✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सायकलवर नीळकंठेश्वरला...एकटाच...

व
विमुक्त यांनी
Fri, 07/31/2009 - 12:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12954 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

मस्त

नंदन
Fri, 07/31/2009 - 12:12 नवीन
सायकलप्रवासाचं वर्णन आणि छायाचित्रे मस्तच. >>> उरलेला दिवस गो.नी.दां. चा माचीवरला बुधा वाचण्यात घालवला -- क्या बात है!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

घाटावरचे भट
Fri, 07/31/2009 - 13:12 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सहीच...

आकाशी नीळा
Sat, 08/01/2009 - 05:54 नवीन
सहीच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

शब्द

विसोबा खेचर
Fri, 07/31/2009 - 12:18 नवीन
शब्द नाहीत....!
  • Log in or register to post comments

असेच

विशाल कुलकर्णी
Fri, 07/31/2009 - 12:48 नवीन
असेच म्हणतो. सुरेख वर्णन ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

छान छान छान छान

mamuvinod
Fri, 07/31/2009 - 12:29 नवीन
तिथ प्रसाद म्हणून मिळणारा गरमागरम डाळ्-भात नाहि खाल्ला वाट्त खुप छान चवीचा सरजेमामाच काम खरच कोतुकास्पद
  • Log in or register to post comments

लई भारी....

जे.पी.मॉर्गन
Fri, 07/31/2009 - 12:36 नवीन
ह्या वीकएंडचा प्लॅन नक्की झाला ;)
  • Log in or register to post comments

रुळ्याचा नीळकंठेश्वर

प्रसन्न केसकर
Fri, 07/31/2009 - 12:42 नवीन
वा विमुक्त भैय्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्यात. मी जन्मलो खडकवासल्यात त्यामुळे त्या भागात लहानपणापासुन फिरलोय (खरेतर हुंदडलोय). या दिवसात रुळे म्हणजे मज्जाच की. खरेतर उद्याच मी तिकडे जायचा विचार करतोय. रुळ्याच्या निळकंठेश्वराबाबत कथा अशी: फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्ज्यामामा नावाचे एक शिवभक्त कामाला होते. त्यांना रुळ्याच्या डोंगरावर जंगलात एक बाण सापडला तेच निळकंठेश्वराचे स्थान. हा शोध लागल्यावर सर्ज्यामामांचे आयुष्यच बदलले. त्यांनी नोकरी सोडुन शिवआराधना केली अन त्यांना म्हणे एक सिद्धी मिळाली. त्यांनी मंत्रुन दिलेले पाणी पीले की लोकांची व्यसने सुटु लागली. सर्जेमामा डोणज्यात रहात असल्याने हे ऐकुन लोकांची डोणज्यात रीघ लागली अन बर्‍याच जणांची व्यसने खरीच सुटली पण. (याला कारण सर्जेमामांची पॉवर असेल किंवा त्या श्रद्धेमुळे जागृत झालेली व्यसनींची विलपॉवर.) मग अश्या लोकांनी सर्जेमामांना देणग्या देवु केल्या. त्या पैश्यातुनच सर्जेमामांनी मग निलकंठेश्वरचा विकास केला. हे सर्व गेल्या तीस-चाळीस वर्षातले. श्रद्धेचा वापर समाजहिताकरता कसा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणुन यावर मी आणि माझ्या एका मित्राने एका स्विस मॅगेझिनमध्ये या विषयावर १९९३ मधे लिहिले होते. Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

तुमचा लेख

विमुक्त
Fri, 07/31/2009 - 21:10 नवीन
तुमचा लेख वाचायला आवडेल...छान माहीती दिलीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

शब्द आहेत

टारझन
Fri, 07/31/2009 - 12:42 नवीन
शब्द आहेत ... पण व्यक्त कसे करावेत हे समजत नाही !! जियो .. सायकलस्वारी जबरा :) फोटोही क्लासिक !! अजुन येउन द्या
  • Log in or register to post comments

कौतुक

सहज
Fri, 07/31/2009 - 12:43 नवीन
सायकलने असा आडवा तिडवा प्रवास, भटकंती, त्याच छानसं सचित्र वर्णन उतरवणे वगैरे.. खरच कौतुक वाटते. धन्यु!
  • Log in or register to post comments

सायकल

पाषाणभेद
Fri, 07/31/2009 - 12:45 नवीन
खरच छान . मला पण सायकल वर भटकायला आवडते. (मी फक्त गावात भटकतो.) वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

विमुक्त

निखिल देशपांडे
Fri, 07/31/2009 - 12:45 नवीन
विमुक्त भाउ... मस्त वर्णन केले आहे... फोटो मस्तच आहेत निखिल ================================
  • Log in or register to post comments

वा.

ज्ञानेश...
Fri, 07/31/2009 - 12:45 नवीन
सुंदर प्रवासवर्णन आणि फोटो. इंद्राचा दरबार मस्तच. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

अ प्र ती म !

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/31/2009 - 12:50 नवीन
अ प्र ती म ! काय सुंदर वर्णन आणी फोटु आहेत रे ! साल अस वाटल की आपण त्या परिसरातच उभे आहोत आणी ही हिरवाई आजुबाजुला पसरली आहे. वर्णनाबरहुकुम एकदा ही सहल केलीच पाहिजे ! सायकलवाला ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अरे वा खुपच सुंदर स्वप्नवत प्रवास आणि त्याचे वर्णन केले आहेस

वेताळ
Fri, 07/31/2009 - 13:01 नवीन
खुपच छान, अजुन येवु द्या. वेताळ
  • Log in or register to post comments

सहजसुंदर शैली!

प्रमोद देव
Fri, 07/31/2009 - 13:04 नवीन
सहजसुंदर शैली, उत्तम छायाचित्रण. लेखन मनाला भावले. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

विमुक्ता,

ब्रिटिश टिंग्या
Fri, 07/31/2009 - 13:06 नवीन
खल्लास रे!
  • Log in or register to post comments

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/31/2009 - 13:27 नवीन
विमुक्त... फारच सुंदर भटकंती आणि फोटोही. सायकलवर भटकण्याची मजा वेगळीच. लहानपणी आरेकॉलनीच्या जंगलात (हो तेव्हा तिथे नैसर्गिक जंगल होते) सकाळी सकाळी भटकल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. गेले ते दिन गेले... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मस्त

विजुभाऊ
Fri, 07/31/2009 - 13:36 नवीन
मस्त रे..........बरेच दिवसात सायकल हातात घेतली नाही. मजा आला वाचून. आता सातार्‍याला गेलो की मस्त सायकल घेऊन मनसोक्त हुंदडणार
  • Log in or register to post comments

सातारा

विमुक्त
Fri, 07/31/2009 - 16:22 नवीन
सातारा म्हणजेतर भन्नाटच..... सातार्याच्या जवळचे सगळे डोंगर भटकुन झालेत... यवतेश्वर...कास तर वेडच लावतं पावसात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सायकलस्वा

शाल्मली
Fri, 07/31/2009 - 13:38 नवीन
सायकलस्वारी आणि छायाचित्र दोन्ही फारच छान! आम्ही काही मित्र-मैत्रिणी २-३ वर्षांपूर्वी नीळकंठेश्वरला गेलो होतो त्याची आठवण झाली. तिथले वेगवेगळ्या प्रसंगांचे अगदी पुतना मावशी, घटोत्कच ते द्रोणाचार्य आणि अगदी इंद्रदरबार असे सगळे पुतळे शेजारी शेजारी नांदताना पाहून मजा वाटते. त्या पुतळ्यांच्या मागच्या बाजूने खोल दिसणारे पानशेत आणि वरसगाव धरण तर जबराच!! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

सुंदर

संताजी धनाजी
Fri, 07/31/2009 - 13:44 नवीन
सुंदर लिहीले आहेस. फार आनंद वाटला. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments

तुम्हाला

कानडाऊ योगेशु
Fri, 07/31/2009 - 13:51 नवीन
तुम्हाला "भटक्या विमुक्त" म्हणायला काही हरकत नसावी. #:S तुडुंब भरलेली नदी पाहीली कि उचंबळुन येते..!!
  • Log in or register to post comments

मस्तच

फ्रॅक्चर बंड्या
Fri, 07/31/2009 - 14:25 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

सुरेख!

