✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सूड - भाग १ (कथा )

स
सागर यांनी
गुरुवार, 08/20/2009 - 17:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9624 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

सुरुवात

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 08/20/2009 - 18:10 नवीन
सुरुवात छान.... सविताच नेमक "कॅरेक्टर" पुढच्या भागात फुगवशील असी आशा आहे... आता पर्यत सुडाच्या ध्यासाने पेटलेला, पण धीरोदत्त तरुण झकास रगंवलाय. सू हा स...
  • Log in or register to post comments

प्रत्येक पात्रास कथेत योग्य भूमिका देण्याकडे कल आहे

सागर
गुरुवार, 08/20/2009 - 19:24 नवीन
सुहास, अरे ही कथा आहे, त्यामुळे या कथेत तिला आवश्यक तेवढेच स्थान दिले आहे. आणि हो पुढच्या भागात सविताच्या 'कॅरेक्टर' वर नक्की थोडा प्रकाश टाकेन. आधी माझ्या डोक्यात कादंबरीएवढे मोठ्ठे कथानक घोळत होते. मग मी एवढे कधी लिहिणार या वास्तव-वादी जाणीवेतून कथेमध्ये मर्यादित केले. ही सूडकथा असल्यामुळे आपल्या कथानायकाच्या भूमिकेतून लिहिली आहे. तेव्हा नायकाला त्याचा सूड घेण्यात यश मिळाले की नाही ... सूड घेतला तर कसा ... आणि नाही घेतला तर का नाही?.... ही उत्सुकता वाचकांना आहे याची जाणीव मलाही आहेच. त्यामुळे लवकरच दुसरा भागही देईन. :) धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

छान

दशानन
गुरुवार, 08/20/2009 - 18:15 नवीन
छान सुरवात... वाचतो आहे... :)
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
गुरुवार, 08/20/2009 - 18:18 नवीन
हेच बोल्तो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

+१

अनामिक
गुरुवार, 08/20/2009 - 18:20 नवीन
मी पण हेच बोल्तो. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

१ नंबर

प्रभो
गुरुवार, 08/20/2009 - 18:45 नवीन
१ नंबर झालय्...सागर राव.... पुढचा भाग लवकर टाका...... -(नव्याचे नऊ दिवस) प्रभो-
  • Log in or register to post comments

झक्कास!

समंजस
गुरुवार, 08/20/2009 - 18:51 नवीन
एकदम झक्कास झाला आहे हा भाग! >:) उत्कंठा वाढली आहे, पुढील भागा साठी!!
  • Log in or register to post comments

झकास..

योगी९००
गुरुवार, 08/20/2009 - 19:08 नवीन
झकास.. पुढील भागाची आतूरतेने वाट पहात आहे. (साईराज बहूतुले हा एक क्रिकेटपटू पण आहे ना..?) खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

खादाडमाऊ ...खरे आहे ते...

सागर
गुरुवार, 08/20/2009 - 19:27 नवीन
हा हा हा... खरे आहे ते... :) पण जेव्हा हे पात्र माझ्या मनात जन्माला आले तेव्हा साईराज बहुतुले या नावाचा क्रिकेटपटू आहे हे मला नंतर कळाले... हा खरेच निव्वळ योगायोग आहे. छान निरिक्षण आहे तुमचे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

सागर भाऊ

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 08/20/2009 - 19:45 नवीन
सागर भाऊ पहिला भाग तर झकासच झाला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे..लवकरात लवकर टाकावा ही नम्र विनंती...
  • Log in or register to post comments

लई म्हंजी

रेवती
गुरुवार, 08/20/2009 - 20:05 नवीन
लई म्हंजी लईच विंटरेष्टींग हाये. पुढचा भाग लवकर टाकाल अशी आशा आहे. रेवती
  • Log in or register to post comments

छान कथा !

