स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा.
पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. त्या साफसफाईत मिशी पण साफ होते. म्हणजे महागाचा मास्क किंवा अडणीचा रुमाल वापरावा लागणार नाही.
हां, आता लहान मुले, महीलावर्गाची यात कुचंबणा होणार, पण निसर्गापूढे कोणाला जाता येते का?
दुर्देवाने या साथीत ज्यांचे म्रुत्यू झाले आहेत त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांबद्दल सहानुभूती बाळगून मी म्हणतो की त्यांच्या (माणसांच्या) शारीरीक (मिशी) ठेवण्याबाबत जर काही संख्याशास्त्रीय डाटा उपलब्ध केला गेला तर मला वाटते की या माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य नक्कीच आढळेल.
मी हसण्यासाठी म्हणत नाही.
आपल्याला काय वाटते?
वाचने
6570
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कैक
अगदी ताज्या
In reply to कैक by नीधप
पण जर
धन्यवाद. कमीतकमी
आपल्याला
अवलिया
In reply to आपल्याला by अवलिया
>>मी तर त्या
In reply to अवलिया by पाषाणभेद
-१
हो पण
In reply to -१ by महेश हतोळकर
आपण बघू शकतात. पटले तर आपण त्यांची दिक्षा पण घेवू शकता. ते समस्त स्र्त्री वर्गाला कंटाळून साधू झालेत. त्यांना आपण व्य. नी . करा. खाली दिपकजी यांनी चिकटवलेला फोटो (तो त्यांचा आहे की त्यांनी काढलेला कुणाचातरी फोटो माहीत नाही) पण बघावा. तो कुणाचा फोटो आहे ते त्यांनाच विचारा. रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
भारी
बॉडी गार्ड
In reply to भारी by दिपक
सांधुच्या
हा हा हा!
नाकात
चला म्हणजे
मिसळ्पाव
In reply to चला म्हणजे by पाषाणभेद
http://www.misalpav.com/node/8179
काळेसाहेब
In reply to http://www.misalpav.com/node/8179 by सुधीर काळे
अवांतर!
तेच तर
In reply to अवांतर! by प्रमोद देव