क्रान्ति
Fri, 07/31/2009 - 14:42 नवीन
लेख आणि फोटो सगळंच सुरेख! इंद्रदरबार अगदी जीवंत वाटतोय आणि समुद्रमंथन सुद्धा. धरणाचा धुक्यातला फोटो खास. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

सायकल

विमुक्त
Fri, 07/31/2009 - 16:29 नवीन
आणि हो.... मागच्य वर्षी मी पुण्याहून सातार्याला सायकलवर गेलो होतो...मस्त पावसात....
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/31/2009 - 19:36 नवीन
सुरेख वर्णन, सुरेख चित्रं ! सायकलवाल्याचा फोटो कुठे तरी टाकायला पाहिजे होता. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!!!!

बाकरवडी
Fri, 07/31/2009 - 19:48 नवीन
अप्रतिम !!!!! :) सायकलने आणि तेही एकट्याने प्रवास म्हणजे खरे साहस !! जबराट!!!
कसलीच घाई नव्हती, उगीचच बडबड करणारं कोणी नव्हतं आणि जरा थांब आराम करुयात अस म्हणणारं पण कोणी नव्हतं
मस्तच!!! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

मन किती बोलकं आणि डोकं किती हलकं होतं...

बहुगुणी
Fri, 07/31/2009 - 21:36 नवीन
उत्तम सहल-वर्णन! 'मन किती बोलकं आणि डोकं किती हलकं होतं...' अगदी असा अनुभव केवळ तुमचा लेख वाचून आला, प्रत्यक्षात तर किती मोकळं वाटलं असेल? आम्हालाही तुमच्या सहलीत सामील करून घेतल्याबद्दल, आणि बर्‍याच आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

विमुक्त ,सुरेख ..एवढेच म्हणतो .

तर्री
Fri, 07/31/2009 - 21:47 नवीन
बावनकशी अनुभव आणि ओघवती लेखनशैली . विमुक्त ,सुरेख .. एवढेच म्हणतो .
  • Log in or register to post comments

वा मस्त!

ऋषिकेश
Fri, 07/31/2009 - 23:53 नवीन
वा मस्त! खूपच छान!
मग नीळकंठेश्वरला न पोचता भलतीकडेच कुठेही पोचलो तरी चालण्या सारखं होतं.
हे लै आवडलं.. असं एकटं(कधी दुकटं) निर्हेतुक भटकंती ज्या वाटा दाखवते जो आनंद देते तो मिनीट अन मिनीट प्लान्ड "टुर्स" नाहित अजून येऊदे सायकलस्वार्‍या (एका सायकलचा मालक)ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
  • Log in or register to post comments

उत्तम

मृदुला
Sat, 08/01/2009 - 03:32 नवीन
लेख आवडला. हिरवाईची, भातशेतांची चित्रे फारच सुंदर. सहल ठरवण्याची, प्रत्यक्ष भटकण्याची आणि वर्णनाची सहजता विशेष. कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

अतिसुंदर

एकलव्य
Sat, 08/01/2009 - 04:45 नवीन
वर्णन! सहज शैली... मस्त रे!! सातारा, वरंधा घाट, शिवथरघळ, रायगड अशी सायकलवर केलेली भटकंती आठवली. वरसगावातील एक फोटो डकवितो आहे. तुम्हाला (आणि पुनेरीलापण) हा परिसर आवडत असेल तर श्रावण-भाद्रपदात भेटता येईल... Image removed.
  • Log in or register to post comments

