हे एकदा म्हतले की झाले तुम्ही बोकळे कसे पण **नाच घलायला"
हे,
"हे एकदा म्हटले की झाले तुम्ही मोकळे कसे पण **नाच घालायला"
असे वाचावे ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
हाण... हाण तिच्याआयला !!!!!
एकदम जबरा शॉट रे भाऊ :-) एकच न॑बर !
मज्जा आली बॉ वाचायला. वातावरणनिर्मीती एकदम फाकडू...वर्णन तर लैच जबरा....
आणि दोन-दोनदा झालेला 'हत्ती' खल्ल्ल्लास रे..............
करा तुम्ही येड्यासारखे बाहेरपण, म्हणून तुला आम्ही कोठे न्हेत नाही
ह.ह.पो.दु.वे.आ.
बाहेरपण ? चा॑गला शब्द घावला. बाहेरख्या*पणा (आवर धम्या आवर स्वतःला...जीभ फार सैल सुटत चाललीये) ठाऊक होता..हे बाहेरपण काय आहे? बाहेरवासासारख॑ काही?
चला, काहीतरी मौलिक वाचून दिवस सत्कारणी लागला.
च्यायला डॉन्या, आज साला त्या वि॑ग्रजान॑ लय खोलून घेतला होता मला...डोस्क॑ पार औट झाल॑ होत॑ पण आता घरी जाताना एकदम हल्लक॑-फुल्लक॑ वाटत॑य. धन्यवाद्स !!!!
अवा॑तर : कर्नाटकाच्या खुद्द राजधानीत माय मराठी रुजु लागलेली पाहून जीव गलबलून आला रे. जगद॑ब..जगद॑ब !!!! आई अशीच कृपा राहू दे ग॑ .
मजा आली .. असेच येवूद्या :)
आम्ही सुद्धा असेच मराठीचे प्रयोग करत असतो. पण इकडे कुणाला मराठी येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आम्ही समोरच्या माणसा देखत सुद्धा काही वेळा भलते बोलू शकतो :)
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
ने कुठल "सर्वनाम" सुरू होतं कळलं नाही..
माझा डेटाबेस उघडून बघितला पण "भा**" ला मॅचींग डेटा मिळाला नाही.. भ** किंवा भा*** आहे..
च्यायला पुण्यात एकदा चक्कर मारली पाहिजे डेटा अपडेट करायला..
मजा आली पण वाचायला..
परवा आमची (मी आणि बायको) पण अशीच गोची झाली. बेएरिया तल्या एका पंजाबी-पाकिस्तानी हॉटेल मधला माणूस मराठी बोलेल आम्हाला कसं कळावं?
"मग पुण्यात अस का येड्यासारख करायचा ?"
च्यायला, मला पुण्यात येवढं चांगलं ओळखणारा कोण रे तु ?
आता चांगलं ओळखत होता म्हणजे मी पुण्यात येड्यासारखं वागत होतो आणि आता शहाणा झालो आहे असे पण नाही....
कारण मी पुण्यातच शान्यासारखं वागत असल्यामुळे इथे बेंगलोरला येऊन अधिक शहाणे म्हणाजे "दिडशाणे " होण्यात काय मतलब ?
तुझ्याकडे बघायला पाहिले लेका , थांब तुला "किवा लाऊंज" मध्येच सर्फबरोबर पार्टी देतो ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
तर तात्पर्य काय ? बचके रहना रे बाबा . आपल्या माउलींची मराठी पार कानाकोपऱ्यात पोहचली आहे आणि ती केव्हा तुमचा कान पकडेल याचा काही नेम नाही
लि़खाण ऊत्तम झाले आहे. रिक्षावाल्याचे मुजोर वागणे - हा जागतिक गुणधर्म आहे. मग ते पुण असो अ थवा बेंगळुरु......
बेंगलोर मधे मल्लेश्वरम् ते सदाशिव नगर ५० रु घेतात आणि पुण्यात शनिवार वाड्यापासुन सदाशिव पेठेत (स्वगॄही) जायला सुध्दा ५० रु धेतात. (आमचा दोष इतकाच की आम्ही दोन्ही कडे परप्रांतीय गाड्यांतुन उतरतो.)
सावधान - पुर्वी पासुनच ईकडे मराठी भाषीक बहूत आहेत. छत्रपति शिवाजी महाराजांचे तिर्थरुप शहाजी महाराज जवळपास २० वर्ष बेंगळुरु मुक्कामी होते. महाराजांचा पहिला विवाह बेंगलोर मुक्कमी झाला आहे. श्रीमंत पेशव्यांचे ही अनेकदा येणे होते. त्यामुळे जवळ पास सर्व जून्या मंदिरात आणि मल्लेश्वरम्, सदाशिव नगर , राजाजीनगर, बसवण गूडी (बुल टेम्पल), इस्कॉन, यशवंतपुर या भागातील लोकांना मराठी समखास येते. (ही मराठी काळानूरुप न बदलल्याने टिपीकल जुने ठेवणीतले शब्द इथे सापड्तील)
याच प्रमाणे तंजाऊर, हैदराबाद, मेंगलोर या प्रांतात मुबलक मराठी बोलणारे लो़क आहेत.
