलव्य
Tue, 09/01/2009 - 15:01 नवीन
मोदक! मोदक!! मोदक!!!
  • Log in or register to post comments

छान

मीनल
Tue, 09/01/2009 - 17:25 नवीन
छान लिहिले आहेस . मीनल.
  • Log in or register to post comments

एवढे सुंदर

सनविवि
Tue, 09/01/2009 - 20:10 नवीन
एवढे सुंदर मोदक कधी पाहिले नव्हते हो, आईशप्पथ!! आणि आईचे उपकार फेडणे शक्य आहे काय? आयुष्यभर घेतच असतो आपण तिच्याकडून. त्याची जाणीव ठेवायची आणि परतफेड करायचे निरर्थक प्रयत्न करत राहायचे.
  • Log in or register to post comments

सुरेख

प्राजु
Tue, 09/01/2009 - 22:08 नवीन
सुरेख प्रकटन आणि मोदकही... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा