असेच म्हणतो.... फोटो छान आले आहेत....
पण तो पाचव्या फोटोत टार्या काय करत आहे बो :?
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
छान!.. सकाळी सकाळी हिरवेगार फोटो पाहून बरे वाटले
ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून १४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे...."
फोटो छान, फोटोविषयक आणि सविस्तर माहिती देता आली असती तर अजुन बहार आली असती ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
फोटू एकदम झकास आले आहे... =D> =D>
माझा फोटु अतिशय देखणा आला आहे !!(काही दुष्ट मिपाकरांनी माझा फोटु बघुनही दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे.)
परा शेठ तुला कोण विसरणार रे. :? :?
तुझा फोटू ही छान आलाय .... :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
प्रतिक्रिया
छान फोटो
मस्त फोटो
असेच
असेच
छान
प्रतिसाद देनारे आणी न देणारयांना.......
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कुल...
जय हो प्रभो!!
मस्त आलेत
फोटो छान,
पुढील वेळेस नक्की...
सुंदर!
यायययययययss
फोटू
फोटो छान,