(पुर्याव्या दाखाल भारत सरकारचा भाषा जनगणना अहवाल पहावा)
मी आणि सहकारी कोरमंगलातून होसुररोडच्या ऑफीसला जाताना रिक्षा पकडली.
रिक्षावाल्याने नेहेमीप्रमाणे २० रु जास्त मागितले. उशीर झालेला म्हणून काही न बोलता बसलो.
पाचच मिनिटांत लक्षात आले की मीटर जरा जास्तच जोरात फिरतंय...
आम्ही त्याला बोललो तर म्हणाला की बरोबर आहे म्हणून!
आता आम्ही रोज जायचो रिक्षेनेच.. त्याच रस्त्यावरून.. लगेच कळले की आपण गंडले गेलो..
आम्ही जी बडबड सुरु केली मराठीत.. हे बँगलोरचे रिक्षावाले नालायकच आहेत.. आपलं पुणंच छान आहे.. रिक्षावाले गंडवत तरी नाहीत.. कशाला आलोय बँगलोरमध्ये काय माहित.. पुन्हा चुकूनपण येणार नाही.. यांना लाजा कशा नाही वाटत.. मी याचा नंबर पोलिसालाच देणार आहे.. पण काय उपयोग.. ते पण तसेच.. नालायक.. माकडछाप.. असे फसवा आम्हाला आणि आयुष्यभर रिक्षाच चालवत बसा.......... ऑफीस येइपर्यंत पट्टा चालू होता..
नेहेमी रिक्षेचे ४० रु व्हायचे.. आता ५० झालेले.. आणि वरून याला २० रु एक्स्ट्रॉ द्या..
त्याला ६० रु दिले आणि सांगितले, आम्ही रोज येतो आणि रोज ३० रुपयेच होतात...
त्याने १० रुपये परत केले आणि म्हणाला (मराठीत) "मी १० वर्ष मुंबईत होतो!"
आम्हाला हसायला आलं.. पण त्याला बोलून घेतल्याचा अजिबात पश्चाताप नाही झाला.
मनस्वी
नमस्कार डॉन साहेब,
लेख चान्गलाच रंगला आहे.
असे काहि अनुभव माझ्या वाट्याला पण आले आहेत.ते तुमच्याकडून वाचून मजा आलि.
असेच चान्गले लेख येउद्यात.
अबब
माझा भ्रमणध्वनि-९९८०१३७४६४.
जाता जाता.....
सध्या हैदराबादला आहे,पुढच्या आठवड्यात बंगळूर ला परत येणार आहे.
जमले तर नक्कि भेटुयात.
तुम्हि शासकिय अभियान्त्रिकि महाविद्यालयातून पास आउट आहात का?
असे असेल तर क्या बात है.मग एकदा आपल्याला "बसावेच" लागेल असे दिसतेय.
(आपला "गोट्याबाज") अबब.
असं म्हणतात की दिल वालोंकी दिल्ली, बॉम्ब वालों का बॉम्बे,और बंगले वालोंका बंगलोर...
बंगलोर खरंच सुंदर आहे. मी बर्याच वेळेला बंगलोरला जाऊन आले आहे. त्यातला ब्रिगेड रोड आणि एम्.जी. रोड ही आवडती ठिकाणे. किड्स केंप मध्येही हिंडाअयला आवडते. खास करून तिथे अखंड चालू असलेला फॅशन शो.
आपले वर्णन खासच. पण पुढे हिंडताना खरबरदारी घ्यावी.
- (सर्वव्यापी)प्राजु
हो ना, अगदी खरे आहे. अहो भारतात सोडा अगदी परदेशात सुध्दा मराठीतून मनमोकळ्या शिव्या देणे अवघड जाते आहे. दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, मी बसमध्ये प्रवास करीत होतो. जिभेला सडकून मराठी बोलायची जोरदार तल्लफ आल्यामूळे जून्या मित्रांना फोन लावत होतो. एका मित्राचे नुकतेच लग्न झाले होते, त्याला फोनवरच मधुचंद्रापासून ते मुलाच्या बारस्यापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचे सविस्तर मार्गदर्शन सुरु होते (बरेचशे शहाणे आमच्या भाषेला अर्वाच्च भाषा म्हणतील) तेवढ्यात एका बसस्टॉपवर पाठीवर जोरदार थाप पडली व एक मध्यमवयीन गॄहस्थ म्हनतात कसे "बाळा सार्वजनीक ठिकाणी अशा गोष्टी बोलू नयेत." वाटले होते इकडे आल्यावर तरी पाहिजे तसे वागता बोलता येईल, पण कसले काय...........
प्रतिक्रिया
थोडी दुरुस्ती ....
हाण तिच्याआयला..............
हाहाहा
छान
भा**
"भा**" ला मॅचींग डेटा मिळाला नाही
मस्तः)
डॉन...
तद् माताय , कोण ते तु ?
हा आणि असाच अनुभव मला पण बर्याचदा आला आहे.
शनिवारवाडा ते सदाशिव पेठ
रिक्षावाले
छान
बेंगलोर..
मराठीत शिव्या, जरा जपून....