✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

परिणिता..

प — प्राजु, Mon, 08/10/2009 - 19:07

प्रतिक्रिया द्या
4581 वाचन

💬 प्रतिसाद (21)

छान!

विकास
Mon, 08/10/2009 - 19:56 नवीन
कविता आणि छायाचित्रे आवडली! थवे फ़ुलांचे, बीज तृणांचे दान देउन गेला 'पुन्हा वर्षण्या धावत येइन" करुनी तो घोषणा.. पुन्हा अजून याच वर्षात, याच हंगामात येउंदेत म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटेल!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Mon, 08/10/2009 - 20:25 नवीन
कविता आणि हिरवीगार चित्रे आवडली.
  • Log in or register to post comments

अरे वा.. छान आहे कविता

संदीप चित्रे
Mon, 08/10/2009 - 20:47 नवीन
आणि त्याबरोबर हिरवीगार चित्रंही ... सुरेख :)
  • Log in or register to post comments

कविता आणि

अनामिक
Mon, 08/10/2009 - 20:48 नवीन
कविता आणि फोटू, दोन्ही सुंदर! -अनामिक
  • Log in or register to post comments

सुरेख!

क्रान्ति
Mon, 08/10/2009 - 21:06 नवीन
लाही लाही साहुन धरणी भेगाळुनी गेली 'धाव सख्या रे धाव सख्या!' ती रोज करी प्रार्थना.. कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा.. वा! खूप सुरेख कविता आणि खूप सुरेख चित्रं. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

आयला !! एक

टारझन
Mon, 08/10/2009 - 21:13 नवीन
आयला !! एक नंबर !! चित्रसंगतीमुळे इफेक्ट दुणावला !! झकास कविता .. आणि हो .. विषेश करून
'धाव सख्या रे धाव सख्या!' ती रोज करी प्रार्थना..
प्रार्थना हृदयाला भिडली गं प्राजु तै ;) - टारिणिता
  • Log in or register to post comments

वा .. सुंदर

लिखाळ
Mon, 08/10/2009 - 21:19 नवीन
वा .. सुंदर कविता. मोठ्या कवितेत अनुरुप चित्रे टाकल्याने अजून मजा आली. इंद्रधनुच्या साकवावरून श्रावणाला बोलावण्याची कल्पना फार सुंदर आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

+१

मीनल
Mon, 08/10/2009 - 21:20 नवीन
नुसत्याच सुंदर ओळी वाचून कल्पना करण्यापेक्षा इथली चित्र पहायला आवडली. शब्द आणि फोटो एकमेकांना अनुरूप आहेत. पण कवितेच्या मधेच ते फोटो आल्यामुळे वचनात जरासा खंड पडतो आहे. अधिक लक्ष त्या फोटों कडे जाते आहे. पुढील कवितेत फोटो कवितेच्या आधी किंवा नंतर टाक म्हणजे फोटो आणि शव्द हे एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना पूरक ठरतील. नेहमीचीच पृथ्वी, मेघातील प्रेमाची कल्पना.तोच तो पाऊस्,इंद्रधनुष्य,तरू-वेली,नाचरा मोर वगैरे. तरीही कविता आवडली.शिर्षक सुंदर, शब्द छान. यमक ही आवडले. मीनल.
  • Log in or register to post comments

चित्रे

llपुण्याचे पेशवेll
Mon, 08/10/2009 - 21:52 नवीन
चित्रे दिसत नाहीयेत .. पण कविता छान वाटली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

छानच

विसोबा खेचर
Mon, 08/10/2009 - 22:32 नवीन
छानच कविता... तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही! Image removed.
  • Log in or register to post comments

कविता आणि

अवलिया
Mon, 08/10/2009 - 23:06 नवीन
कविता आणि चित्रं ... मस्तच ! --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments

वावा

बेसनलाडू
Mon, 08/10/2009 - 23:30 नवीन
कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

छान!

घाटावरचे भट
Tue, 08/11/2009 - 06:12 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

कविता आणि

दशानन
Tue, 08/11/2009 - 09:05 नवीन
कविता आणि फोटू, दोन्ही सुंदर! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments

वा!!

मनीषा
Tue, 08/11/2009 - 14:45 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments

व्वा,फोटो

मदनबाण
Tue, 08/11/2009 - 14:48 नवीन
व्वा,फोटो युक्त कविता आवडली. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

प्राजुतै

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/11/2009 - 16:15 नवीन
प्राजुतै हिरवीग्गार कवीता आणी हिरवेग्गार फोटु खुप आवडले. सप्तरंगी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्त आहे

हर्षद आनंदी
Tue, 08/11/2009 - 17:47 नवीन
कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा.... सुंदर!!! नुकतेच "इंद्रधनु" पहाण्याचा दुर्मिळ योग आला. वर्णनाने दॄश्य समोर आले :)
  • Log in or register to post comments

सर्वांचे

प्राजु
Tue, 08/11/2009 - 21:31 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. कवितेसोबत चित्रे टाकण्याची कल्पना मीनल ने सुचवली. त्याबद्दल तिचे खास आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा.

ज्ञानेश...
Tue, 08/11/2009 - 22:38 नवीन
छान कविता आहे. अभिनंदन. :) "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

मस्त आहे

शाल्मली
Tue, 08/11/2009 - 22:50 नवीन
मस्त आहे कविता आणि हिरवीगार चित्रेही सुंदर! >>कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा.. मस्त!! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा