याला म्हणतात झ@* बोकड उरावर घेणे. मला एकदा सोलापूर रोड वर एका सरदारजीने सक्काळी सक्काळी धडक मारली होती. सदर प्राजी काळाशार चश्मा घालून गाडी चालवत असल्याने, त्यांना मी दिसलो नाही असा त्यांचा दावा होता.
उमराणी सरकार
सरदारजी ? =))
ह्याला म्हणतात झ#तं गाढव ढुं*णावर घेणे !
हॅहॅहॅ कल्जी घेणे !!
(पंजाबी गाढव) टारझन शिंग
च्यायला आमचाच प्रतिसाद कसा उडतो बॉ? उडतो तर उडतो .. तो का आला ह्याचं मुळ तसंच (दोन्ही प्रतिसाद उडले असते तर वाईट वाटलं नसतं .. असो ) ... फक्त आमचाच प्रतिसाद उडवणार्या निनामी संपादकाचा निषेध !!
लहानपणी वाचलेल्या टारझनकथांवरुन टारझन हा प्राणीमित्र होता. त्याला प्राण्यांची भाषा अवगत असे. त्यामुळे बोकडाशी त्याची मैत्री (?)असणे साहजिकच आहे. कदाचित त्या बोकडाला भिती वाटली असेल , "आपल्या टकरीवरुन टारुभौंनी एखादा हिण आणि हिणकस शेरा जर मारला तर ते आपल्याला केवढ्यात पडेल?" घाबरला बिचारा ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
प्रतिक्रिया
हा हा हा हा...
अर्रर्रर्
हाहाहा !!
सरदार
सरदारजी ?
टारुभौ...
टारूभाऊ बघा
हॅ हॅ
चालता चालता