✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अर्ध्या गट्टूची किंमत!

व
वेदश्री यांनी
Wed, 08/12/2009 - 00:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8303 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

वेलडन!!! -

प्राजु
Wed, 08/12/2009 - 00:28 नवीन
वेलडन!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

क्या बात

विशाल कुलकर्णी
Wed, 08/12/2009 - 09:57 नवीन
क्या बात है.... वेलडन ! थ्री चिअर्स फॉर वेदाताई...!! :-) सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सही पोपट-

यशोधरा
Wed, 08/12/2009 - 00:30 नवीन
सही पोपट- सॉरी कावळे केलेस गं! मस्त! =))
  • Log in or register to post comments

सह्ही

अनामिक
Wed, 08/12/2009 - 00:43 नवीन
सह्ही जमलाय लेख! अवांतर : डोनट होल्स मिळतात ना छोट्या लाडवाच्या आकाराचे... त्याला गट्टू हे नाव ठेवलं होतं आम्ही रूममेट्सनी, त्याची आठवण झाली. -अनामिक
  • Log in or register to post comments

बेस्ट

श्रावण मोडक
Wed, 08/12/2009 - 00:48 नवीन
बेस्ट. असंच खमकं वागावं लागतं या लोकांशी.
  • Log in or register to post comments

टाळ्या !!!

संदीप चित्रे
Wed, 08/12/2009 - 02:20 नवीन
>> तुमच्या या गाडीचा नंबर मी लक्षात ठेवणार आहेच शिवाय तुमचा चेहराही.. हे पाखरू कालेजात फिरायला नाही तर कोर्टात समर्थपणे उडायला जन्मलंय हे तर तुम्ही बघायलाच पाहिजेय साहेब. पावती फाडा... नाव.. मिस. वेदश्री शेख. " >> हकनाक दिडशे रुपयांचा भुर्दंड पडला असला तरी मला पाखरू म्हणणार्‍याचा कावळा झाल्याबद्दल मात्र अतोनात आनंद झाला होता. क्या बात है !!! =D> =D>
  • Log in or register to post comments

जियो

स्वाती२
Wed, 08/12/2009 - 02:26 नवीन
जियो वेदश्री! लेखही छान जमलाय.
  • Log in or register to post comments

जियो..

llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/12/2009 - 05:11 नवीन
जियो.. जोरदारच. बाकी हा 'अर्धा गट्टू' काय भानगड असते? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

जबरदस्त ...

छोटा डॉन
Wed, 08/12/2009 - 07:00 नवीन
मस्त किस्सा आहे, चांगलीच चेपलीत त्य माजुरड्या कंत्राटी गाड्या उचलणार्‍या फोलिसांची ... माजलेत साले फुक्कटचा पैसा खायला ... बाकी "शेख" हे आडनाव वापरण्याची आयडिया आवडली, लै लै लै भारी ... अनुभवकथन आवडले, असेच ( म्हणजे असेच रोचक आणि इंटरेस्टिंग ) लिखाण येऊद्यात ... पुलेशु. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

चिरीमिरी

शाहरुख
Wed, 08/12/2009 - 07:10 नवीन
चिरीमिरी देऊन सुटका करून न घेतल्याबद्दल आपल्यासाठी =D> =D> मध्यंतरी हे गाडया उचलणारे कंत्राटदार स्वतःला पोलिस म्हणवतात आणि (म्हणून ?) माज करतात यावरून बर्‍यापैकी विरोध झाला होता. त्यांना नंतर स्वतःच्या गाडीवर 'पोलिस' असे लिहिण्यास बंदी केली होती. बाकी 'शेख' हे आडनाव वापरण्याची आयडिया नाही समजली.
  • Log in or register to post comments

सहमत + १

योगी९००
Wed, 08/12/2009 - 12:25 नवीन
असेच म्हणतो. चिरीमिरी देऊन सुटका करून न घेतल्याबद्दल आपले अभिनंदन.. बाकी 'शेख' हे आडनाव वापरण्याची आयडिया नाही समजली. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

मस्तच!

