Skip to main content

नभ निळाई ....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/08/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशाचं वेड तसं लहानपणापासुनच आहे. त्यामुळे नील नभाचे वेगवेगळे मुडस टिपणे हा माझा आवडता छंद आहे. विशाल.
लेखनविषय:

वाचने 2638
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

व्वा.झकास्स्स्स... मी देखील बर्‍याच वेळा आकाशाकडे पाहतो.... दैनंदिन जिवनात आपल्या अवतीभवती पाहण्याची लोकांची सवय मात्र कमी होत चालली आहे !!! मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

अप्रतिम.. नेहमीप्रमाणेच!! :) - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

च्यामारी १८८ वाचने आणि चार प्रतिसाद ! ये तो नाईन्साफी है ! अरे निदान आवडले नाही म्हणुन सांगा असे अनुल्लेखाने का मारता गरीबाला ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"