जरुर

प्रसन्न केसकर
Sun, 08/02/2009 - 14:47 नवीन
तो भाग माझा आवडता आहे. मी जन्मलो खडकवासल्यात अन तिथेच दहावीपर्यंत राहिलो. त्या भागातल्या बर्‍याच लोकांच्या माझ्या वडिलांशी ओळखी असल्याने मी त्या भागात खूप फिरलो आहे. एकतर निसर्गरम्य असा तो परिसर आहे अन महत्वाचे म्हणजे शहराजवळ असुनही खोड्याळ, उडाणटप्पु पर्यटकांमुळे जो त्रास होतो (सिंहगड्ला नेहमी असा त्रास होतो.) तो तिकडे होत नाही. मजा येते तिकडे. कालच मी सहकुटुंब तिकडे फिरायला गेलो होतो. थोडेसे मार्गाविषयी: निळकंठेश्वरला जायला बरेच मार्ग आहेत. एकतर पानशेत रस्त्यावर रुळे नावाचे गाव आहे तिथुन बोटीने मुठा नदी ओलांडुन जाता येते (विमुक्त जाताना बहुधा त्या रस्त्याने गेले.) दुसरा मार्गः वारजे, एनडीए गेट, पिकॉकबे, मांडवी मार्गे जांभळी असा आहे. (जरी अनेकदा त्या जागेला रुळ्याचा नीळकंठेश्वर म्हणत असले तरी तो भाग जांभळी गावाच्या हद्दीत येतो.) हा मार्गही धरणाच्या कडेने जातो अन पानशेत रस्त्यापेक्षा त्यावर रहदारी खूप कमी (जवळपास नाहीच). हाच रस्त्या पुढे पिरंगुटला किंवा घुसळखांब-काळे कॉलनीमार्गे लोणावळ्याला जायला वापरला जाऊ शकतो. तिसरा मार्गः पानशेतला जायचे पण एसटी स्टँडकडे डावीकडे न वळता सरळ बोटींग क्लब कडे जायचे. मुठा नदीचा पुल ओलांडल्यावर डावीकडे कुरण बुद्रुक गावातुन जाणारा रस्ता आहे त्याने सरळ. हा मार्ग बर्‍यापैकी बिकट आहे अन निर्मनुष्यही. चौथा मार्गः खानापुर ओलांडल्यावर शांतिवन रिसॉर्ट लागतो. त्याच्या मागे बर्‍याचदा नदी ओलांडायला वल्हवायची नाव असते ती वापरुन मांडवी ला जायचे अन तिथुन दोन क्रमांकाचा मार्ग वापरुन पुढे जायचे. हे सर्व मार्ग मी पुर्वी वापरले आहेत पण गेल्या काही वर्षात शक्यतो पहिलाच मार्ग वापरतो. -- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य

भावा तू

शाहरुख
Sat, 08/01/2009 - 05:05 नवीन
भावा तू जिकलास !!
  • Log in or register to post comments

वा !

लिखाळ
Sat, 08/01/2009 - 18:43 नवीन
वा ! तुमच्या प्रवासाचे वर्णन आवडले. नीळकंठेश्वरवर मी आणि माझा एक मित्र असेच अचानक बेत करुन गेलो होतो ते आठवले. पावसाळ्याचेच दिवस होते. वरती रात्री मुक्काम केला होता. मजा आली होती. :)
चिमण्या, बुलबूल, सुर्यपक्षी, वटवट्या, मैना, सुभग अश्या बऱ्याच पक्ष्यांचा चिवचीवाट ऐकत मी पुढं सरकत होतो.
वा .. पक्षी निरीक्षणपण करता वाटते. छान. सुभगाचे नाव अनेक महिन्यांनी ऐकले. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments

थोडं फार

विमुक्त
Sun, 08/02/2009 - 21:56 नवीन
थोडं फार पक्षी निरीक्षण करतो...पण फारच कमी पक्षी ओलखता येतात....:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