विशाल कुलकर्णी
Fri, 08/21/2009 - 14:45 नवीन
सागर सुरुवात छानच आहे. फक्त केवळ एका नकाराने तो सूडाच्या निर्णयापर्यंत येतो हे थोडेसे खटकतेय. त्यानंतर त्याने तिला तु अशी का वागलीस हे विचारण्याचीही तसदी घेतली नाहीये. आणि अचानक तिने आपला निर्णय का बदलला याचाही कुठे उहापोह नाहीय. तुमच्या कथेचा मुळ मुद्दा, सेंट्रल आयडीया म्हणजे तिने केलेला विश्वासघात आणि त्यावरची त्याची प्रतिक्रिया हा आहे. पण एकदम एवढा टोकाचा निर्णय घेण्यामागची त्याची भुमिका लक्षात येत नाही. मला वाटते नायकाचे पात्र, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी अजुन थोडे फुलवता येइल्.प्रयत्न करुन बघताय का? मुळ कारणच सशक्त नसल्याने त्याचा सुडाचा निर्णय हा अतिरेकी वाटतोय. माफ करा पण कथानक खरोखर छान असल्याने हे सुचवावेसे वाटले. चुभुदेघे. :-) आणि पुढचा भाग लवकर येवु द्या! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मनापासून धन्यवाद...

सागर
Fri, 08/21/2009 - 16:42 नवीन
विशालभौ , सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद... पुढच्या भागात तुमच्या सूचनांची दखल नक्की घेईन मी.... फ्लॅशबॅक हे तंत्र या कथेत मी वापरलेले आहेच त्या अनुषंगाने पुढचे सगळे तुम्हालाही कळेन... तोपर्यन्त सस्पेन्स ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

तसे असेल

विशाल कुलकर्णी
Fri, 08/21/2009 - 17:38 नवीन
तसे असेल तर उत्तमच ! पुलेशु ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

छान झालाय

स्वाती२
Fri, 08/21/2009 - 17:36 नवीन
छान झालाय पहिला भाग.
  • Log in or register to post comments

छ्हन

पक्या
Sat, 08/22/2009 - 21:53 नवीन
छान झालीये सुरवात. पुढचा भाग येउ द्या लवकर.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय

मन
Sun, 08/23/2009 - 17:34 नवीन
सागर शेठ. पुढचा भाग येउ द्या लवकर. वर लिहिल्या प्रमाणं पातत्रांच्या वागण्याची संगती लागेल पुढील भागातुन अधिक, अशी आशा करतो. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

कथा आरंभ सुमार आहे.

वेताळ
Sun, 08/23/2009 - 20:11 नवीन
पुढच्या भागात काय काय म्हणुन तुम्ही सांभाळुन घेणार आहात?तिचा सुड घेताना फक्त तिचा नकार आणि मुस्काट हे कारण पटत नाही. काहीतरी सबळ कारण हवे नाहीतर कथा नायक ,नायक न ठरता मानसिक विकृत खलनायक वाटतो.ज्याला प्रेमच उमगले नाही.त्यामुळे पुढचा भाग येताना सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करत चला.सुडाचे कारण फक्त एक दोन ओळीत नको.बाकी लिखाण वाचकाला गुंतवुन ठेवते.पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. वेताळ
  • Log in or register to post comments

जरा सबुर वेताळबुवा

सागर
Mon, 08/24/2009 - 11:57 नवीन
जरा सबुर वेताळबुवा एक गोष्ट मी सुरुवातीलाच स्पष्ट केली आहे की हा कथानायकाच्या शालेय जीवनात झालेला हा प्रसंग आहे. कोवळ्या मनावरचे आघात एकदम दाट आणि खोलवर असतात हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने कोणता ना कोणता अनुभव स्वतःच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर घेतलेलाच असतो... आपण मनात दाबून ठेवतो... आपला हा कथानायक करुन टाकतो एवढाच फरक आहे. पुढच्या भागात फ्लॅशबॅक ने मी हा भाग सविस्तर सांगणारच आहे तेव्हा तूर्तास तरी पुढच्या भागाची वाट पहा हि विनंती :) प्रतिसादाबद्दल तुमचे आणि सर्वांचेच आभार धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

पहिला भाग

यशोधरा
Sun, 08/23/2009 - 22:06 नवीन
पहिला भाग आवडला. पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

...

मदनबाण
Sun, 08/23/2009 - 22:18 नवीन
ह्म्म...पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा