निशब्द !
ह्या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
इतिहासाचे हे सोनेरी पान उलगड्याबद्दल आपले शतश: आभार.
हुतात्मा मदनलाल धिंग्रा आणि अशा असंख्य हुतात्म्यांचे, अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे आपण सर्व भारतीय आजन्म ॠणी राहू!
"My only prayer to God is: May I be reborn of the same Mother and may I redie in the same sacred cause, till the cause is successful and she stands free for the good of humanity and the glory of God!"
.. निशब्द!
-
कोकणी फणस
जय हिंद!!
विकासजी, मी ही असेच म्हणेन !
या महान हुतात्म्यांच्या ऋणातुन आपण कधीही उतराई होवु शकणार नाही आणि तशी इच्छाही नाही !
जयहिंद !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
हुतात्मा मदनलाल धिंग्रांना प्रणाम.
त्यांनी इतक्या कष्टाने - परिश्रमाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे चीज करण्याची शक्ती आणि बुद्धी आम्हाला मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना.
-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden
हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांना सादर प्रणाम
विकासराव, या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल तसेच नवीन उत्तम माहिती बद्दल आभार.
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ५ वाजून ४२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "ए मेरे वतन के लोगो...."
आणि त्यांच्या शौर्याला मनःपुर्वक नमन.
शतक भरापुर्वीही जखडलेल्या परतंत्र भारतात स्वतंत्र मन घेउन राहणार्याचं कौतुक आनि आणि आदर वाटतो.
शतकभरानंतरही उलट आपण स्वतंत्र राश्टर् म्हणवुन घेत असलो तरी विविध कल्पनांखाली सध्या भारत राष्ट्र म्हणुन पाश्चात्त्य मताला नको इतकी किंमत देतो.(कधी कधी वाटातं स्वातंत्र्यापुर्वी भारतीय नेत्यानी ब्रिटिशांची दखल घेतली नसेल तितकी आपण अमेरिकेची घेतो.)
म्हणुनच जो विचार आला तो इथ (http://www.misalpav.com/node/8997) लिहिलाय.
आपलाच,
मनोबा
प्रतिक्रिया
उत्तम माहिती
२२
निशब्द
विकास
विकासजी,
प्रणाम!
विकासभौ
लेख
हुतात्मा
हुतात्मा
हुतात्मा
धिंग्रांना