✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ध्यास... एक वेड

व
विमुक्त यांनी
Fri, 08/14/2009 - 15:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5845 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

ध्यास... एक वेड

भाग्यश्री कुलकर्णी
Fri, 08/14/2009 - 15:10 नवीन
छान लिहीला आहे.
  • Log in or register to post comments

ध्यास

अरुण वडुलेकर
Fri, 08/14/2009 - 15:16 नवीन
संगीत, गायन याचा पराकोटीचा ध्यास घेऊन आपलं सारं आयुष्य त्यांत झोकून देणारं एक सर्वश्रेष्ठ नांव लता मंगेशकर
  • Log in or register to post comments

छान !

विशाल कुलकर्णी
Mon, 08/17/2009 - 09:51 नवीन
सुरेख लिहीला आहे लेख ! अशी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असतात, त्यांच्याकडे पाहीले के आपले खुजेपण जाणवते. मग ते आनंदवनाचा ध्यास घेणारे स्व. बाबा आमटे असोत, आदिवासींच्या कल्याणासाठी झोकुन देणारे डॉ. अभय आणि राणी बंग हे दांपत्य असो की रायगडाचा ध्यास घेणारे डोंबीवलीचे श्री. सुरेश वाडकर असोत. छान, आवडला ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण वडुलेकर

मस्त रे

सहज
Fri, 08/14/2009 - 15:16 नवीन
लेख छान आहे. होउन जाउ दे!!
  • Log in or register to post comments

क्या बात है!

ज्ञानेश...
Fri, 08/14/2009 - 15:21 नवीन
अप्लॉज! =D> विमुक्ता, तू नुसता चांगला भटक्याच नाहीस, तर चांगला लेखकही आहेस. आपण आपल्या जॉबला किती कंटाळलो आहोत, याची पुन्हा नव्याने जाणीव झाली.. :< तुझ्या सर्व संकल्पांना माझ्या शुभेच्छा! गो अहेड डूड. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

क्रान्ति
Fri, 08/14/2009 - 18:44 नवीन
खरंच मस्त लिहिलाय लेख. वेडाशिवाय, ध्यासाशिवाय जगणं म्हणजे साहिरच्या शब्दांत "जनम गंवाकर जाना!" क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

मस्त लिहले

दशानन
Fri, 08/14/2009 - 18:51 नवीन
मस्त लिहले आहे... आवडले ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments

आवडलं.

यशोधरा
Fri, 08/14/2009 - 18:57 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

छान लिहीलय.

स्वाती२
Fri, 08/14/2009 - 19:05 नवीन
छान लिहीलय.
  • Log in or register to post comments

मस्त

अवलिया
Fri, 08/14/2009 - 22:24 नवीन
मस्त :) --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments

विमुक्ता

llपुण्याचे पेशवेll
Sat, 08/15/2009 - 02:12 नवीन
विमुक्ता लई भारी लिहीले आहेस. आवडले.. मला २-३ वर्षापूर्वी एक फ्रेंच बाई भेटली होती. हॉस्पिटलात नर्स म्हणून काम करायची ती ४५-५० वर्षाची असावी. एकटीच होती. २-३ वर्ष काम करून पैसे जमवायचे आणि मग मस्त ४-५ महीने एकट्यानेच भटकायचे हा तिचा आवडता छंद. श्रीलंका हा तिचा आवडता देश. प्रत्येक भटकंतीमधे एकदातरी ती श्रीलंकेत येते. अशीच फिरत पुण्यात आली होती कोणाच्यातरी रेफरन्सने नारद मंदीरात आली तेव्हा भेटली होती. पुढच्या वेळेला भारतात आली की नारद मंदीरात येऊन किर्तनपरंपरेचा अभ्यास करणार असे म्हटली होती. बघू आता कधी येते ते. या जर्मनबाबाबद्दल वाचून उगाचच या फ्रेंच बाईंची आठवण आली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

तुमचा तो अमेरिकेतला मित्र मी तर नव्हे!

एक
Sat, 08/15/2009 - 02:20 नवीन
फारच जवळ जाणारं वर्णन वाटलं.. स्फुर्तिदायक लेख! आवडला! फॉरेस्ट गम्प परत बघितल्यासारखा वाटला.
  • Log in or register to post comments

वेड लिवलय!!

गोगोल
Sat, 08/15/2009 - 09:50 नवीन
मला ही नोकरिचा असाच तिटकारा आला होता. केवळ पैसे मिळतात म्हणुन काम करायचे हे पटत नाही.
  • Log in or register to post comments

छान चिंतन

रवि
Sat, 08/15/2009 - 12:15 नवीन
छान चिंतन ............... रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ...... एक नजर इकडेही टाका
  • Log in or register to post comments

लेखन

प्राजु
Sun, 08/16/2009 - 05:38 नवीन
लेखन आवडलं. आर या पार च धाडस मला आता केलंच पाहीजे.. मला हवं तसं मीच जगलं पाहीजे.. आयुष्यात एक ध्यास, एक वेड असलंच पाहीजे.. ऑल द बेस्ट!! डू योर बेस्ट!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त...

एकलव्य
Sun, 08/16/2009 - 06:44 नवीन
विमुक्त मस्तच रे! आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाने असा हा "वेडेपणा" केलेला असतोच असे मला वाटते. त्या वेड्या क्षणांना तर जीवन म्हणायचे बाकी सगळे निव्वळ श्वास घेणे आणि सोडणे. (उभ्या आयुष्यभर नेहमीच शहाण्यासारखे वागणार्‍यांचे आयुष्य किती नीरस असेल असे एक उगाचच मनात चमकून गेले...) - एकलव्य
  • Log in or register to post comments

मला हवं

विसोबा खेचर
Sun, 08/16/2009 - 09:44 नवीन
मला हवं तसं मीच जगलं पाहीजे.. आयुष्यात एक ध्यास, एक वेड असलंच पाहीजे.. काहीतरी करुन दाखवणारी माणसं ही वेडीच असतात..
सह्ही बोला..! तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त

मदनबाण
Sun, 08/16/2009 - 10:14 नवीन
मस्त लेख.... माझीही अशीच भटकंतीची इच्छा आहे...इतिहास शिकताना बर्‍याच वेळी अमुक एक प्रवासी.. अमुक एका देशाचा हिंदुस्थानात येऊन गेला..त्याने केलेल्या नोंदी,प्रवास वर्णन...इं. वर्णन वाचायला मिळे...मी विचार करत असे काय मिळत असेल नुसतच भटकुन...उत्तर मिळाले :---आनंद आणि अनुभव... :) माझीही अशीच इछा आहे संपुर्ण हिंदुस्थान फिरण्याची आणि तिथले भरपुर फोटो काढण्याची...आपलाच देश अजुन आपण फिरुन का पाहिला नाही? हा विचार बर्‍याच वेळा माझ्या मनात येतो. खरचं स्वतःला जे आवडतं ते करायला मिळाले तर त्याने मिळणारा आनंद वेगळाच !!! चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतिहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
  • Log in or register to post comments

जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल ची आठवण झाली...

बहुगुणी
Mon, 08/17/2009 - 00:46 नवीन
रिचर्ड बाख च्या 'जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल' या पुस्तकाची आठवण झाली. त्यातले काही quotes द्यायचा मोह आवरत नाही. त्यातल्या जोनाथन या सीगल ला लहानपणापासून जाणीव होते की most gulls don’t bother to learn more than the simplest facts of flight – how to get from shore to food and back again. For most gulls, it is not flying that matters, but eating. त्याला स्वतःला मात्र उड्डाणातच परमसुख मिळत असतं. त्याचे आई-वडील त्याला म्हणतातः “Why, Jon ,why?” His mother asked. “Why is it so hard to be like the rest of the flock, Jon? Why can’t you leave low flying to the pelicans, the albatross? Why don’t you eat? Jon, you are bone and feathers!” “I don’t mind being bone and feathers, Mum. I just want to know what I can do in the air and what I can’t, that’s all. I just want to know” “See here, Jonathan,” said his father, not unkindly. “Winter isn’t far away. Boats will be few, and the surface fish will be swimming deep. If you must study, then study food, and how to get it. This flying business is all very well, but you can’t eat a glide, you know. Don’t you forget that the reason you fly is to eat” सर्व ज्ञातीबंधनं झुगारून देऊन केवळ उत्कृष्ट उडणं याचाच ध्यास घेतलेला जोनाथन, अखेर त्याला कळतं: How much more there is now to living! Instead of our drab slogging forth and back to the fishing boats, there’s reason to life! We can lift ourselves out of ignorance, we can find ourselves as creatures of excellence and intelligence and skill. We can be free! We can learn to fly! त्याच पुस्तकातून: Jonathan Seagull discovered that boredom and fear and anger are the reasons that gull’s life is so short and with these gone from his thought, he lived a long fine life indeed. ..he learned to fly, and was not sorry for the price that he had paid. इतकंच म्हणेनः Like Jonathan, you too won't be sorry!
  • Log in or register to post comments