सुंदर

मदनबाण
Mon, 08/03/2009 - 17:12 नवीन
सुंदर प्रवास वर्णन आणि फोटो सुद्धा फारच सुरेख आले आहेत. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

खुप छान

प्रमोद देर्देकर
Fri, 04/18/2014 - 12:57 नवीन
मला सायकल प्रवास खुप आवडतो. म्हणुन अतिशय सुंदर सायकल प्रवासाचा धागा वर काढतोय. सगळे फोटो आणी प्रवास वर्णन सुंदर आहे आणि ते सुध्दा विमुक्तभाईंनी एकट्याने केलेलं. सायकलने आणि तेही एकट्याने प्रवास म्हणजे खरे साहस होय. जबरी विमुक्त भाई. मी माझ्या मुलासाठी उद्याच सायकल घेतोय. तेव्हा मी ही त्याच्या बरोबर सायकल भटकंती करणार. उद्यापासुन सायकल भटकंती करणारा (पम्या)
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Fri, 04/18/2014 - 19:20 नवीन
सगळे फोटो आणी प्रवास वर्णन सुंदर आहे आणि ते सुध्दा विमुक्तभाईंनी एकट्याने केलेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

विमुक्तराव,

आशु जोग
Fri, 04/18/2014 - 20:21 नवीन
विमुक्तराव, तुम्ही एकूणच हा एक अध्यात्मिक अनुभव घेतलात...
  • Log in or register to post comments

भटकंती आणि फोटो दोन्ही मस्त

भ ट क्या खे ड वा ला
Fri, 04/18/2014 - 20:24 नवीन
घाणेरी या नावा बाबत आपल्या मताशी ११० % सहमत. मी त्याला गांधारी असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

भारी !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/18/2014 - 20:35 नवीन
एकांड्या सायकलस्वाराची भन्नाट सहल !
  • Log in or register to post comments

सध्या हा विमुक्त माहित नाही

पिंगू
Fri, 04/18/2014 - 21:17 नवीन
सध्या हा विमुक्त माहित नाही कुठे गायबलाय.. त्याच्यासोबत सायकल राईड करायची म्हणतो..
  • Log in or register to post comments

एखाद्या निरुद्देश संध्याकाळी

आतिवास
Fri, 04/18/2014 - 21:22 नवीन
एखाद्या निरुद्देश संध्याकाळी आवडती कविता निवांत गुणगुणत बसावं - तसं वाटलं लेख वाचताना. सुंदर.
  • Log in or register to post comments

सफर तर मस्तच. पण

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/19/2014 - 00:07 नवीन
सफर तर मस्तच. पण @घरी पोचल्यावर मस्तपैकी गरम पाण्यानं आंघोळ केली आणि उरलेला दिवस गो.नी.दां. चा माचीवरला बुधा वाचण्यात घालवला...>>> इस ह्याप्पी येंडींग को... क्या केहेने!? Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त हो विमुक्त भौ!

स्पंदना
Sat, 04/19/2014 - 17:03 नवीन
मस्त हो विमुक्त भौ! काय वर्णन काय फोटो! अन आजकाल सगळे मोटार फिटारच्या बाता करताना काय ती सायकलची हौस! धन्यु!
  • Log in or register to post comments

घाणेरी / टणटणी

फास्टरफेणे
Sun, 04/20/2014 - 01:04 नवीन
मलाही आधी टणटणीची फुले आवडायची...पण हे वाचा! गाजर गवताइतकीच (काँग्रेस गवत) टणटणी स्थानिक/देशी झाडांसाठी धोकादायक आहे.
  • Log in or register to post comments

"पायवाटेच्या दोन्ही बाजूला

फास्टरफेणे
Sun, 04/20/2014 - 01:12 नवीन
"पायवाटेच्या दोन्ही बाजूला मस्त घाणेरी फुलली होती" ऐवजी "पायवाटेच्या दोन्ही बाजूला घाणेरीने अतिक्रमण केले होते" म्हणणे जास्त योग्य ठरेल. :) बाकी लेख मस्त!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा