खुप छान लिहिले आहे
पु.ले.शु.
(भुताना खुपच घाबरनारि)
पाऊसवेडी
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
हेच म्हणतो. कथा मस्त रंगवली आहे. पण एक म्हणावेसे वाटते, ज्या प्रकारे शेवट केला आहे त्या अनुषंगाने सुरूवात बरोबर वाटत नाही. म्हणजे भाल्याला स्वतःला भुताचा अनुभव आला होता का? का त्याला भास झाला होता? आणि खरंच भुताचा अनुभव आला असेल तर मग ते भूत नंतर कुठे गेले? तेवढा (माझा झालेला) घोळ सोडला तर गोष्ट छान मांडली आहे. येऊ द्या अजून.
बिपिन कार्यकर्ते,
सदस्य, मराठी आंतरजाल भय / गूढकथा लेखक संघ
http://www.misalpav.com/node/4662
http://www.misalpav.com/node/6334
त्या रात्री भाल्या हा विचार करत बांधावरुन येत असतो... सगळा त्याच्या डोक्यात चालू असतं... पण मी ते...त्याचा अनुभव असल्या सारखं मांडलय... म्हणजे वाचताना कोणीच भाल्यावर संशय घेणार नाही....
हो, धक्कातंत्र म्हणून भाल्यावर कुणी संशय घेऊ नये हे ठीकच. पण शेवटाशी ते सुसंगत होत नाहीये. काही वेगळी युक्ति करता आली असती. म्हणजे भाल्याच्या ऐवजी त्याच्या एखाद्या मित्राबरोबर असे घडले असते किंवा त्या चुलत्याची घटना आधी घडली असती वगैरे आणि त्यावरून मग भाल्याला ती युक्ति सुचली असती वगैरे... बघा विचार करून.
बिपिन कार्यकर्ते
नाही ना... तसं नाही चालणार ना... कारण भाल्याच्याच डोक्यातला किडा तो... मग दुसर्या व्यक्ती सोबत कसं काय घडणार ते... ती नुसतीच कल्पना आहे... म्हणून त्याचाच अनुभव असल्या सारखं लिहीलयं....
वांझोट्या चर्चा आणि फुटकळ लेख वाचुन जाम कंटाळलो होतो त्यात ही
कथा म्हणजे निखळ सोनं!
खाडी-पडका किल्ला म्हणजे भूत कंप्लसरी, मग ते बिडी पिणारे का असेना?
आळशी भाल्या डोकेबाज म्हणायचा तर !!
ज्या प्रकारे शेवट केला आहे त्या अनुषंगाने सुरूवात बरोबर वाटत नाही. म्हणजे भाल्याला स्वतःला भुताचा अनुभव आला होता का? का त्याला भास झाला होता? आणि खरंच भुताचा अनुभव आला असेल तर मग ते भूत नंतर कुठे गेले?
..........तेच म्हणतो मी पण
एकदम सुरुवातीला भाल्या बरोबर जो प्रसंग घडतो तो काल्पनीक आहे... म्हणजे, त्या रात्री बांधावरुन येताना हे सगळं भाल्याच्या डोक्यात चालू असतं... पण ते सगळं भाल्या सोबत खरंच घडतयं असं मी मांडलय... म्हणून त्यात सोबतच्याचे पायच दिसत नाही असं लिहीलयं... कारण कल्पनेत ते घडू शकतं... पण नंतर इतर प्रसंगाच्या वेळेस असलं (म्हणजे जे reality घडू शकणार नाही असं) काही घडलेलं मी लिहीलं नाही...
प्रतिक्रिया
Shevat Lavkar samajala Nahi
झकास, अजुन
"भुताचा
झकास
बिडी च
मस्त
मस्त
मस्त!!
झकास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जमली!!
.
लै भारि
भयकथा एकदम
झकास जमलेय.
जबरदस्त
झकास !!!
थरार कथा आवडली
मस्त
+१
+२
तेवढा
त्या
हो...
नाही ना...
१ नंबर..
छाणंच
मजा आली... छान गोष्ट
भारी...
फस्टक्लास गोष्ट
मस्त रे
तेच म्हणतो मी पण
मला वाटले
एकदम