✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जीवधन आणि नाणेघाट...

व
विमुक्त यांनी
Tue, 08/18/2009 - 20:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10754 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

छायाचित्रे

श्रावण मोडक
Tue, 08/18/2009 - 20:52 नवीन
आवडली. लेख अद्याप वाचलेला नाही. सवडीने वाचतो. सकाळच्या सूर्याचे अगदी आवडले. सायबा, घळीतून उतरतानाचा प्रसंग अंगावर क्षणभर काटे आणून गेला.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

बाकरवडी
Tue, 08/18/2009 - 20:26 नवीन
अप्रतिम वर्णन ! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Tue, 08/18/2009 - 20:30 नवीन
निवेदन,लेखन आणि छायाचित्रं....सगळंच मस्त आहे.
  • Log in or register to post comments

निवेदन,लेख

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 08/20/2009 - 12:46 नवीन
निवेदन,लेखन आणि छायाचित्रं....सगळंच मस्त आहे आणि तुमची धोका पत्करण्याची वृत्ती .....! ती मात्र जपुनच वापरत जा . :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

विमुक्त...

अनामिक
Tue, 08/18/2009 - 20:40 नवीन
विमुक्त... तुला साष्टांग दंडवत रे बाबा! ...तुम्ही तीघं परत जा आणि वर चढलेल्या वाटेनेच उतरा आणि मग नाणेघाटाच्या गुहेत पोहचा... मी तो पर्यंत इथून उतरुन गुहेत पोचतो... समजा मला नाहीच जमलं तर मी पण येतोच तुमच्या माघून. जरावेळ असं नको तसं नको करत ते तीघे माघारी वळले.... हे वाचून जरा धस्स झालं... अश्या ठिकाणी काय होऊ शकेल आपल्याला काय माहीत, तेव्हा जरा काळजीपुर्वक आणि कोणीतरी बरोबर असेल तरच असले साहस करत जा. सगळीच चित्रे छान! -अनामिक
  • Log in or register to post comments

खरोखर दंडवत

लवंगी
Tue, 08/18/2009 - 23:08 नवीन
बा विमुक्ता, सांभाळून जरा.. बाकि वर्णन आणि फुटु फस्टक्लास..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

वा

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 08/18/2009 - 20:44 नवीन
8> वा मस्त.... सू हा स...
  • Log in or register to post comments

वा!

पिवळा डांबिस
Tue, 08/18/2009 - 22:42 नवीन
मस्त चित्रे आणि सुरेख वर्णन! खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या!!! धन्यवाद!! बाय द वे, माझ्या माहितीप्रमाणे तो 'वानरलंगी' सुळका आहे. 'वानरलिंगी' नव्हे. वानरलंगी याचा अर्थ फक्त वानरं ज्याला लंघून चढू शकतात इतका बिकट असलेला. 'वानरलिंगी' चा अर्थ वेगळाच होतो हो!! चूभूद्याघ्या... राजा सातवाहनाच्या काळातला ट्रेकर, पिवळा डांबिस (माजी सदस्य, सेंट झेवियर ट्रेकिंग क्लब)
  • Log in or register to post comments

असं नाहीये!

चतुरंग
Tue, 08/18/2009 - 23:08 नवीन
त्या सुळक्याचं नाव वानरलिंगीच आहे. (’वानरलिंगी’ म्हणजे लगेच काहीतरी वेगळाच अर्थ घ्यायला हवा असे नाही. ;)) वानरलिंगी किंवा खडा पारशी. ह्यावर चढाईसुद्धा झालेली आहे. हे एक चॅलेंजिंग रॉकक्लाईंबिंग समजले जाते. नानाच्या आंगठ्याच्या पायथ्याशी आम्ही ट्रेक केलेला आहे. फारसे रॉकक्लाइंबिंग मात्र कधी करण्याचा योग आलेला नाही. (रॉक)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आम्हाला

पिवळा डांबिस
Wed, 08/19/2009 - 04:32 नवीन
आम्हाला आमच्या ट्रेकच्या वेळेला तेथील एका स्थानिकाने त्याचं नांव वानरलंघी म्हणून सांगितलं होतं. आणि वरील अर्थही सांगितला होता म्हणून मी म्हटलं की "माझ्या माहितीनुसार" त्याचं नांव वानरलंगी! तुमची जर खात्रीच असेल तर तुम्ही त्या सुळक्याला वानरलिंगी म्हणायला आमची अजिबात हरकत नाही. त्यासाठीच तिथे ते चूभूद्याघ्या लिहिलं होतं. (’वानरलिंगी’ म्हणजे लगेच काहीतरी वेगळाच अर्थ घ्यायला हवा असे नाही) शब्दातून सरळ व्यक्त होणारा अर्थ घेतला आहे. जर तो "लगेच काहितरी वेगळा" वाटत असेल तर मग सामान्यपणे अभिप्रेत असलेला दुसरा अर्थ कोणता ते सांगून टाकावे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

तुम्ही

चतुरंग
Wed, 08/19/2009 - 04:37 नवीन
'वानरलिंगीचा' अर्थ वेगळाच होतो हो !! हे वाक्य वापरले आहेत म्हणून मी म्हटले की लगेच वेगळाच अर्थ असेल असे नाही! बाकी मला काहीही म्हणायचे नाही. (स्पष्ट)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मस्त वर्णन

स्वाती२
Tue, 08/18/2009 - 22:49 नवीन
मस्त वर्णन आणि छायाचित्रे.
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 08/18/2009 - 23:09 नवीन
अगदी सहमत... छायाचित्रांबरोबर वर्णनही सुरेख केलये... बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

विमुक्ता तुझं धाडस वाखाणण्याजोगं आहे!

चतुरंग
Tue, 08/18/2009 - 23:18 नवीन
फत्तरा कातळांच्या सान्निध्यात राहून त्यांच्याशी एकप्रकारची मैत्री होते तसं तुझं झालं असावं! फोटो आणी वर्णन खासच आहे. तुझी भटकंती एकदम हटके आणी मनस्वी असते. सूर्योदयाचा फोटू खासच. खडापारशी सुद्धा जबराट आलाय (तळाशी असलेल्या दोघांच्या आकाराने त्याची भव्यता आणखीनच नजरेत येतेय.) पुढच्या भटकंतीला शुभेच्छा! (ओल्ड ट्रेकर)चतुरंग
  • Log in or register to post comments

नजर

श्रावण मोडक
Tue, 08/18/2009 - 23:41 नवीन
तळाशी असलेल्या दोघांच्या आकाराने त्याची भव्यता आणखीनच नजरेत येतेय. क्या बात है. मला ते दिसले होते, पण शंका आली. म्हटलं चुकाय नको. तुम्ही बरोबर टिपलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाणेघाट

ऋषिकेश
Tue, 08/18/2009 - 23:20 नवीन
नाणेघाट आणि जिवधन म्हणजे सह्याद्रीच्या मुख्यरांगेतील माझाही एक आवडता ट्रेक. पावसाळ्यात तर वाटेत दोन-तीन ओढे लागतात. ते पार करताना पाणी जास्त असेल तर एकमेकांचा हात धरून साखळी करून पार जावे लागते ते आठवले. बाकी वर्णन, फोटु सगळेच मस्त!! वि.सु.: नाणेघाटाचा ट्रेक ज्यांनी केला नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावा. आता वरपर्यंतचा गाडी रस्ता (मागील अंगाने) पक्का होत आहे असे सुत्रांकडून (!) कळते. त्यानंतर ह्याचाही सिंहगड होण्यास वेळ लागणार नाहि :( ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून १९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "जय जय महाराष्ट्र माझा...."
  • Log in or register to post comments

