Skip to main content

(नाठाळ मुलांसाठी) बालकविता

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 28/12/2007 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
अरे अरे शेंबड्या गंपा तुझ्याकडे रुमाल नाही? तो कशासाठी बाप्पा - शर्टाला जर आहे बाही. गाल फुगवून बसली आहे कोपर्‍यामध्ये रुसूबाई रडून कहर केल्यापेक्षा परवडले हे रुसू बाई लवकर लवकर उठायाचे शाळेत जायचे झटपट आटपून कशाला या उठाठेवी - मास्तर रोजच काढणार झोडपून
लेखनविषय:

वाचने 4584
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अर्रे वा :) मस्त कविता.. -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

लहानपण आठवलं ! 8} *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

तो कशासाठी बाप्पा - शर्टाला जर आहे बाही.
बाहीला शेंबुड पुसु पुसु त्यो मिलचा शिक्का बी घालुन टाकायचो आमच्या जीवन शिक्शन मंदिरात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.