भिंगरि
Wed, 08/12/2009 - 07:16 नवीन
घाबरुन न जाता प्रसंगावधान दाखवल्याबद्दल, कुठलहि बेकायदेशिर कृत्य करण्यास न बधल्याबद्दल, आचरट लोकांचा माज उतरवल्याबद्दल . . . . मनापासुन अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments

हेच

सहज
Wed, 08/12/2009 - 07:19 नवीन
घाबरुन न जाता प्रसंगावधान दाखवल्याबद्दल, अभिनंदन! एट्यीट्युड आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरि

अभिनंदन!

दशानन
Wed, 08/12/2009 - 08:36 नवीन
अभिनंदन! एट्यीट्युड आवडला ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अभिनंदन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/12/2009 - 07:49 नवीन
व्वा ! चांगले झापले. खरं तर पाखरु म्हणाल्याबरोबर अजून शंभर रुपये देऊन त्याची माय-बहिण काढायला पाहिजे होती. असो, लेखनशैली चांगली. पुलेशु ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

झाशीची राणी

सुधीर काळे
Wed, 08/12/2009 - 07:54 नवीन
झकास, मनू तांबे (aka झाशीची राणी!) सुरेख लेख. मनापासून अभिनंदन. सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

वेल डन!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/12/2009 - 10:08 नवीन
वेल डन! उगाच आवाज करणार्‍यांना असाच धडा शिकवला पाहिजे. अदिती
  • Log in or register to post comments

सही..

मस्त कलंदर
Wed, 08/12/2009 - 10:11 नवीन
असंच वागलं पाहिजे अशा लोकांशी.... वेल डन...!!! पण पाखरू म्हटल्याबद्दल जरा फैलावर घ्यायला हवं होतं..... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

वेलडन !

अवलिया
Wed, 08/12/2009 - 10:17 नवीन
वेलडन ! --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

ज्ञानेश...
Wed, 08/12/2009 - 12:07 नवीन
खमकेपणा दाखवल्याबद्दल! =D> 'अर्धा गट्टू' मलाही समजला नाही. पण तुम्ही नियम मोडला नसेल तर दीडशे रुपयेही द्यायची गरज नव्हती. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

असेच...

एकलव्य
Fri, 08/14/2009 - 05:29 नवीन
अभिनंदन खमकेपणा दाखवल्याबद्दल! 'अर्धा गट्टू' मलाही समजला नाही. पण तुम्ही नियम मोडला नसेल तर दीडशे रुपयेही द्यायची गरज नव्हती. लेखनशैली आवडली वेदश्रीताई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

जब-या.

अभिज्ञ
Wed, 08/12/2009 - 12:11 नवीन
उच्च अनुभव. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!!!

समंजस
Wed, 08/12/2009 - 12:35 नवीन
जबरदस्त!!!
  • Log in or register to post comments

वा!

आशिष सुर्वे
Wed, 08/12/2009 - 12:41 नवीन
वा शेख!! फार सुंदर लेख!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

१५० रुपये!

प्रसन्न केसकर
Wed, 08/12/2009 - 14:03 नवीन
म्हणजे गाडी जरी नो पार्किंगमधे अर्धीच असली तरी दंड मात्र पुर्ण झाला की. २४ जुन १९९६ रोजी गृहखात्याने काढलेल्या आदेशानुसार (जी आर नं. MVA-0593/1708/CR-29/TRA-2) नो पार्किंगकरता १०० रुपये तडजोड रक्कम (त्याला तडजोड रक्कमच म्हणतात दंड नव्हे. दंड फक्त कोर्टाला करता येतो.) आहे आणि दुचाकी वाहन उचलुन नेण्यापोटी ५० रुपये घेता येतात. पण पोलिसांचा वरकमाई करण्याचा डाव तुम्ही उधळुन लावलात हे खूप महत्वाचे आहे. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

