फार साध्या शब्दांत अतिशय सुंदर लिहिलेत.. ब्येश्टेश्ट!!! :)
"मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब".. खूप छान. येऊ द्यात अजून.
अभिनंदन!
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियों रहा है दुश्मन दौर-ए-जमाँ हमारा!
खूप सुरेख लिहिलंस ग फुलवा!
मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार
मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर...
सगळीच कविता खूप आवडली. वरच्या दोन ओळी अत्याधिक आवडल्या.
[कृष्णभक्त] क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
यावरुनच काही ओळी (बहुदा सुधीर मोघेंच्या (कवी ग्रेस ह्यांच्या दुसर्या एका कवितेवरुन बनवलेल्या))सहज आठवल्या...
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा लागावा
मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेलं
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेलं
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
चेहरा-मोहरा याचा, कुणी कधी पाहिला नाही
मन अस्तित्वाचा सिंधू, भासाविण दुसरा नाही
या ओळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
आणि हे ध्नि मुद्रित गीत म्हणुनही उपलब्ध आहे. बहुतेक श्रीधर फडक्यांनी चाल लावलिये सुरेख अशी.
आपलाच,
मनोबा
मन पावसाचे
निव्वळ अप्रतीम!
सुंदर
सुरेख...मस्
मस्तच
प्राजु
सुंदर!!
अप्रतिम!
सुंदर
मस्त!
छान...
छान !!!
कविता आवडली.
खूप दिवसांनी परत वाचली ही