गाय/ म्हैशीच्या चीकापासुन ख्ररे तर हा खरवस बनवला जातो. पण हा त्याला पर्यायी म्हणा किंवा त्यासारखा पदार्थ.. कोकणी पद्धतीची पाककृती देत आहे.
पाव लीटर साध्या थंड दुधात एक अंडं फेटुन घाला. १/२ चमचा जीरे , १/२ वाटी ओले खोबरे रवाळ वाटुन घ्या. थोडा गुळ किसुन घ्या. हे सगळ दुधात नीट मिसळुन घ्या.
गुळाचे खडे रहाता नये, चवीला अतिगोड असता नये. हे मिश्रण कुकर मधे / ढोकळ्या प्रमाणे वाफवुन घ्या. नीट जुळला तर छान वडया पडतात.
हा खरवस कोकणातील लोकाना अतिप्रिय आहे.

वाचने
8078
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
हा खरवस
कोकणात
In reply to हा खरवस by विंजिनेर
खल्लास...! ता
पुण्यामधे
>>पुण्यामधे
In reply to पुण्यामधे by पांथस्थ
जनसेवाचा
In reply to पुण्यामधे by पांथस्थ
तरी पण
In reply to जनसेवाचा by शैलेन्द्र
खरवस
हेच म्हंतो
In reply to खरवस by आशिष सुर्वे