फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर मिपाकरांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. यापुर्वी फलज्योतिषावर आपले मत काय? हा कौल घेतला होता. दैनिक सकाळ मध्ये ही यावर निवेदन दिले होते. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्याचे ही जागा नाही. धनंजयाचे स्टॅटिस्टिकल मॉडेल वर या अगोदर चाचणी झाली आहेच. त्याचे संदर्भ खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत
दुवा क्र १
दुवा क्र २
वाचने
6647
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
नव्या बाटलीत जुनी दारु
आज रात्री
In reply to नव्या बाटलीत जुनी दारु by प्रकाश घाटपांडे
पकाशेट वेळ
हॅहॅहॅ
In reply to पकाशेट वेळ by अवलिया
हा हा
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
जमेल का ?
कोंबडे झुंजवणे
हॅ हॅ हॅ
In reply to कोंबडे झुंजवणे by मिसळभोक्ता
खी खी खी
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
मला काही
काही उत्तरे
माझा
In reply to काही उत्तरे by प्रकाश घाटपांडे
आणखी एक कमेंट
In reply to काही उत्तरे by प्रकाश घाटपांडे
उत्तर
In reply to आणखी एक कमेंट by प्रशांत उदय मनोहर
तुम्ही
In reply to उत्तर by प्रकाश घाटपांडे
षडाष्टक
In reply to तुम्ही by प्रशांत उदय मनोहर
सहा-आठ
आणखी एक
अपप्रवृत्तीवर प्रहार
In reply to आणखी एक by प्रशांत उदय मनोहर
अपप्रवृत्
मंडळी
ते नविन राशी कुठली भरती झाली
लिवलय
In reply to ते नविन राशी कुठली भरती झाली by मदनबाण