खुलासे आणि धन्यवाद

वेदश्री
Wed, 08/12/2009 - 14:42 नवीन
सर्वच प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार. अनामिक, >अवांतर : डोनट होल्स मिळतात ना छोट्या लाडवाच्या आकाराचे... त्याला गट्टू हे नाव ठेवलं होतं आम्ही रूममेट्सनी, त्याची आठवण झाली. कॉलेजमध्ये असताना वर्गातल्या प्रश्नांना एकजण नेहमी पुस्तकी भाषेत उत्तरे द्यायचा म्हणून आम्ही काहीजणांनी त्याला गटणे उर्फ गट्टू संबोधायला सुरूवात केली होती. :) पुण्याचे पेशवे आणि ज्ञानेश, आजकाल रस्त्याच्या कडेला पायी चालणार्‍यांसाठी दुतर्फा रस्ते बनवताना जे सिमेंटचे ठोकळे वापरतात (कधी ते षटकोनी असतात तर कधी दोन त्रिकोण जोडलेले असल्यासारखे ) त्यांना गट्टू असे म्हणतात. शाहरुख आणि खादाडमाऊ, लहानपणापासूनच मला वेषांतर करून जवळपासच्या भागात फिरण्याची आणि नवनवे अनुभव गोळा करून लोकांची खरी मानसिकता समजून घेण्याची खूप हौस आहे. अशा गोळा केलेल्या अनुभवांमधूनच कळलेय की मुस्लिम स्त्री (तेही बर्‍यापैकी कट्टर मुस्लिम घरातली असावी अशी ) टीशर्ट-पँट घालून पण बुरखा न घालता फिरलेली भारतातही बहुतांशी पुरूषांना खटकते. याच मानसिकतेचा फायदा घेतला मी.. बाकी काही नाही. महालक्ष्मीच्या देवळात बुरखा घालून आणि हाजी अली दर्गामध्ये टीशर्ट-पँट घालून गेल्यावर आलेले अनुभव... सुभानल्लाह! प्रा.डॉ.दिलीप बिरूटे आणि मस्त कलंदर, पाखरू म्हटल्याबद्दल फैलावर न घेता त्यांची लायकी त्यांना उमगायला लावून त्यांचीच जीभ त्यांच्याच घशात कोंबायला जास्त भावते मला. :) ज्ञानेश, नियम तोडलेला नसल्याने १५० रुपये देताना मलाही काही आनंद झाला नव्हताच पण माझ्या गाडीने अर्धा गट्टू व्यापल्याची शिक्षा मोजली त्यामुळे आता परत तेवढादेखील नियम तोडणार नाही मी. :( पुनेरी, हो ना हो. पूर्ण दंड वसूल केला त्यांनी माझ्याकडून. पावतीवरून कळले की दंड वसूल करणारा तो माणूस स्वतः मुसलमान होता (अर्थात हे मला त्याच्या चेहर्‍यावरून कळायला काहीच मार्ग नव्हता म्हणा )! :) पुनश्च सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेख मस्तच

निखिल देशपांडे
Wed, 08/12/2009 - 14:44 नवीन
लेख मस्तच लिहिला आहे... महालक्ष्मीच्या देवळात बुरखा घालून आणि हाजी अली दर्गामध्ये टीशर्ट-पँट घालून गेल्यावर आलेले अनुभव... सुभानल्लाह! ह्याबद्दल कधी लिहिता आहात..... निखिल ================================
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

+१

मदनबाण
Wed, 08/12/2009 - 15:01 नवीन
देशपांड्याशी सहमत... नक्कीच आवडेल वाचायला... (वाचक) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

खुपच छान लेखनशैली आहे तुमची.

वेताळ
Wed, 08/12/2009 - 15:22 नवीन
बाकी तुमचा अनुभव खुपच जबरा आहे.पुढचे अनुभव लिखाण वाचण्यास उत्सुक आहे. वेषातंराची कल्पना प्रमोद नवलकरांकडुन घेतली कि काय? :D वेताळ
  • Log in or register to post comments

कानाखाली आवाज काढायचा ना !!

हर्षद आनंदी
Wed, 08/12/2009 - 15:24 नवीन
पाखरू म्हणायला काय, त्याच्या बापाचे खाता काय? चांगल्या २ वाजवायच्या. आणि पैसे दिलेतच का? तुमचा एकंदरीत रोख बघुन गाडी तशीच सुटली असती, सुटायलाच हवी होती !! जरा अजुन आवाज चढवुन बोलायला हवे होते. असो. हे ही नसे थोडके... शेख म्हणण्याचे कारण : हा गोरख धंदा बर्‍याच प्रमाणात **च्या हातात आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वेदश्री
Wed, 08/12/2009 - 16:05 नवीन
नव-प्रतिसादकर्त्यांचे आभार. निखिल देशपांडे आणि मदनबाण, लिहीन वेषांतराच्या अनुभवांबद्दलही कधी. :) वेताळ, राजा राज्याची पाहणी करायला वेषांतर करून जायचा, हे गोष्टीच्या पुस्तकांमधून वाचून वाचून तसेच करून पहायची कल्पना लहानपणीच सुचली होती. लहानपणचा खेळ होता तो एक. हर्षद आनंदी, शेख हे आडनाव जरी मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या ज्ञानाने सुचवल्याप्रमाणे वापरले असले तरी मला चांगल्या स्वभावाच्या मुसलमान लोकांबद्दल अत्यंत आदर आहे.
  • Log in or register to post comments

द्या टाळी

मिसळभोक्ता
गुरुवार, 08/13/2009 - 11:54 नवीन
तरी मला चांगल्या स्वभावाच्या मुसलमान लोकांबद्दल अत्यंत आदर आहे. द्या टाळी ! मलाही चांगल्या सुस्वभावी हिंदूंबद्दल आदर आहे. उद्यापासून पोलिसांनी पकडले तर मी जोशी आडनाव सांगणार ! बघू, किती पैशात कटवतो ते.. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

खि..खि

शाहरुख
गुरुवार, 08/13/2009 - 23:07 नवीन
असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

गुड-वन

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/12/2009 - 16:07 नवीन
सू हा स...
  • Log in or register to post comments

मस्त ! पण,

नाना बेरके
Wed, 08/12/2009 - 16:35 नवीन
त्याने तुम्हाला पाखरू म्हटल्यावर तुम्ही पोलिसांकडे ( खाकीवाल्या ) जाण्याची भाषा करायला हवी होती. त्यांना तुम्ही एवढं जरी म्हणाला असतात कि, "एका स्रीची छेडछाड काढणे आणि तिच्याशी असभ्य भाषेत बोलणे ह्या गुन्ह्याची तुमच्याविरुध्द मी पोलिसांत नोंद करणार आहे". असं म्हणून त्याचं नांव जरी विचारलं असतं, तरी तुमचे आख्खे पैसे वाचले असते.
  • Log in or register to post comments

छान

लिखाळ
Wed, 08/12/2009 - 17:25 नवीन
छान लेख..अनुभव.. खमकेपणाने त्या उद्धटांशी वागल्याबद्दल अभिनंदन. वेषांतराचे अनुभवसुद्धा लिहा की ! पु ले शु -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक-कोणतीही आपत्ती येऊ दे ! आमचे सरकार तत्काळ खंबीर निर्णय घेणार नाही आणि त्वरित कृती करणार नाही अशी खात्री आहे. आपत्तीचे प्रकार बदलतात पण राज्यकर्त्यांचा स्वभाव बदलत नाही.
  • Log in or register to post comments

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/13/2009 - 13:09 नवीन
मस्तच किस्सा. जमल्यास एखाददोन फोटोही काढायचे असते त्या 'सायबांचे' आणि 'कावळ्यांचे'... 'बिफोर' आणि 'आफ्टर'. धमाल आली असती. लिखाळपंतांशी सहमत आहे. इतर धमाल अनुभवही लिहा की. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

छान.

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 08/13/2009 - 13:16 नवीन
फारच छान लिहलाय अनुभव्.वाचतानाही त्या उध्धटाच्या दोन खेचायची इच्छा होतेय.
  • Log in or register to post comments

खरंच

क्रान्ति
गुरुवार, 08/13/2009 - 21:29 नवीन
अगदी चांगला धडा शिकवला. अभिनंदन! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा