वा वा! विशाल, फोटो पघुन आनंद जाहला! आदुगर आमी फुल्यांच्या देशात असे वाचले. म्हन्ल फुले-आंबेडकरांच्या मधील फुल्यांच्या देशात हे काय चालल आहे? असा काही वैचारिक लेख हाय कि काय? कारन अवती भवती हेच वाचतो ना! पुर्वी फुले-आंबेडकर असा द्वंद्व समास नव्हता. काहि विचारमंचांनी तो जाणीवपुर्वक रुजवला. नंतर त्यात हळु हळू फुले-शाहु-आंबेडकर असा त्रैशाब्दिक समास तयार झाला. तो ही रुजला. समाजाच्या विकासासाठी विचार आणि कृती पेक्षा राष्ट्रपुरुषांना वेठीस धरणे सोयीचे जाते. प्रत्येकाने आपापल्या सोयीने राष्ट्रपुरुष निर्माण करुन त्यांची ढाल पुढे करुन समाजकारणाच्या नावाने राजकारण खेळले जाते. राजकारण हा शब्द बदनाम झाल्याने त्याकडे नेहमी संशयीत नजरेने पाहिले जाते. असो हा वेगळा विषय झाला पण यानिमित्ताने आठवले एवढच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
विचार करायला लावणारी प्रतिक्रीया आहे सर आपली.
न जाणो येत्या काही दिवसात काही बहीण भाऊ पण या यादित येतील.
विशाल कुलकर्णी , सगळे फोटो तर छानच.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
प्रतिक्रिया
मस्तच!!!!
झकास!
सर्वच फोटो
मस्त फोटॉ
वरून चौथा
आनंद जाहला
अतिशय
वरून