कच्चा गाडी रस्ता

विद्याधर३१
Wed, 08/19/2009 - 06:42 नवीन
कच्चा गाडी रस्ता घाटघरपासून आहेच. १५ दिवसांपूर्वीच गेलो होतो. आता तर नाणेघाट पिकनीक स्पॉट झाला आहे. गुहेत त्या दिवशी चहा भजी वगैरे विकायला घेवून पोरे बसली होती. विद्याधर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आता तर

ऋषिकेश
Wed, 08/19/2009 - 10:36 नवीन
आता तर नाणेघाट पिकनीक स्पॉट झाला आहे
:( बाकी, बरोबर तोच घाटघरपासूनचा कच्चा रस्ता पक्का करायचं चाललं आहे :( थोडक्यत काय आता झुंडीच्या झुंडी जाणार आणि आपणच आपले गड, किल्ले, डोंगर, टेकड्या, ऐतिहासिक स्थळांचे विदृपीकरण करणार! ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१

वाईट

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/19/2009 - 11:38 नवीन
नाणेघाटाचाही पिकनिक स्पॉट होऊ नये. मी नऊ-दहा वर्षांपूर्वी गेले असेन तिकडे, तेव्हा फारच शांत होतं. आमचा सहा लोकांचा गट वगळता बाकी कोणीही नव्हतं तिथे! घाट उंचावर आहे आणि कोकणपट्टी समुद्रसपाटीवर आहे हा भूगोल नाणेघाटात नेऊन शिकवला असता तर फार बरं झालं असतं असं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा 'दिसलं'. जिवधनची जशी इंग्रजांनी वाट लावली आहे, तशीच चावंडचीही! तिथेही रेलिंग्ज टाकून चढण्याची व्यवस्थित सोय केली आहे. हडसरही छान किल्ला आहे. तिथल्या पायर्‍या, गुहा का खोबणी मस्त आहेत. आम्ही लोकं तिकडे गेलो होतो तेव्हा डिजीटल क्यामेर्‍यांचा जमाना यायचा होता त्यामुळे फोटो नाहीत. पण आज आठवणीमात्र जाग्या झाल्या. वर्णन आणि फोटो नेहेमीप्रमाणेच, मस्त! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

क्लास!

नंदन
Wed, 08/19/2009 - 00:22 नवीन
फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे सुरेख. खासकरून उगवत्या सूर्याचा फोटो. आमचाही दंडवत मान्य करून घ्यावा :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

फोटो आणि वर्णन

धनंजय
Wed, 08/19/2009 - 02:26 नवीन
छानच
  • Log in or register to post comments

+१

घाटावरचे भट
Wed, 08/19/2009 - 04:48 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

छान

पाषाणभेद
Wed, 08/19/2009 - 04:34 नवीन
छान वर्णन आणि छायाचित्रे. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

मस्त लेख

मदनबाण
Wed, 08/19/2009 - 04:42 नवीन
मस्त लेख आणि सुंदर फोटु... :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे

सहज
Wed, 08/19/2009 - 07:00 नवीन
भारी लेख, सही फोटो.
  • Log in or register to post comments

झकास----

वैशाली हसमनीस
Wed, 08/19/2009 - 07:12 नवीन
आपले अनुभव फारच सुंदर सांगितले आहेत.पूर्वी ह्या घाटातून मी बरेच वेळा ये-जा करीत असल्यामुळे (अर्थात गाडीने) फोटो बघताना फारच मजा वाटली.
  • Log in or register to post comments

नाणेघाटात

शैलेन्द्र
Wed, 08/19/2009 - 09:52 नवीन
नाणेघाटातुन?, गाडीने? की माळशेजने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

नाणेघाटातून? गाडीने? कमाल आहे!

नरेंद्र गोळे
Wed, 08/19/2009 - 10:25 नवीन
नाणेघाटातून? गाडीने? कमाल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

सुरेख फोटो

यशोधरा
Wed, 08/19/2009 - 07:37 नवीन
सुरेख फोटो आणि भारी वर्णन..
  • Log in or register to post comments

याच गुहेत आम्हीही राहिलो होतो, त्याची याद आली! फोटो छानच आलेत!

नरेंद्र गोळे
Wed, 08/19/2009 - 10:30 नवीन
याच गुहेत आम्हीही राहिलो होतो, त्याची याद आली! ते १९८१-८२ साल असावं. जीवधन किल्ल्यावरून काढलेल्या नाणेघाटाच्या फोटोत "डेक्कन बसॉल्ट" भूस्तराचे तीन थर स्पष्टपणे दिसून येतात. अपूर्वच दृश्य दिसते ते. तुमचे फोटोही सुंदरच आलेले आहेत. काळजीपूर्वक स्थान निवडून काढलेले दिसतात. अभिनंदन! फोटो छानच आलेत!
  • Log in or register to post comments

सुरेख वर्णन!

समंजस
Wed, 08/19/2009 - 10:46 नवीन
सुरेख वर्णन! तुमची भटकंती आणी वर्णन दोन्हीही हेवा वाटण्या सारखे आहेत!! =D>
  • Log in or register to post comments

नेहमीप्रम

झकासराव
Wed, 08/19/2009 - 11:32 नवीन
नेहमीप्रमाणेच लेखन आणि फोटो सुंदरच. :) बाकी माहित नसलेल्या ठिकाणी संभाळुन उतरणे , संभाळुन राहणे हा सल्ला आहेच. कुणा एकाने आम्हाला दिलेला सल्ला. पाणी , आग आणि डोंगरासंग मस्ती नको. अंगलट येण्याची शक्यता जास्त.
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/19/2009 - 11:49 नवीन
वर्णन आणि फोटो केवळ सुरेख...! आजानुकर्ण नाणेघाटावर गेला होता, त्यांच्याही लेखाची आठवण झाली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सही!

क्रान्ति
Wed, 08/19/2009 - 12:52 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख फोटो आणि लेख. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

आम्ही

अनिरुध्द
Wed, 08/19/2009 - 17:35 नवीन
नाणेघाट आणि मग जिवधन असा ट्रेक केला होता. मस्त मजा आली होती. ट्रेक फारच छान आहे.
  • Log in or register to post comments

भटकंतीला शुभेच्छा

संदीप चित्रे
गुरुवार, 08/20/2009 - 00:32 नवीन
तुमच्या लेखांमधून महाराष्ट्रात मस्त भटकंती होते. तुम्ही ट्रेकिंग / गिर्यारोहणाचे वगैरे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नसेल तर जरूर घ्या. भटकंतीसाठी आवश्यक 'किडा' तुमच्याकडे आहेच. योग्य गुरू मिळाल्यास त्यातून आणखी रेशीम मिळू शकेल.
  • Log in or register to post comments

कमाल!

शाल्मली
गुरुवार, 08/20/2009 - 17:00 नवीन
लेख आणि छायाचित्रे दोन्ही सुरेख. तुमचे धाडस नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

+१

अभिज्ञ
गुरुवार, 08/20/2009 - 17:23 नवीन
अगदी हेच म्हणतो. और भी आने दो. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

वा .. फार

लिखाळ
गुरुवार, 08/20/2009 - 19:22 नवीन
वा .. फार छान लेख. तुमच्या धाडसाचे कौतुक वाटते. नाणेघाटाचा सिंहगड होणार हे खालच्या प्रतिसादांत वाचून वाईट वाटले.
मग जास्त विचार न करता मी उतरायला लागलो.
साहसासाठी आवश्यक सामुग्री ! :) बहाद्दर !! -- लिखाळ. 'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
  • Log in or register to post comments

माझा अनुभव

विमुक्त
Fri, 08/21/2009 - 11:59 नवीन
माझा अनुभव वाचल्या बद्दल सर्वांचा आभीरी आहे...
  • Log in or register to post comments

मस्त

स्वाती दिनेश
Fri, 08/21/2009 - 12:14 नवीन
मस्त चित्रे आणि लेख! स्वाती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा