Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on गुरुवार, 08/06/2009 - 19:01
  • Log in or register to post comments
  • 9564 views
  • शेयर मार्केट (बेसिक) भाग -२
  • शेयर मार्केट (बेसिक) भाग -३

Book traversal links for शेयर मार्केट (बेसिक) भाग -१

  • शेयर मार्केट (बेसिक) भाग -२ ›

प्रतिक्रिया

Submitted by पर्नल नेने मराठे on गुरुवार, 08/06/2009 - 19:04

Permalink

ऊपयोगी

ऊपयोगी माहिती !!!!!!!! चुचु
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 08/06/2009 - 19:08

Permalink

राजे फार

राजे फार उपयुक्त माहिती आपण देत आहात... पुढील भागांची वाट पाहत आहे. :) (सध्या थोडेसे ३आय इन्फोटेकचे शेयर खात्यात असलेला) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 08/06/2009 - 19:09

Permalink

फर्डीनांड

द बुल
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 08/06/2009 - 19:18

Permalink

वाचतो आहे

वाचतो आहे ...... :) --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 08/06/2009 - 19:38

Permalink

मस्त

मस्त माहिती, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on गुरुवार, 08/06/2009 - 19:43

Permalink

माहीती

माहीती मस्त आहे. पुढील भागाची वाट बघत आहोत. (क्रमश: वाचुन पहिल्यांदा बरे वाटले ;) ) - सूर्य.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 08/06/2009 - 20:17

Permalink

माहिती

माहिती कुणीही द्यावी. ह्यावर कुणाचाही अधिकार नाहीये. राजे बिनधास्त लिहा तुम्ही. मीही एकदा असेच ह्या विषयावर थोडे लिहिले आहे. ते इथे वाचता येईल. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 08/06/2009 - 20:26

Permalink

उपयोगी माहिती...

वाचतोय... पुढच्या प्रत्येक लेखाच्या सुरूवातीला आधीच्या सगळ्या लेखांचे दुवे क्रमाने टाकलेस तर बरं होईल रे.,,, म्हणजे शेवटचा लेख लिहिशील तेव्हा अनायसे सगळे लेख एका ठिकाणी संकलि होतील. पुलेशु ..
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 08/06/2009 - 20:28

In reply to उपयोगी माहिती... by संदीप चित्रे

Permalink

असेच म्हणतो

लेख आवडला. लेख मालीका होउंदेत (आधीचा विसरायच्या आत पुढचा) पुढच्या प्रत्येक लेखाच्या सुरूवातीला आधीच्या सगळ्या लेखांचे दुवे क्रमाने टाकलेस तर बरं होईल रे.,, असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 08/06/2009 - 23:41

Permalink

गुड! कीप इट

गुड! कीप इट अप... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Fri, 08/07/2009 - 04:58

Permalink

राजे

लेख उत्तम झालाय. बरीच माहीती मिळतेय. आपण बोलल्याप्रमाणे म्युच्यूअल फंडाच्या बाबतपण लिहा. (एफ &ओ पण!) वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 08/07/2009 - 07:05

Permalink

लिहीत रहा

वाचतोय. जुन्या लेखमाला संपवल्यास का?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 08/07/2009 - 09:25

Permalink

मूळ माहिती

मूळ माहिती कडे दुर्लक्ष्य होते आहे. राजेनी ते भाषांतरीत केले आहे की नाही हा गौण मुद्दा आहे. पण माहिती उपयुक्त आहे. एखादी कंपनी फेस / पार वैल्यु पेक्षा दराने शेयर मार्केट मध्ये काढते तेव्हा त्याला प्रीमियम म्हटले जाते समजा अशा एखादा प्रीमियम घेऊन खरेदी केलेला शेअर मी मूळ काही कारणाने कम्पनीला परत केला तर मला प्रीमियमची रक्कम सुद्धा परत मिळेल? याचे उत्तर नाही असे येते कम्पनी बंद असताना मला मिळणारी रक्कम ही शेअरच्या फेस व्हॅल्युच्या प्रमाणातच असेल. कम्पनी नफ्यात असेल तर मिळणारी रक्कम ही फेस वॅल्युच्या प्रमाणातच मिळेल. याचा अर्थ प्रीमियम हा गैर कायदेशीर आहे. असा होतो. रीलायन्स च्या एका कम्पनीने आयपीओ काढला होता तेंव्हा फेस वॅल्यु + प्रीमियम पेक्षा त्याची मार्केट वॅल्यु कमी होती. अशा स्थितीत प्रीयम देऊन आय पीओ घेतलेला ग्राहक मूर्ख असाच नाही का? कम्पनी त्या प्रीमियम चे काय करते? जाणकारानी खुलासा करावा पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 08/07/2009 - 09:37