जोनाथन

विमुक्त
Mon, 08/17/2009 - 09:53 नवीन
जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल... खरंच खूप भारी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

छान लेख

पाषाणभेद
Mon, 08/17/2009 - 02:24 नवीन
छान लेख लिहीलाय. आवडला. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

ध्यास/वेड

चिरोटा
Mon, 08/17/2009 - 12:22 नवीन
लेख आवडला. ध्यास ,वेडाचे आणि एक उदाहरण म्हणजे अ‍ॅपल कॉम्प्युटर्स. अ‍ॅपलचे एक संस्थापक स्टीव्ह वॉझनियाक(http://en.wikipedia.org/wiki/Steve_Wozniak) ह्यांचे 'I Woz' हे चरित्र वाचण्यासारखे आहे.त्याना इलेक्ट्रॉनिक्सचे खरोखरच वेड होते. संगणक सामान्य माणसाला परवडेल अशा दरात बनवण्याचे स्वप्न शाळेत असताना त्यानी पाहिले आणि १९७७ साली अ‍ॅपल II ची निर्मिती झाली. लहान मुलाना गणित्/विज्ञान शिकवण्याचे स्वप्नही त्यानी नंतर पुरे केले. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

नागपुराती

विशाल कुलकर्णी
Mon, 08/17/2009 - 13:01 नवीन
नागपुरातील "महाल" विभागात एक "मधुकाका भाकरे" नावाचे सदगृहस्थ राहात होते. (आता ते आहेत की नाही माहीत नाही, कारण मी त्यांना १५ वर्षापुर्वी भेटलो तेव्हाच ते सत्तरीच्या घरात होते). त्यांनी हस्ताक्षर कसे सुधारावे हे शिकवण्याची मोहीम हातात घेतली होती. स्वखर्चाने गावोगावी फिरुन ते हस्ताक्षर सुधारणेचे धडे देत, शिकवीत. जवळ जवळ चाळीस वर्षे त्यांचे हे कार्य चालु होते. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मस्त आहे

फ्रॅक्चर बंड्या
Mon, 08/17/2009 - 13:01 नवीन
मस्त आहे लेख आवडला कशाचे तरी झपाटलेपण हवेच नाही तर जगण्यात मजाच नाय
  • Log in or register to post comments

मनातलं बोलणारा

समंजस
Mon, 08/17/2009 - 13:36 नवीन
मनातलं बोलणारा लेख आहे! (मात्र मला आता बराच उशीर झालाय...) :(
  • Log in or register to post comments

उशीर वगेरे

विमुक्त
Mon, 08/17/2009 - 13:57 नवीन
उशीर वगेरे नाही होत हो कधी... हळु हळु आपल्याला आवडतं ते करायला सुरुवात करायची... एकदम drastic step नाही घ्यायची... जमल्यास बहुगुणी म्हणतात तसं jonathan livingston seagull वाचा... सुदंर आहे ते फार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

नेमका लेख!

ऋषिकेश
Mon, 08/17/2009 - 14:50 नवीन
नेमका लेख! खूप आवडला ऋषिकेश ------------------ दुपारचे २ वाजून ४९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "जपत किनारा शीड सोडणे नामंजूर.. अन वार्‍याची वाट पाहणे नामंजूर.."
  • Log in or register to post comments

तुम्ही लेख

विमुक्त
Tue, 08/18/2009 - 19:49 नवीन
तुम्ही लेख वाचलात ह्याचा आनंद आहे... फार आभारी आहे...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा