लेखकविशाल कुलकर्णीयांनी मंगळवार, 25/08/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक अशीच फॉरवर्डेड मेल मिळाली. काही लहानग्यांनी परमेश्वराशी पत्रातुन साधलेला संवाद होता तो.
बालपण किती स्वच्छ, शुद्ध आणि निरागस असतं याचं सुरेख चित्रण या पत्रांतुन घडतं. हा सुरेख अनुभव (ईमेल) मिपाकरांबरोबर शेअर करावासा वाटला.
विशाल.
आयला खरेच मला ही शंका कशी आली नाही?
अवांतरः पराशेट तुमच्या हस्ताक्षराचा नमुना पाठवताय काय? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
थँक गॉड.
देवावर विश्वास असणारी अमेरिकन लहान पिढी अजूनही अस्तित्वात आहे म्हणायाची तर.
;)
(श्रध्दाळू) अभिज्ञ
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
प्रतिक्रिया
Khupach Chhan
छान !
छान . काही
भन्नाट!
मजेशीर
खुप छान
पण हि लहान
हेच म्हणतो
In reply to पण हि लहान by परिकथेतील राजकुमार
पण हि लहान मुलांनीच लिहिली आहेत कशावरुन ?
In reply to पण हि लहान by परिकथेतील राजकुमार
वाचले आहे
सुंदर आहेत
धमाल!!
छान पत्रे.