✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी पण एक (पाडीव) कविता (काव्यरस - टिंगल)

य — युयुत्सु, गुरुवार, 08/20/2009 - 09:40

प्रतिक्रिया द्या
1963 वाचन

💬 प्रतिसाद (5)

एक कविता

कपिल काळे
गुरुवार, 08/20/2009 - 10:14 नवीन
एक कविता करता करता इ तकी दमछाक झाली? असो. नाना चे अजून एक वैशिष्ठ्य लक्षात आले.. <<बळेच शब्दा वेठीस धरूनी भाव नाना वाकवितो >> अफजलखान लोखंडी तुळइ वाकवायचा आमचा नान्या भाव वाकवतो. तूरडाळीचे भावसुद्धा वाकव रे नाना . जरासे. (ह . घ्या बर्का!)
  • Log in or register to post comments

नाना चे

अवलिया
गुरुवार, 08/20/2009 - 10:22 नवीन
नाना चे अजून एक वैशिष्ठ्य लक्षात आले.. धन्यु रे कपिला... :) तूरडाळीचे भावसुद्धा वाकव रे नाना . जरासे. हरकत नाही, जरा माझ्या दुकानातील स्टाक खपु दे .. मग घेतो मनावर :) बाकी कविता की काव्य जे काय आहे ते ज.म.ले. आहे असे म्हणायला माझी हरकत नाही. वाचता वाचता शेवटी सांगे वडिलांची कीर्ति... अशा काही पंक्तींचे स्मरण झाले हे सांगावेसे वाटले, सांगितले. :) --नाना चेंगट उर्फ अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

बाप

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 08/20/2009 - 11:55 नवीन
बाप रे..तुम्हाला "हे" ही करता येते!!!! :O चांगलेच जमले आहे..!!!
  • Log in or register to post comments

क्या बात है !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/20/2009 - 18:42 नवीन
माझे पणजोबा कै. विठ्ठल सीताराम गुर्जर हे मराठीतले जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक होते. वि.स.गुर्जर यांच्या कथांबद्दल-वयक्तीक आयुष्याबद्दल काही लिहिता आले तर नक्की लिहा. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अवश्य

युयुत्सु
गुरुवार, 08/20/2009 - 21:56 नवीन
अवश्य विचार करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा