नमस्कार,
आम्ही काही लोक मराठी लिहीलेली टीशर्ट्स विकत घ्यायचं असं ठरवतोय. मात्र ती तशी तयार विकत मिळत नाही असं माहिती पडल्यावर मग ती छापून घ्यावी असं ठरतंय. या संदर्भात मिपाकरांची मदत हवी आहे. खाली दिलेलेले प्रश्न आम्हाला पडलेले आहेत. कृपया मदत करा.
१) मराठी केंद्रस्थानी ठेऊन काही पंचलाईन हवी आहे. सध्या तरी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा एकमेव पर्याय समोर आहे. कुणाला आणि काही सुचवता येईल का?
२) टीशर्टचा प्रकार पोलो आहे. म्हणजे कॉलर आणि शक्यतो डाव्या बाजुला खिसा असावा. (की नसावा? )
३) रंगसंगती सुचवता येईल का?
४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव?
५) अशी टीशर्ट छापून देणारं पुणे परिसरात कुणी ओळखीचं आहे का?
याबाबत तुमच्या सर्व सुचनांची आम्हाला गरज आहे.
- नीलकांत
ईमेल : neelkant[dot]akl [at] gmail [dot] com नीलकांत.एकेएल @ जीमेल . कॉम ( :) )
माझा भटक्या : अठ्ठ्यान्नव तेवीस पन्चावन्न पंचवीस तेवीस ( हा प्रकार स्पॅम टाळण्यासाठी आहे. )
वाचने
18123
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
शूर आम्ही
भले तर देऊ कासेची लंगोटी;नाठाळाचे काठी देऊ माथा!
In reply to शूर आम्ही by विजुभाऊ
मराठी..
हे तीन्ही
In reply to मराठी.. by प्रमोद देव
सहमत !
In reply to हे तीन्ही by दशानन
माझा मराठाची बोलु कौतुके
निलकांता ...
असे मराठी
पुण्यात
बरोबर.
In reply to पुण्यात by शिप्रा
एक स्टिकर
In reply to पुण्यात by शिप्रा
सुंदर मराठी, समृद्ध मराठी
In reply to एक स्टिकर by शिप्रा
मायबोलीचे
शर्टावर
पन्चलैन...
हे चालतं का बघा.
'प्रतिपच्च
In reply to हे चालतं का बघा. by दादा कोंडके
दोस्ता,
In reply to हे चालतं का बघा. by दादा कोंडके
ही मुद्रा
In reply to दोस्ता, by हर्षद आनंदी
लाभले
असेच म्हणतो.
In reply to लाभले by प्राजु
हे घे !!
चामुंड्राये करवियले
फादर स्टिफन्स यांच्या काही ओळी :
...
मराठी पंच
नीलकांता,
असेच बोल्तो...
In reply to नीलकांता, by विसोबा खेचर
"नीलकांता,
In reply to नीलकांता, by विसोबा खेचर
रॉक पद्धत
काही पर्याय-
पंचलाईन अशी एक सुचली . . .
थोडी रचना बदलून असेही होऊ शकेल . .
ठाण्यात
सुचली,
++
In reply to सुचली, by विसोबा खेचर
--
In reply to ++ by विश्वेश
हे सर्वात बेष्ट !!!!
In reply to -- by धमाल मुलगा
सद्द्याचे नेते पाहता....
मस्तच ...
In reply to सद्द्याचे नेते पाहता.... by प्रमोद देव
होय ना . . . .
In reply to सद्द्याचे नेते पाहता.... by प्रमोद देव
होय ना . . . .
In reply to सद्द्याचे नेते पाहता.... by प्रमोद देव
"तस्ता"ची कल्पना मस्त!
In reply to सद्द्याचे नेते पाहता.... by प्रमोद देव
५) अशी
अगदी हेच मनात आलं...
In reply to ५) अशी by ३_१४ विक्षिप्त अदिती
तात्याला?
(पुरषांसाठ
होय, मी
घोषवाक्य हे घ्या
मराठी-साठी काहीतरी भरीव केल्यावर मानाने मिरवण्यासारख
सुचवल आपल.. बघा कस वाटतय
रायगडावर
मागे एक
घाईघाईत आठवलेल्या ५ ओळी
नियति
व्यर्थ हे सारेच टाहो
अजुन तरी रुळ सोडुन
अजुन तरी रुळ सोडुन
काही पन्चलाईन....
अच्युत
कोणती
In reply to अच्युत by शैलेन्द्र
निवड ?
पंच लाइन
कवीतांच्या ओळी
अच्युत पालव
जय भवानी......