In reply to मूळ माहिती by विजुभाऊ

Permalink

>>समजा अशा

>>समजा अशा एखादा प्रीमियम घेऊन खरेदी केलेला शेअर मी मूळ काही कारणाने कम्पनीला परत केला तर मला प्रीमियमची रक्कम सुद्धा परत मिळेल? नाही, कारण तुम्ही एकदा लिस्टिंग झालेले शेयर्स कंपनीला परत देऊ शकत नाही (कारण, आयपिओ बंद झाल्या नंतर काही दिवसामध्येच शेयर्स मार्केट मध्ये लिस्ट होतात) तुम्ही ओपन मार्केट मध्ये जेव्हा शेयर लिस्ट होईल तेव्हा विकू शकता. >>कम्पनी बंद असताना मला मिळणारी रक्कम ही शेअरच्या फेस व्हॅल्युच्या प्रमाणातच असेल. कम्पनी नफ्यात असेल तर मिळणारी रक्कम ही फेस वॅल्युच्या प्रमाणातच मिळेल. याचा अर्थ प्रीमियम हा गैर कायदेशीर आहे. असा होतो. नाही, प्रीमियम का कायदेशीरच आहे, कारण कंपनीची त्यावेळची गुडवीलवर तुम्ही प्रीमीयम देऊन शेयर्स खरेदी केले आहेत, उदा. रिलायन्स पॉवर चा आयपीओ. >>अशा स्थितीत प्रीयम देऊन आय पीओ घेतलेला ग्राहक मूर्ख असाच नाही का? नाही, सेम उत्तर कारण तुम्ही कंपनीची गुडवील पाहून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला असतो तो पण जास्त भाव देऊन (प्रीमीयम). >>कम्पनी त्या प्रीमियम चे काय करते? कंपनीच्या गुडवीलची किमत आहे ती ;) त्यांच्या खिश्यात. *** मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 08/07/2009 - 16:07

Permalink

राजे, लवकर

राजे, लवकर पुढचा भाग लिहा वाचत आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 08/08/2009 - 22:36

Permalink

लवकर पुढचा

लवकर पुढचा भाग लिहा
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 08/09/2009 - 18:33

Permalink

मराठी भाषे

मराठी भाषे मध्ये शेयर मार्केट विषयी जास्त माहीती उपलब्ध नाही आहे ती माहीती सरळ साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न ह्या लेख मालिकेतून मी करणार आहे, ज्यांना जास्त माहीती आहे त्यांनी प्रतिसादामध्येच ती माहीती द्यावी जेणे करुन नवीन व्यक्तीला माहीतीचा उपयोग करुन घेता येईल.
अरे वा स्त्युत्य उपक्रम. अभिनंदन! मालिका पुर्णत्त्वास जावो ही सदिच्छा! वर अनेक जण म्हणाले त्याप्रमाणे हिंदी शब्द खटकले (मला विषेशतः वैल्यू खटकला). पण त्याचे कारण तुम्ही दिले आहेच. (सुचनेमागे निरुत्साह करण्याचा हेतू नाही.. असेच लिहिलेत तरीही ते मुळ हेतू ध्यानात घेता तितकेच मोलाचे आहे, तेव्हा लिहित रहा आणि तुम्ही दैनिक भास्करला त्याचे योग्य ते श्रेय देत आहातच) ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ६ वाजून ५१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "दाम करी काम येड्या...."
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Sun, 08/09/2009 - 18:36

Permalink

अरे

अरे वा!! परवाचं डीमॅट अकाउंट काढलं. चांगलं आहे, हे लेख आणखीन मदत करतील. राजे, येऊ द्या पुढचा भाग लवकर. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com