✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बुमरँग१

र
राधा१ यांनी
Fri, 08/14/2009 - 11:37  ·  लेख
लेख
  • बुमरँग २
  • बुमरँग३
  • बुमरँग४

Book traversal links for बुमरँग१

  • बुमरँग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7197 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

सौदेबाजीत

अवलिया
Fri, 08/14/2009 - 11:39 नवीन
सौदेबाजीतले सौदे वाचण्यास उत्सुक... मोठे भाग येवु द्या ... --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments

वाचत आहे!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 08/14/2009 - 11:44 नवीन
पुढच्या भागाची लांबी वाढवता आली तर उत्तम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

असेच

स्वाती दिनेश
Fri, 08/14/2009 - 11:48 नवीन
टिंगोबासारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

छान आहे सुरुवात!

सुबक ठेंगणी
Fri, 08/14/2009 - 11:51 नवीन
खरं सांगायचं तर आधी अनुभवच आहे असं समजून वाचली...मग कथा आहे असं कळलं... टिंग्या म्हणतोय तसं अजून थोडे details देऊन लांबी वाढवता आली असती. (शेअर्स नाही पण शेअरिंगची आवड असलेली) सुबक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

सुरूवात चांगलीच आहे..

मस्त कलंदर
Fri, 08/14/2009 - 14:20 नवीन
सुबक आणि टिंग्या दोघांशी सहमत... [डी-मॅट अकाउंट उघडूनही न वापरणारी--- नि शेअर बाजारातले ओ की ठो न कळणारी] मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

वरच्या सगळ्यांशी सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/14/2009 - 16:42 नवीन
राधाताई, पुढचे भागही येऊ द्यात ... अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

वरच्या सगळ्यांशी सहमत

अनामिक
Fri, 08/14/2009 - 16:57 नवीन
पुढचे भागही येऊ द्यात ... -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडला...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/14/2009 - 11:50 नवीन
भाग आवडला.... आता लिहा पुढे. हा भाग फारच छोटा झालाय हो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

सहज
Fri, 08/14/2009 - 11:59 नवीन
यापेक्षा मोठा लिहलात व साधारण अंदाज दिलात की किती भाग असणार आहेत तर(च) आवडेल. छान आहे/असेल, येउ द्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

निखिल देशपांडे
Fri, 08/14/2009 - 13:02 नवीन
पुढचा भाग लवकरच लिहा आणी मोठा टाका असेच म्हणतो निखिल ================================
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+३

दशानन
Fri, 08/14/2009 - 17:02 नवीन
असेच म्हणतो. मार्केट म्हणजे काय ओ ? ;) *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

येऊ द्या

हर्षद आनंदी
Fri, 08/14/2009 - 11:57 नवीन
पहिल्या जॉबचा अनुभव फार मजेदार असतो, नंतर आपलेच आपल्याला जाम हसु येते. लवकर टाका, पुढचा भाग
  • Log in or register to post comments

पुढच्या

मदनबाण
Fri, 08/14/2009 - 15:29 नवीन
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

+१

क्रान्ति
Fri, 08/14/2009 - 18:38 नवीन
येऊ दे अजून असेच अनुभव. [पहिल्याच दगडात सरकारी नोकरी पदरात पडलेली] क्रान्ति अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

लिखाण आवडले

प्रसन्न केसकर
Fri, 08/14/2009 - 16:02 नवीन
पण भाग जरा मोठे द्या. मजा येईल वाचायला हे. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

पुढील भाग

स्वाती२
Fri, 08/14/2009 - 19:08 नवीन
पुढील भाग येऊदे.
  • Log in or register to post comments

क्रमशः

विजुभाऊ
Sat, 08/15/2009 - 06:07 नवीन
क्रमशः मंडळीत प्रवेशाबद्दल अभिनन्दन पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

ठिक नाही ब्वा !!

टुकुल
Sat, 08/15/2009 - 06:16 नवीन
<<नमस्कार. प्रथमच मी कथा लिहीण्याचा प्रयत्न करत आहे..पहिला भाग आवडला तरच पुढील भाग लिहिणार आहे. >>... जाम हसु आले वाचुन... अहो आम्ही मिपावरील १-२ लाइनिच्या धाग्याला पण वाचतो.. त्या पेक्षा तुमच लिखाण बरच चांगल आहे... अजुन येवुद्यात... पण वरती सर्वांनी लिहिल्याप्रमाणे जरा मोठे भाग टाका.. स्वगतः काय रे तु स्वतः असे किती लिहिले आहेस... --टुकुल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा