✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ओबामा यांच्या ओहोटीला लागलेल्या लोकप्रियतेवरील व्यंगचित्र

स
सुधीर काळे यांनी
Wed, 08/05/2009 - 19:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4182 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

छान व समयोचित.

तर्री
Wed, 08/05/2009 - 19:51 नवीन
बोलके व्यंगचित्र ! काळे साहेबांचे आभार.
  • Log in or register to post comments

My pleasure!

सुधीर काळे
Wed, 08/05/2009 - 20:00 नवीन
My pleasure! ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

'अस्सल

Nile
Wed, 08/05/2009 - 21:57 नवीन
'अस्सल मराठीतून ओबामा-भक्ती की मुक्ती-साठी, सहज सोपं आणि मराठमोळं संकेतस्थळ' असं होउ नये म्हणजे झालं. ;) आज रक्षाबंधनानिमित्त राखी बांधायला संधी! ओवाळणी म्हणुन चांदणी मिळेल, त्वरा करा!;)
  • Log in or register to post comments

मस्त!

नंदन
Wed, 08/05/2009 - 22:46 नवीन
व्यंगचित्र (ढकलपत्रातून आलेले असले तरी) ओबामासंबंधी असल्याने ते आवडणे, त्याचा अभिमान वाटणे आणि तत्सम गोष्टी ओघाने आल्याच :) वरील प्रतिक्रिया अवांतर वाटल्यास उडवून लावावी. तिचे स्पष्टीकरण मागितल्यास १९६६ साली 'फ्री प्रेस जर्नल'च्या वाचकांच्या पत्रव्यवहारात प्रसिद्ध झालेले पत्र देण्यात येईल. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

ते पत्र

लिखाळ
गुरुवार, 08/06/2009 - 00:59 नवीन
ते पत्र इथे आहे का? :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

कंटाळलो

ऋषिकेश
गुरुवार, 08/06/2009 - 00:26 नवीन
जगात अमेरिका आणि ओबामा यांच्यावरील इंग्रजी भाषेतील चित्रे व त्यावरील इंग्रजी प्रतिक्रीया वाचायच्या असत्या तर मिसळपाव वर का यावे लागले असते? ऋषिकेश ------------------ रात्रीचे १२ वाजून २५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक म्हण "शहाण्यास शब्दाचा मार"
  • Log in or register to post comments

+१

टुकुल
गुरुवार, 08/06/2009 - 00:51 नवीन
पुर्ण सहमत रे भावा.. गंभीर चर्चा ठीक आहेत पण पहिल्या पानावर ओबामा नाव इतक्या वेळा दिसत आहे कि डोक्याला ** बसत आहे... --भारतीय टुकुल.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

पाषाणभेद
गुरुवार, 08/06/2009 - 01:40 नवीन
बाकी अमेरीका आणि ओबामा म्हणजेच सर्व काही आहे असे नाही. तिथे काय चालू आहे ते आपल्याला ईकडे समजत नाही. त्याच्यावरचे कार्टून म्हणजे काहिच संदर्भ नसल्यासारखे वाटते. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

पुन्हा अमेरिका आणि ओबामा ?

अवलिया
गुरुवार, 08/06/2009 - 08:31 नवीन
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:
  • Log in or register to post comments

ओबामा ?

दशानन
गुरुवार, 08/06/2009 - 08:56 नवीन
ओबामा ? ये ओबामा कोण आहे बे :? * दिल्ली (NCR) मध्ये राहून पण २४ तास लाईट व सार्वजनिक वाहन व्यवस्था कधी व्यवस्थीत मिळेल ह्याची चिंता आम्हाला सतावत आहे त्यात कोण कुठला ओबामा व कोण कुठली फडतुस अमेरिका... ह्यांच्या बद्दल आम्ही का चर्चा करावी :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आणि जरी २४

अवलिया
गुरुवार, 08/06/2009 - 09:06 नवीन
आणि जरी २४ तास लाईट वाहनव्यवस्था असली तर टिनपाट दिडदमडीच्या अमेरिकेचे आणि अर्थसंस्थांच्या हातचे केवळ नामधारी बाहुले असलेल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाचे आम्ही का कौतुक करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अमेरिके

दशानन
गुरुवार, 08/06/2009 - 09:18 नवीन
अमेरिके बद्दल अथवा ओबामा बद्दल माझी काही दुश्मनी नाही पण चोविस तास त्यांची टिमकी वाजवणे ह्याला माझा विरोध आहे... ! * गोष्ट त्रास होण्याची नाही आहे राव... सकाळी-सकाळी उठलो.. टिव्ही चालू केला... अमेरिका.. अमेरिका बोबंलत होते टिव्ही वर... वैतागलो... टिव्ही बंद केला पेपर वाचायला घेतला त्यात पण अमेरिका अमेरिका... मला वाटलं चुकून झोपेत चालत चालत अमेरिकेत आलो की काय ? बाहेर आलो तर दोन आजोबा मस्त पैकी गप्पा मारत होते.. मी तिकडे गेलो तर त्यांचा विषय पण अमेरिका... कंटाळून मिपावर आलो तर येथे पण अमेरिका.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

काळेसाहेब,

विसोबा खेचर
गुरुवार, 08/06/2009 - 09:59 नवीन
काळेसाहेब, मिपावर मुळात स्वत:चे लेखन,स्वत: काढलेले एखादे चित्र, रेखाचित्र, छायाचित्र, व्यंगचित्र यालाच परवानगी आहे... आपण मिपावर नवे आहात म्हणून आपल्या हे लक्षात आणून देत आहे. आपले स्वत:चे विचार/लेखन वाचण्यास मिपाकर निश्चितच उत्सुक आहेत. कृपया हा मुद्दा लक्षात घ्या आणि मिपा-निवृत्तीचा विचार रहीत करा ही विनंती... तात्या.
  • Log in or register to post comments

निवृत्त? छे! छे!!

सुधीर काळे
गुरुवार, 08/06/2009 - 10:32 नवीन
मी निवृत्तीचा विचारसुद्धा करीत नाहींय. सप्टेंबरअखेरपर्यंत "त्रिदंडी सन्यास" घेतोय!! फक्त वाचत रहाणार, लोकांना काय भावते-भावत नाहीं ते पहाणार व १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करणार! सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा