मल्हारसांज क — कौतुक शिरोडकर, Mon, 08/03/2009 - 17:09 प्रतिक्रिया द्या 2422 वाचन 💬 प्रतिसाद (7) कविता दत्ता काळे Mon, 08/03/2009 - 18:49 नवीन कविता आवडली. मस्त! क्रान्ति Mon, 08/03/2009 - 21:52 नवीन छान कविता. 'मल्हारसांज' शब्द खूप आवडला. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी सुंदर प्राजु Tue, 08/04/2009 - 00:40 नवीन सुंदर शब्द! सुंदर कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ आयला! लै विसोबा खेचर Tue, 08/04/2009 - 00:57 नवीन आयला! लै भारी...! शब्द मात्र अवघड वापरले आहेत. अंमळ जडच गेले... आम्हाला साधे सोपे शब्द असलेल्या कविता पटकन समजतात आणि आवडतात.. आड धुक्याच्या घेई विचारून गिरीराजाची ख्याली खुशाली हे शब्द त्यातल्या त्यात समजले... आपला, (मठ्ठ) तात्या. चित्रदर्शी कविता बेसनलाडू Tue, 08/04/2009 - 01:27 नवीन चांगली वाटली. २रे कडवे विशेष आवडले. (वाचक)बेसनलाडू असेच म्हणतो धनंजय Tue, 08/04/2009 - 02:38 नवीन २रे कडवे चांगले वाटले. कौतुका, विशाल कुलकर्णी Tue, 08/04/2009 - 09:11 नवीन कौतुका, स्वागत रे! मस्त !! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
मस्त! क्रान्ति Mon, 08/03/2009 - 21:52 नवीन छान कविता. 'मल्हारसांज' शब्द खूप आवडला. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी
सुंदर प्राजु Tue, 08/04/2009 - 00:40 नवीन सुंदर शब्द! सुंदर कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
आयला! लै विसोबा खेचर Tue, 08/04/2009 - 00:57 नवीन आयला! लै भारी...! शब्द मात्र अवघड वापरले आहेत. अंमळ जडच गेले... आम्हाला साधे सोपे शब्द असलेल्या कविता पटकन समजतात आणि आवडतात.. आड धुक्याच्या घेई विचारून गिरीराजाची ख्याली खुशाली हे शब्द त्यातल्या त्यात समजले... आपला, (मठ्ठ) तात्या.
चित्रदर्शी कविता बेसनलाडू Tue, 08/04/2009 - 01:27 नवीन चांगली वाटली. २रे कडवे विशेष आवडले. (वाचक)बेसनलाडू
कौतुका, विशाल कुलकर्णी Tue, 08/04/2009 - 09:11 नवीन कौतुका, स्वागत रे! मस्त !! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
कविता
मस्त!
सुंदर
आयला! लै
चित्रदर्शी कविता
असेच म्हणतो
कौतुका,