संपुर्ण व्यवहारांमध्ये योग्य, अभ्यासु मध्यस्थ शोधले असता नक्की सापडतात>>>>>..
हे काम बाकी कठीण आहे.
ह्या व्यवसायात मिळणार्या पैशांमुळे कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्या तसे मध्यस्त उगवले आहेत. उगाच एखाद्या पानटपरीवर पान खाता खाता विषय जरी काढला तरी तो पानटपरीवाला देखील म्हणतो की मीच एजंट आहे. भाडेतत्वावर घर घेताना एजंटचा अनुभव घेतलाच आहे एकदा. तो फारसा चांगला नाहिये.
लेखामध्ये सगळे मुद्दे चांगल्या रितीने मांडले आहेत. :)
(अजुनही पिंपरी चिंचवड मध्ये बजेटमध्ये बसणार घर शोधणारा) झकास
झकासराव खर आहे. बायकोचा अनुभव तोच आहे. या व्यवसायात अनेक फटरफुटुर एजंट आहेत.म्हणुनच म्हटल कि शोधले तरच विश्वासु मध्यथ सापडतात. चांगल सेवादाता मिळणे सुद्धा लक असत. पण अशा सेवेंमध्ये पराधीन बाबी खुप असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
वा! महत्त्वाची माहिती.. येणारी लेखमाला अशीच उपयुक्त ठरो.
ऋषिकेश
------------------
दुपारचे ४ वाजून १७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक बालगीत "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...."
आम्ही ६ महिन्यापूर्वी हिंजेवाडी वाकड या परिसरात गुंतवणुकी साठी घर शोधत होतो . शोधाशोध केल्यावर एका एजेंट तर्फे
घर विकत घेतले. आत्ता ते भाड्यानेही दिले आहे . माझी ओळख झालेली एजेंट मराठी मुले होती . कोणाला माहिती हवी असल्यास मी त्यांचा no. देते उपयोग होतो का बघावे.
अमित ०९८२२४४७४१०
प्रतिक्रिया
संपुर्ण
खर आहे
धन्यवाद घाटपांडे काका
उपयुक्त माहिती....
+१
उपयुक्त
वा!
धन्यवाद
वा....
धन्यु
मध्यस्थांचा अनुभव क्लेषदायक..
आम्ही ६ महिन्यापूर्वी
पागडी सिस्टीम ही कायद्याला