✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शताब्दी हौतात्म्याची

व
विकास यांनी
Tue, 08/18/2009 - 05:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3060 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

उत्तम माहिती

सुनील
Tue, 08/18/2009 - 06:21 नवीन
ह्या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

२२

शाहरुख
Tue, 08/18/2009 - 06:54 नवीन
२२ वर्षाच्या मदनलालचे इतके तेजस्वी विचार वाचून सुन्न झालो आणि स्वतःची लाज वाटली..
  • Log in or register to post comments

निशब्द

दशानन
Tue, 08/18/2009 - 07:44 नवीन
निशब्द ! ह्या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments

विकास

आशिष सुर्वे
Tue, 08/18/2009 - 09:30 नवीन
इतिहासाचे हे सोनेरी पान उलगड्याबद्दल आपले शतश: आभार. हुतात्मा मदनलाल धिंग्रा आणि अशा असंख्य हुतात्म्यांचे, अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे आपण सर्व भारतीय आजन्म ॠणी राहू! "My only prayer to God is: May I be reborn of the same Mother and may I redie in the same sacred cause, till the cause is successful and she stands free for the good of humanity and the glory of God!" .. निशब्द! - कोकणी फणस जय हिंद!!
  • Log in or register to post comments

विकासजी,

विशाल कुलकर्णी
Tue, 08/18/2009 - 09:42 नवीन
विकासजी, मी ही असेच म्हणेन ! या महान हुतात्म्यांच्या ऋणातुन आपण कधीही उतराई होवु शकणार नाही आणि तशी इच्छाही नाही ! जयहिंद ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

प्रणाम!

सातारकर
Tue, 08/18/2009 - 10:39 नवीन
हुतात्मा मदनलाल धिंग्रांना प्रणाम. त्यांनी इतक्या कष्टाने - परिश्रमाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे चीज करण्याची शक्ती आणि बुद्धी आम्हाला मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
  • Log in or register to post comments

विकासभौ

मिसळभोक्ता
Tue, 08/18/2009 - 12:03 नवीन
तुम्ही कधी जाणार चीन मध्ये ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

लेख

लिखाळ
Tue, 08/18/2009 - 16:59 नवीन
लेख आवडला. -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments

हुतात्मा

अवलिया
Tue, 08/18/2009 - 17:11 नवीन
हुतात्मा मदनलाल धिंग्रांना प्रणाम. --अवलिया
  • Log in or register to post comments

हुतात्मा

स्वाती२
Tue, 08/18/2009 - 17:41 नवीन
हुतात्मा मदनलाल धिंग्रांना प्रणाम.
  • Log in or register to post comments

हुतात्मा

ऋषिकेश
Tue, 08/18/2009 - 17:43 नवीन
हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांना सादर प्रणाम विकासराव, या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल तसेच नवीन उत्तम माहिती बद्दल आभार. ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ५ वाजून ४२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "ए मेरे वतन के लोगो...."
  • Log in or register to post comments

धिंग्रांना

मन
Tue, 08/18/2009 - 22:31 नवीन
आणि त्यांच्या शौर्याला मनःपुर्वक नमन. शतक भरापुर्वीही जखडलेल्या परतंत्र भारतात स्वतंत्र मन घेउन राहणार्‍याचं कौतुक आनि आणि आदर वाटतो. शतकभरानंतरही उलट आपण स्वतंत्र राश्टर्‍ म्हणवुन घेत असलो तरी विविध कल्पनांखाली सध्या भारत राष्ट्र म्हणुन पाश्चात्त्य मताला नको इतकी किंमत देतो.(कधी कधी वाटातं स्वातंत्र्यापुर्वी भारतीय नेत्यानी ब्रिटिशांची दखल घेतली नसेल तितकी आपण अमेरिकेची घेतो.) म्हणुनच जो विचार आला तो इथ (http://www.misalpav.com/node/8997) लिहिलाय. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा