Skip to main content

लहानग्यांच्या नजरेतुन !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/08/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक अशीच फॉरवर्डेड मेल मिळाली. काही लहानग्यांनी परमेश्वराशी पत्रातुन साधलेला संवाद होता तो. बालपण किती स्वच्छ, शुद्ध आणि निरागस असतं याचं सुरेख चित्रण या पत्रांतुन घडतं. हा सुरेख अनुभव (ईमेल) मिपाकरांबरोबर शेअर करावासा वाटला. विशाल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3080
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

Sundar Aahet Ho. Tyanch Balman Prakat Hot.

मजेशीर ! वाचल्यावर एकदम द.मा.मिरासदारांच्या -देवाला पत्र लिहिणार्‍या अडाणी म्हातारीच्या -गोष्टीची आठवण आली.

छान . काही पत्रे तर अफलातून आहेत.

खुप छान संग्रह धन्यवाद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पण हि लहान मुलांनीच लिहिली आहेत कशावरुन ? शंकेखोर आणी हलकट ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

In reply to by परिकथेतील राजकुमार

आयला खरेच मला ही शंका कशी आली नाही? अवांतरः पराशेट तुमच्या हस्ताक्षराचा नमुना पाठवताय काय? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

खूप खूप सुरेख आहेत सगळीच पत्र !! आपला हृषी !!

थँक गॉड. देवावर विश्वास असणारी अमेरिकन लहान पिढी अजूनही अस्तित्वात आहे म्हणायाची तर. ;) (श्रध्दाळू) अभिज्ञ -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.