Skip to main content

नभ निळाई ....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/08/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.

आकाशाचं वेड तसं लहानपणापासुनच आहे. त्यामुळे नील नभाचे वेगवेगळे मुडस टिपणे हा माझा आवडता छंद आहे.

विशाल.

लेखनविषय:

वाचने 2648
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

व्वा.झकास्स्स्स...
मी देखील बर्‍याच वेळा आकाशाकडे पाहतो....
दैनंदिन जिवनात आपल्या अवतीभवती पाहण्याची लोकांची सवय मात्र कमी होत चालली आहे !!!

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
https://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo


अप्रतिम.. नेहमीप्रमाणेच!!
:)
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''


च्यामारी १८८ वाचने आणि चार प्रतिसाद !
ये तो नाईन्साफी है ! अरे निदान आवडले नाही म्हणुन सांगा असे अनुल्लेखाने का मारता गरीबाला ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"